खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मदुरा मायक्रोफायनान्सतर्फ मास्क, सॅनीटायझर वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांना मदुरा मायक्रोफायनान्सतर्फ पुष्पगुच्छ आणि मास्क, सॅनीटायझर वाटप करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक गंभीर शिंदे, ठाणे अंमलदार मिलिंद भामरे, तसेच मदुराचे शाखाधिकारी मोसीन सय्यद व भैय्या पाटील आणि बचत गटातील सभासद राधाबाई जैन, जरीनाबी उपस्थित होते. तसेच सामालिक बांधिलकी अंतर्गत यापूवीही रक्तदान शिबीर, पोलिस प्रशासनाचा सन्मान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button