खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🍝 ईश्वर का निवास स्थान →प्रयाग
🍝 पांच नदियों की भूमि →पंजाब
🍝 सात टापुओं का नगर →मुंबई
🍝 बुनकरों का शहर →पानीपत
🍝 अंतरिक्ष का शहर →बेंगलुरू
🍝 डायमंड हार्बर →कोलकाता
🍝 इलेक्ट्रॉनिक नगर →बेंगलुरू
🍝 त्योहारों का नगर →मदुरै
🍝 स्वर्ण मंदिर का शहर →अमृतसर
🍝 महलों का शहर →कोलकाता
🍝 नवाबों का शहर →लखनऊ
🍝 इस्पात नगरी →जमशेदपुर
🍝 पर्वतों की रानी →मसूरी
🍝 रैलियों का नगर →नई दिल्ली
🍝 भारत का प्रवेश द्वार →मुंबई
🍝 पूर्व का वेनिस →कोच्चि
🍝 भारत का पिट्सबर्ग →जमशेदपुर
🍝 भारत का मैनचेस्टर →अहमदाबाद
🍝 मसालों का बगीचा →केरल
🍝 गुलाबी नगर →जयपुर
🍝 क्वीन ऑफ डेकन →पुणे
🍝 भारत का हॉलीवुड →मुंबई
🍝 झीलों का नगर →श्रीनगर
🍝 फलोद्यानों का स्वर्ग →सिक्किम
🍝 पहाड़ी की मल्लिका →नेतरहाट
🍝 भारत का डेट्राइट →पीथमपुर
🍝 पूर्व का पेरिस →जयपुर
🍝 सॉल्ट सिटी →गुजरात
🍝 सोया प्रदेश →मध्य प्रदेश
🍝 मलय का देश →कर्नाटक
🍝 दक्षिण भारत की गंगा →कावेरी
🍝 काली नदी →शारदा
🍝 ब्लू माउंटेन →नीलगिरी पहाड़ियां
🍝 अंडों की टोकरी (एशिया)→आंध्र प्रदेश
🍝 राजस्थान का हृदय →अजमेर
🍝 सुरमा नगरी →बरेली
🍝 खुशबुओं का शहर →कन्नौज
🍝 काशी की बहन →गाजीपुर
🍝 लीची नगर →देहरादून
🍝 राजस्थान का शिमला →माउंट आबू
🍝 कर्नाटक का रत्न →मैसूर
🍝 अरब सागर की रानी →कोच्चि
🍝 भारत का स्विट्जरलैंड →कश्मीर
🍝 पूर्व का स्कॉटलैंड →मेघालय
🍝 उत्तर भारत का मैनचेस्टर →कानपुर
🍝 मंदिरों और घाटों का नगर →वाराणसी
🍝 धान का डलिया →छत्तीसगढ़
🍝 भारत का पेरिस →जयपुर
🍝 मेघों का घर →मेघालय
🍝 बगीचों का शहर →कपूरथला
🍝 पृथ्वी का स्वर्ग →श्रीनगर
🍝 पहाड़ों की नगरी →डुंगरपुर
🍝 भारत का उद्यान →बेंगलुरू
🍝 भारत का बोस्टन →अहमदाबाद
🍝 गोल्डन सिटी →अमृतसर
🍝 सूती वस्त्रों की राजधानी →मुंबई
🍝 पवित्र नदी →गंगा
🍝 बिहार का शोक →कोसी
🍝 वृद्ध गंगा →गोदावरी
🍝 पश्चिम बंगाल का शोक →दामोदर
🍝 कोट्टायम की दादी →मलयाला
🍝 जुड़वा नगर →(हैदराबाद) सिकंदराबाद
🍝 ताला नगरी →अलीगढ़
🍝 राष्ट्रीय राजमार्गों का चौराहा →कानपुर
🍝 पेठा नगरी →आगरा
🍝 भारत का टॉलीवुड →कोलकाता
🍝 वन नगर →देहरादून
🍝 सूर्य नगरी →जोधपुर
🍝 राजस्थान का गौरव →चित्तौड़गढ़
🍝 कोयला नगरी →धनबाद

✅ संस्था : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती

⏳ स्थापना : १७ फेब्रुवारी , १८६३ मध्ये

👤 संस्थापक : हेनरी डुनात

🏢 मुख्यालय : जिनिव्हा , स्वित्झर्लंड

👤 सध्याचे अध्यक्ष : पीटर मॉरेर

👤 सध्याचे महासंचालक : रॉबर्ट मार्डिनी

🏆 रेड क्रॉस समितीला ३ वेळा शांततेचे नोबेल
✅ १९१७ , १९४४ , १९६३

📌 हेनरी डुनात यांना शांततेचा नोबेल (१९०१)

🔴 डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ल ( Deoxyribo nucleic acid ) 🔴
#Imp #science

◾️ हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय.

◾️ डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनए मध्ये जीवित प्राण्याबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते.

◾️ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते.

◾️ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते.

◾️ गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो.

◾️मानवी शरीर रचनेमध्ये मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात.

◾️ सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रिच माईस्चर याने एका वापरलेल्या सर्जिकल बॅंडेजमधील पू व रक्त यामधून एक सूक्ष्म पदार्थ वेगळा केला.

◾️ सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला ‘न्युक्लेईन’ असे नाव दिले गेले.

◾️हेच न्यूक्लेइन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले.

━━━━━━°❀•°:🌸 – 🌸:°•❀°━━━━━

🔮 जिल्हा परिषद 🔮

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.

नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.

हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

राजीनामा :

अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :

1. अध्यक्ष – 20,000/-

अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🔮 जिल्हा परिषद 🔮

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.

नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.

हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

राजीनामा :

अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :

1. अध्यक्ष – 20,000/-

अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

🔴मार्गदर्शक तत्वबाबत मते🔴

🌹एन एम सिंघवी:-

घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी

🌹छागला:-

तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल

🌹 एन राव:-

ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे

🌹के टी शहा:-

हे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे

🌹के सी व्हिएर:-

ध्येय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे

🌹अनंत नारायण:-

अवादयोग्य आणि अमूर्त आहेत

🌹के व्ही राव:-

हेतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे

🌹के संथानाम:-

केंद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.

🌹नासिरुद्दीन:-

ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.

🌹आयव्हर जेंनीग्स:-

ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.

🌹ग्रॅंव्हील ऑस्टिन:-

यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔴मार्गदर्शक तत्वबाबत मते🔴

🌹एन एम सिंघवी:-

घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी

🌹छागला:-

तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल

🌹 एन राव:-

ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे

🌹के टी शहा:-

हे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे

🌹के सी व्हिएर:-

ध्येय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे

🌹अनंत नारायण:-

अवादयोग्य आणि अमूर्त आहेत

🌹के व्ही राव:-

हेतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे

🌹के संथानाम:-

केंद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.

🌹नासिरुद्दीन:-

ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.

🌹आयव्हर जेंनीग्स:-

ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.

🌹ग्रॅंव्हील ऑस्टिन:-

यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

विभिन्न राज्यो के प्रमुख लोक् नृत्य याद करने की ट्रिक

• करेले कि कथा = केरल = कथकली
• पंजे में भांग डालो = पंजाब = भांगड़ा
• राजा तुम घुमो = राजस्थान = घूमर
• असम कि बहु = असम = बिहू
• अरुण क मुखोटा = अरुणाचल = मुखोटा
• गुज़र गई गरीबी = गुजरात
झाड़ू में छाऊ = झारखण्ड = छऊ
• U K में गडा = उत्तराखंड = गढ़वाली
• अंधेरे मे कच्ची पूरी खाई खाई = आंधरा = कचिपTri छतरी मे गाड़ी = छत्तीसगढ़ = गाडी
• हिम्मत कि धमाल = हिमाचल = धमाल
• गोवा कि मंडी = गोवा = मंडी
• बंगले कि काठी = पशिम बंगाल = काठी
• मेघ लाओ = मेघालय = लावणी
• नाग कि चोच = नागालैंड = चोंग
• उड़ी उड़ीं बबा = उड़ीसा = ओड़िसी
• कान( कर्ण) में करो यक्ष ज्ञान = कर्नाटक = यक्ष ज्ञान
• जम्मुरा = जम्मू कश्मीर = राउफ
• तुम मिले भरत = तमिलनाडु = भरतनाट्यम
• उत्तर की रास = उत्तर प्रदेश = रासलीला

🔴GK Trick : सभा के प्रमुख सदस्य TRICK

Trick –– “राधा के श्याम आ-ज गोकुल के सरदार हैं”

1. राधा –— राधाकृषन
2. के. –— के.एम.मुंशी
3. श्याम. –— श्यामा प्रसाद मुखर्जी
4. आ –— अम्बेडकर
5. ज –— जवाहर लाल नेहरू
6. गोकुल –— गोविन्द वल्लभ पंत
7. के –— के.टी.शाह
8. सरदार –— सरदार वल्लभ भाई पटेल

🔴संयुक्त राष्ट संघ के 5 स्थायी सदस्य याद रखने का आसान तरीका

Trick –– “CAR में FB”

• C = CHINA
• A = AMERICA
• R = RUSIA
• F = FRANCE
• B = BRITISH

🔴संयुक्त राष्ट्र संघ कि भाषा कौन कौन है?

Trick –– “शाहरुख का फेस”

• S – स्पेनीस
• R – रसीयन
• F – फ्रेच
• A – अरबी
• C – चिनी
• E – English

🔴GK Trick : राज्यों का गठन (क्रमशः)

• आ – आंध्र प्रदेश (1953)
• म – महाराष्ट्र (1960)
• गु – गुजरात (1960)
• ना – नागालैंड (1963)
• ह – हरियाणा (1966)
• ही – हिमाचल प्रदेश (1971)
• मेघ – मेघालय (1972)
• मं – मणिपुर (1972)
• त्र – त्रिपुरा (1972)
• सी – सिक्किम (1975)
• G – गोआ (1987)
• AR – अरुणाचल प्रदेश (1987)
• MI – मिजोरम (1987)

🔴GK Trick : Trick To Remember Indian State Through Which Tropic Of Cancer Passes

Trick –– “MiRa’s JCB at GMT”

• Mi – Mizoram
• Ra – Rajasthan
• J – Jharkand
• C – Chattisgarh
• B – Bengal
• G – Gujarat
• M – Madhya Pradesh
• T – Tripura

🔴GK Trick : Trick To Remember Descending Order Of Population Density (2011 Census)

Trick –– “D.C.P , BIHARI k BANGLE”

D = Delhi
C = chandigarh
P = puducherry
B = bihar
BANGLE = west Bangal

🔴प्रमुख कुम्भ स्थल

Trick –– “प्रहरि-नाउ”

1. प्र – प्रयाग
2. हरि – हरिद्वार
3. ना – नासिक
4. उ – उज्जैन

🔴कुछ अानुवांशिक रोग

Trick –– “वही क्लीप वही डॉट”

1. व—–वर्णांधता
2. ही—–हीमोफीलिआ
3. क्ली—क्लीनेफ़ेल्टर
4. प—–पटाउ सिंड्रोम
5. वही—(साइलेंट)
6. डा—–डाउन्स सिंड्रोम
7. ट——टर्नर सिंड्रोम.

🔴GK Trick : थल सेना के क्रमबद्ध पद

Trick –– “जेल मे बिगङी क्युकी कल मेरा कैप्टन लेट था”

1. जे :- जेनरल
2. ल :- लेफ्टीनेट जेनरल
3. मे :- मेजर जेनरल
4. बिगङी:- ब्रिगेडीयर
5. क :- कर्नल
6. ल:- लेफ्टीनेट कर्नल
7. मेरा :- मेजर
8. कैप्टन
9. लेट:- लेफ्टीनट

(थ :- थल सेना के पद है ये सब)

🔴GK Trick : सिक्खों के दस गुरू

Trick –– “नानक अंगदान कर अमर हो राम के पास चले गए लेकिन अर्जुन ने गोविन्द की राय ली और कितनी बहादुरी से खुद गोविन्द बन गए”

1. गुरुनानक
2. गुरुअंगद
3. गुरुअमरदास
4. गुरुरामदास
5. गुरुअर्जुन
6. गुरुहर गोविन्द
7. गुरुहर राय
8. गुरुहर किशन
9. गुरुतेग बहादुर
10. गुरुगोविन्द सिंह

🔴GK Trick : भारत की स्थल सीमा पर पड़ोसी देश

Trick –– “बचपन मेँ MBA किया”

• ब – बंग्लादेश (4,096KM)
• च – चीन (3,917KM)
• प – पाकिस्तान (3,310KM)
• न – नेपाल (1,752KM).
• M – म्यामार (1,458KM)
• B – भूटान (587KM)
• A – अफगानिस्तान (80KM)

🔴GK Trick : बाबर के द्वारा लङे गए प्रमुख युद्ध

Trick –– “पान खा घर चल”

• पान – पानीपत का प्रथम युद्ध
• खा – खानवा का युद्ध
• घर – घाघरा का युद्ध
• चल – चन्देरी का युद्धइलेक्ट्रॉनों

* इलेक्ट्रॉन किसके द्वारा खोजा गया है
Ans: JJ.Thomson

* इलेक्ट्रॉन नाम किसके द्वारा प्रस्तावित किया गया था
उत्तर: स्टोनी

* एक इलेक्ट्रॉन का चार्ज
Ans: 1.6 x 10-19C (मिलिकन द्वारा निर्धारित)

* इलेक्ट्रॉन का द्रव्यमान
Ans: 9.1 x 10_31 किग्रा

* इलेक्ट्रॉन की दोहरी प्रकृति
Ans: लुई-डे-ब्रोगली

 

प्रोटॉन

* प्रोटॉन द्वारा खोजा गया था
Ans: अर्नेस्ट रदरफोर्ड

* एक तत्व का पहचान पत्र
उत्तर: प्रोटॉन

* एक प्रोटॉन का द्रव्यमान होता है
Ans: 1.672 x 10 ^ -27 किग्रा

* प्रोटॉन का सिद्धांत किसके द्वारा प्रस्तुत किया गया था
Ans: विलियम प्राउट

🌳🌺 कुछ महत्वपूर्ण GK ट्रिक्स Part-1 🌺🌳
❑ यमुना नदी के किनारे बसे भारत के प्रमुख शहर
➛ Trick – आदिम
➭ आ – आगरा
➭ दि – नई दिल्ली
➭ म – मथुरा

❑ अभ्रक उत्पादक प्रमुख देश
➛ B.B.C.
➭ B – भारत
➭ B – ब्राजील
➭ C – चीन

❑ सोना उत्पादक प्रमुख देश
➛ दस ऑस्ट्रेलिया
➭ द – दक्षिण अफ्रीका
➭ स – संयुक्त राज्य अमेरिका
➭ ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया

❑ बाबर द्वारा जीते गए युद्ध एवं उसकी मृत्यु
➛ पानी पीया खाना खाया चल गया घर गया मर गया
➭ पानी – पानीपत(1526),
➭ खाना – खानवा(1527)
➭ चल – चन्देरी(1528)
➭ घर – घाघरा(1529)
➭ मर – मृत्यु(1530)

❑ White Light के स्पेक्ट्रम के रंग
➛ VIBGYOR(बैजानीहपीनाला)
➭ V(बै) – Violet (बैंगनी)
➭ I(जा) – Indigo (जामुनी)
➭ B(नी) – Blue (नीला)
➭ G(ह) – Green (हरा)
➭ Y(पी) – Yellow (पीला)
➭ O(ना) – Orange (नारंगी)
➭ R(ला) – Red (लाल)

न्यूट्रॉन
* न्यूट्रॉन द्वारा खोजा गया था
Ans: जेम्स चैडविक ने 1932 में
* किसी परमाणु का सबसे भारी मूलभूत कण
Ans: न्यूट्रॉन
* सबसे कम स्थिर कण
Ans: न्यूट्रॉन
* न्यूट्रॉन बहुत कसकर बंधे होते हैं
* एक परमाणु का एक कण
Ans: न्यूट्रॉन
* न्यूट्रॉन के बिना परमाणु
उत्तर: प्रोटियम (हाइड्रोजन का आइसोटोप)
* परमाणु संख्या – यह एक परमाणु के नाभिक में प्रोटॉन की संख्या है
* परमाणु संख्या को वर्णमाला द्वारा निरूपित किया जाता है
उत्तर: जेड
* द्रव्यमान संख्या – एक परमाणु के नाभिक में मौजूद प्रोटॉन और न्यूट्रॉन की कुल संख्या
* द्रव्यमान संख्या को निरूपित किया जाता है
उत्तर: ए
* न्यूट्रॉन का विरोधी कण, न्यूट्रॉन के समान द्रव्यमान के साथ
Ans: एंटी न्यूट्रॉन
* प्रोटॉन के समान द्रव्यमान के साथ प्रोटॉन का विरोधी कण
उत्तर: एंटी प्रोटॉन
* एक इलेक्ट्रॉन के द्रव्यमान के साथ परमाणु कण लेकिन विपरीत चार्ज
Ans: पॉज़िट्रॉन
*आणविक सिद्धांत
Ans: जॉन डाल्टन
*अनिश्चितता का सिद्धांत
Ans: वर्नर हाइजेनबर्ग
* परमाणु की संरचना
Ans: नील्स बोह्र
* बेर का हलवा मॉडल
Ans: जे.जे. थॉमसन
* वेव मैकेनिक्स मॉडल
Ans: मैक्स प्लैंक
* इलेक्ट्रॉन (-ve आवेश)
Ans: जे.जे. थॉमसन
* प्रोटॉन (वे चार्ज)
Ans: अर्नेस्ट रदरफोर्ड
* न्यूट्रॉन (कोई शुल्क नहीं)
Ans: जेम्स चैडविक
* न्यूक्लियस (वी चार्ज)
Ans: अर्नेस्ट रदरफोर्ड
* पॉज़िट्रॉन (वी चार्ज)
Ans: कार्ल एंडरसन
* एंटीन्यूट्रॉन (कोई शुल्क नहीं)
Ans: ब्रूस कॉर्क
* एक परमाणु की संयोजन क्षमता दूसरे से
उत्तर: वैधता
* परमाणु अपने नाभिक से बड़ा होता है
Ans: 10 ^ 5 बार
* इलेक्ट्रॉन एक गोलाकार रास्ते में चलते हैं जिसे कहा जाता है
उत्तर: ऑर्बिट
* किसी कक्षा में अधिकतम तत्वों की संख्या है
Ans: 2
* एक परमाणु के नाभिक के चारों ओर एक घूमते हुए इलेक्ट्रॉनों के साथ कक्षा
उत्तर: शैल
* एक खोल में इलेक्ट्रॉनों की अधिकतम संख्या
उत्तर: 2 एन 2 (एन = शेल की संख्या)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

·         बंदरे – राज्य

·         कांडला : गुजरात

·         मुंबई : महाराष्ट्र

·         न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

·         मार्मागोवा : गोवा

·         कोचीन : केरळ

·         तुतीकोरीन : तमिळनाडू

·         चेन्नई : तामीळनाडू

·         विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

·         पॅरादीप : ओडिसा

·         न्यू मंगलोर : कर्नाटक

·         एन्नोर : आंध्रप्रदेश

·         कोलकत्ता : पश्चिम बंगाल

·         हल्दिया : पश्चिम बंगाल

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

सबलीकरण व स्वाभिमान योजना

दारिद्रय रेषेखाली अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहीन शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावेत, या कुटूंबाचे सबलीकरण व त्यांचा स्वाभीमान वाढविण्यासाठी व त्यांना कसण्या करिता चार एकर कोरडवाहू किवा दोन एकर ओलीताखाली जमीन देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाचे सबळीकरण व स्वाभिमान योजना नव्याने सुरु केली आहे जमीन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान व 50 टक्के अनुदान व 50 टक्के कर्ज या स्वरुपात उपलब्ध आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

उच्च न्यायालय

उच्च न्यायालय हे राज्याच्या न्यायालयीन प्रशासनाचे प्रमुख आहे. भारतात २१ उच्च न्यायालये आहेत, त्यापैकी तीन देशांकडे एकापेक्षा जास्त राज्यांचा अधिकार आहे. दिल्ली हा एकमेव केंद्र शासित प्रदेश आहे ज्यात उच्च न्यायालय आहे. इतर सहा केंद्रशासित प्रदेश विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांतर्गत येतात. प्रत्येक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि अनेक न्यायाधीश असतात. राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार भारतीय मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्यपाल यांची नेमणूक करण्यासाठी हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीशद्वारे केले जाते उच्च न्यायालयांच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याची प्रक्रिया संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांद्वारे न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केली जाते. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत पदावर राहतात. न्यायाधीश बनण्याची पात्रता म्हणजे तो भारताचा नागरिक असावा, त्याला देशातील न्यायालयीन पदाचा दहा वर्षांचा अनुभव असावा किंवा त्याने उच्च न्यायालयात किंवा या प्रवर्गाच्या दोन न्यायालयात इतके दिवस वकील म्हणून सराव केला आहे.

प्रत्येक उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा कोणत्याही अधिकार्यासाठी किंवा शासनासाठी, त्याच्या अधिकार क्षेत्रात इतर कोणत्याही हेतूसाठी मनाई , आदेश किंवा रिट जारी करण्याचा अधिकार आहे . शब्दच कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची लेखी आज्ञा च्या , वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयास केलेला हुकूम , मनाई , थे warranto आणि कनिष्ठ न्यायालयातील खटल्याच्या कामासंबंधीचे कागदपत्र पुनर्विचारार्थ वरिष्ठ न्यायालयकडे पाठविण्यासंबंधीचा वरिष्ठ न्यायालयाचा आदेशम्हणून देखील असू शकते. कोणताही उच्च न्यायालय आपल्या हद्दीत घडलेल्या एखाद्या प्रकरणात किंवा घटनेत हा अधिकार वापरू शकतो, परंतु त्यामध्ये सामील व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी त्या क्षेत्राच्या बाहेर असावेत. प्रत्येक उच्च न्यायालयाला आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधीनस्थ न्यायालये अधीन करण्याचा अधिकार आहे. हे गौण न्यायालयांकडून उत्तरे पाठवू शकते आणि समान कायदा तयार करणे आणि कोर्टाच्या कार्यवाहीसाठी स्वरूप आणि खटला चालवणे आणि लेखाच्या नोंदी यासंबंधी सूचना जारी करू शकते.

विविध उच्च न्यायालयांमधील न्यायाधीश आणि अतिरिक्त न्यायाधीशांची मंजूर संख्या 678 आहे परंतु 26 जून 2006 रोजी या न्यायाधीशांपैकी 587 न्यायाधीश आपापल्या पदावर कार्यरत होते.

 

: 📌चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान

1) थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली

2): डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर

3) : जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर

(ड) 2 नोव्हेंबर

4): फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात “Parivarthanam” योजना सुरू केली?

(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️
Explanation : scheme for better livelihood of fisher folk?

5) : कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?
(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान

6) :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो?
अ) राष्ट्रीय शिक्षक दिन

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन

ड) शिक्षक दिन

7) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?

अ) 25 वे

ब) 26 वे

क) 27 वे

ड) 28 वे✔️

8) : अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप

Answer : the JC Daniel Award 2020
9) : अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक

10)आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️

Answer : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)

11)31 ऑक्टोबर 2020 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️

12) : नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा

13) :कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स

Answer :- Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 )

14) कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश

15) नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️

16):ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही

17)आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

 

18) : प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी

19) जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

20)राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

21)कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, ” बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय ” करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही

22) केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले ?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

: एका ओळीत सारांश, 08 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 साली जागतिक रेड क्रॉस दिवस किंवा जागतिक रेड क्रॉस व रेड क्रिसेंट दिवस (8 मे) याची संकल्पना – ‘अनस्टॉपेबल’.

2021 साली जागतिक थॅलेसीमिया दिवस (8 मे) याची संकल्पना – “अॅड्रेसिंग हेल्थ इनइक्वलिटीज अक्रॉस द ग्लोबल थॅलेसीमिया कम्युनिटी”.

द्वितीय विश्व युद्ध स्मृती दिवस – 8 मे आणि 9 मे.

2021 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस (8 मे) याची संकल्पना – “सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!”.

◆◆संरक्षण◆◆

मनुष्यबळ आणि वाहतूक सेवा पुरवठामध्ये समन्वय राखण्यासाठी ____ या संरक्षण दलाने ‘COVODi-19’ नामक एका विशेष कोविड व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली – भारतीय भुदल.

◆◆पर्यावरण◆◆

‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन यासंबंधी संमतिनामा (CMS)’ याच्या भागीदारीत 92 वैज्ञानिक आणि वनसंरक्षकांची आंतरराष्ट्रीय चमू __ याच्या अंतर्गत प्रथमच खुरी (सस्तन प्राणी) याच्या स्थलांतरणाचा वैश्विक नकाशासंग्रह तयार करीत आहे – ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अनगुलेट मायग्रेशन (GIUM).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

____ देशाच्या सरकारने 06 मे 2021 रोजी ‘ट्रीटी ऑन ओपन स्काईज’ या करारामधून माघार घेण्यासंबंधीच्या विधेयकाला मंजूरी दिली – रशिया.

ताज्या, ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1’ या यादीत पहिली तीन शहरे – शेन्झेन, शांघाय आणि गुआंगझू (चीनची शहरे).

ताज्या, ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1’ या यादीत पहिल्या 50 मध्ये असलेले तीन भारतीय शहरे – मुंबई (32 वा), नवी दिल्ली (36 वा) आणि बेंगळुरू (40 वा).

◆◆राष्ट्रीय◆◆

कोविड रुग्णालयांमध्ये ‘_____’ नामक आयुर्वेदिक औषधी आणि ‘काबासूरा कुडीनीर’ नामक सिद्ध औषधी वितरित करण्यासाठी आयुष मंत्रालयाने 07 मे 2021 रोजी संपूर्ण देशव्यापी मोहीम राबविण्यास सुरुवात केली – आयुष 64.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

वर्तमानात, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती – काने तानाका (118 वर्षीय जपानी महिला).

‘सरस्वती बाई दादा साहेब फाळके आयकोनिक इंटरनॅशनल वुमन ऑफ द इयर 2021’ या पुरस्काराचे विजेता – श्वेता नेमा.

◆◆क्रिडा◆◆

टेनिसमध्ये, ‘2021 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड’ या पुरस्काराचे विजेते – राफेल नडाल आणि नाओमी ओसाका.

◆◆राज्य विशेष◆◆

पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री – एन. रंगास्वामी.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

_ या संस्थेने छातीचा एक्स-रे तपासून कोविड-19 शोधण्यासाठी “ATMAN AI” नामक एक कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिथम विकसित केले – DRDO सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड रोबोटिक्स, बेंगळुरू.

____ या संस्थेने मोबाइल फोनच्या अनुप्रयोगांसाठी “ब्लॉकट्रॅक” नामक ब्लॉकचेन तंत्रावर आधारित आरोग्य सेवा माहिती प्रणाली विकसित केली – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

भारतीय परिचर्या परिषदेची स्थापना – वर्ष 1947.

राष्ट्रीय मान्यता मंडळ (NBA) – स्थापना: वर्ष 1994; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) – स्थापना: वर्ष 1969; स्थानः नवी दिल्ली.

दूरदर्शन – स्थापना: 15 सप्टेंबर 1959; स्थानः नवी दिल्ली.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) – स्थापना: वर्ष 1960; स्थान: पुणे, महाराष्ट्र.

भारतीय पत्र परिषदेची स्थापना – वर्ष 1966.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) – स्थापना: वर्ष 1975; स्थानः मुंबई.

: 🔰 Current Affairs 🔰
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Q.1. भारत का पहला “ड्राइव इन वैक्सीनेशन सेंटर” का उद्घाटन कहां किया गया ?
Ans. मुंबई ✅

Q.2. ‘वा दादासाहेब फालके इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल 2021’ में किस फिल्म को ‘Best Film (Jury)’ अवार्ड दिया गया है ?
Ans. ‘Jungle Cry’ ✅

Q.3. 7 मई को विश्वभर में कौन सा दिवस मनाया जाता है ?
Ans. विश्व एथलेटिक्स दिवस ✅

Q.4. किसने तमिलनाडु के नए मुख्यमंत्री के रूप में शपथ लिया है ?
Ans. MK Stalin ✅

Q.5. कौन सी विश्व की सबसे बड़ी विमान ने अपनी दूसरी परीक्षण सफलतापूर्वक पूरी कर ली है ?
Ans. स्ट्रेटोलॉन्च रोच ✅

Q.6. किस राज्य के द्वारा पत्रकारों के लिए “गोपबंधु सम्बदिका स्वास्थ्य बीमा योजना” की शुरुआत की गई है ?
Ans. ओडिशा ✅

Q.7. कहां दुनिया का सबसे लंबा ‘पैदल यात्री पुल’ बनकर तैयार हुआ है ?
Ans. पुर्तगाल ✅

Q.8. जारी पुस्तक “बंगाल 2021, एन इलेक्शन डायरी” किसके द्वारा लिखा गया है ?
Ans. दीप हलदर ✅

Q.9. किसे “यूनेस्को विश्व प्रेस स्वतंत्रता पुरस्कार 2021” से सम्मानित किया गया ?
Ans. मारिया रेसा ✅

Q.10. किस राज्य के द्वारा “जगन्ना स्वच्छ संकल्पम प्रोग्राम” लॉन्च करने की घोषणा की गई है ?
Ans. आंध्र प्रदेश ✅

: 🍎 Gk Dose 🍏
▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱
✔संयुक्त राष्ट्र संघ का मुख्यालय कहाँ स्थित है ?
♦न्यूयॉर्क

✔ संयुक्त राष्ट्र संघ के पहले महासचिव कौन थे?
♦ त्रिग्वेली

✔ इस समय संयुक्त राष्ट्र संघ के कितने देश सदस्य हैं ?
♦193

✔ संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश सदस्य होते हैं ?
♦15

✔ संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश स्थाई सदस्य हैं?
♦ 5

✔ अंतरराष्ट्रीय न्यायालय कहाँ स्थित है ?
♦ द हेग, हॉलैंड में

✔ संयुक्त राष्ट्र संघ के वर्तमान महासचिव कौन है ?
♦ बान-की-मून

✔ संयुक्त राष्ट्र महासभा में हिंदी में भाषण देने वाले भारतीय कौन थे ?
♦अटल बिहारी वाजपेयी

✔ संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के अस्थायी सदस्य कितने वर्ष के लिये चुने जाते हैं ?
♦2 वर्ष

✔ संयुक्त राष्ट्र संघ का 193वां सदस्य कौनसा देश बना था ?
♦ दक्षिण सूडान

✔ किस विटामिन की कमी से खून का रुकाव बंद नहीं होता ?
♦विटामिन K

✔ हिंदी दिवस कब मनाया जाता है ?
♦ 14 सितंबर

✔ संविधान के किस अनुच्छेद द्वारा हिंदी को राष्ट्रभाषा घोषित किया गया ?
♦ अनुच्छेद 343

✔ओलंपिक खेलों की एकल स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने वाले एकमात्र भारतीय कौन है ?
♦अभिनव बिंद्रा

✔ ओलंपिक खेलों का आयोजन कितने वर्षों बाद होता है?
♦4 वर्ष

✔ सन 2016 में ओलंपिक खेल कहाँ हुऐ ?
♦रियो डी जिनेरो

✔ अन्तर्राष्ट्रीय मानव अधिकार दिवस कब मनाया जाता है ?
♦10 दिसंबर

✔ हरियाणा की कौनसी नस्ल की भैंस प्रसिद्ध है ?
♦मुर्राह

✔ प्रसिद्ध शीतला माता मंदिर कहाँ स्थित है ?
♦ गुडगाँव

✔ विशाल हरियाणा पार्टी किसने बनाई थी ?
♦राव विरेन्द्र सिंह

 

: 🔰 IMPORTANT SCIENCE DOSE 🔰

Question: – संसार का सबसे बड़ा पुष्प कौन-सा है?

Ans : – रेफ्लेसिया✅✅

Question: – जीवनचक्र की दृष्टि से पौधे का सबसे महत्त्वपूर्ण अंग कौन-सा है?

Ans : – पुष्प✅✅

Question: – मानव शरीर में रक्त का शुद्धीकरण कहाँ पर होता है?

Ans : – वृक्क में✅✅

Question: – सफ़ेद रक्त कण (W.B.C.) का मुख्य कार्य क्या है?

Ans : – रोग प्रतिरोधक क्षमता धारण करना✅✅

Question: – राजस्थान में ताँबे का विशाल भण्डार किस क्षेत्र में स्थित है?

Ans : – खेतड़ी क्षेत्र में✅✅

Question: – भारत की प्रमुख धान्य फ़सल कौन-सी है?

Ans : – चावल✅✅

Question: – पत्तियों के दो मुख्य कार्य होते हैं

Ans : – -प्रकाश संश्लेषण व वाष्पोत्सर्जन✅✅

Question: – डॉक्टर, चित्रकार, शिल्पकार आदि के द्वारा उपयोग किये जाने वाले कैल्सियम सल्फ़ेट का लोकप्रिय नाम क्या है?

Ans : – प्लास्टर ऑफ़ पेरिस✅✅

Question: – सोने के आभूषण बनाते समय उसमें कौन-सी धातु मिलायी जाती है?

Ans : – ताँबा✅✅

Question: – निम्नलिखित में से सबसे भारी धातु कौन-सी है?

Ans : – ओस्मियम✅✅

Question: – निम्न में से आग बुझाने वाली गैस कौन-सी है?

Ans : – कार्बन डाइऑक्साइड✅✅

Question: – रात्रि में पेड़ के नीचे सोना हानिकारक होता है, क्योंकि पेड़ छोड़ते हैं

Ans : – –कार्बन डाइऑक्साइड✅✅

Question: – मानव शरीर में प्रचुर मात्रा में कौन-सा तत्व होता है

Ans : – -ऑक्सीजन✅✅

Question: – टमाटर सॉस में पाया जाता है

Ans : – -ऐसीटिक अम्ल✅✅

Question: – ‘बायोलॉजी’ के जन्मदाता के रूप में किसे जाना जाता है?

Ans : – अरस्तू✅✅

Question: – किस पौधे का फल भूमि के नीचे पाया जाता है?

Ans : – मूंगफली✅✅

Question: – कोशिका को एक निश्चित रूप कौन प्रदान करती है?

Ans : – कोशिका भित्ति✅✅

Question: – पत्तियों को हरा रंग किसके द्वारा प्राप्त होता है?

Ans : – क्लोरोप्लास्ट✅✅

Question: – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थान कहाँ स्थित है?

Ans : – नागपुर में✅✅

Question: – ‘भूरी क्रांति’ किससे संबंधित है?

Ans : – उर्वरकों के उत्पाद से✅✅

Question: – मादा पशुओं में बच्चे पैदा होते समय कौन-सा हॉर्मोन अधिक सक्रिय होता है?

Ans : – ऑक्सीटोसिन✅✅

Question: – भारत का कौन-सा राज्य ‘एशिया की अण्डे की टोकरी’ के नाम से जाना जाता है?

Ans : – आन्ध्र प्रदेश✅✅

Question: – “भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान” कहाँ स्थित है?

Ans : – बरेली✅✅

Question: – ‘लाल क्रांति’ किससे संबंधित है?

Ans : – माँस उत्पादन से✅✅

Question: – मुर्गियों की सबसे ख़तरनाक बीमारी कौन-सी है?

Ans : – रानीखेत✅✅

Question: – दूध का घनत्व किस यंत्र की सहायता से ज्ञात किया जाता है?

Ans : – लैक्टोमीटर✅✅

Question: – भारत में सर्वाधिक पशुधन किस राज्य में पाया जाता है?

Ans : – उत्तर प्रदेश✅✅

Question: – निम्नलिखित में से किसके दूध में वसा की सर्वाधिक मात्रा पायी जाती है?

Ans : – रेण्डियर✅✅

Question: – ‘गरीबों की गाय’ के नाम से किसे जाना जाता है?

Ans : – बकरी✅✅

Question: – दुधारु गाय की मुख्य पहचान क्या होती है?

Ans : – अयन पूर्ण विकसित होता है।,दुग्ध नलिका उभरी रहती है।,दुग्ध नलिका टेढ़ी-मेढ़ी होती है।✅

Question: – ऊन के लिए विख्यात पशु ‘पश्मीना’ क्या है?

Ans : – बकरी✅✅

Question: – किस स्तनधारी के दूध में जल की मात्रा सबसे कम होती है?

Ans : – मादा हाथी✅✅

Question: – संसार का सबसे बड़ा पुष्प कौन-सा है?

Ans : – रेफ्लेसिया✅✅

Question: – जीवनचक्र की दृष्टि से पौधे का सबसे महत्त्वपूर्ण अंग कौन-सा है?

Ans : – पुष्प✅✅

Question: – मानव शरीर में रक्त का शुद्धीकरण कहाँ पर होता है?

Ans : – वृक्क में✅

Question: – सफ़ेद रक्त कण (W.B.C.) का मुख्य कार्य क्या है?

Ans : – रोग प्रतिरोधक क्षमता धारण करना✅

Question: – राजस्थान में ताँबे का विशाल भण्डार किस क्षेत्र में स्थित है?

Ans : – खेतड़ी क्षेत्र में✅

Question: – भारत की प्रमुख धान्य फ़सल कौन-सी है?

Ans : – चावल✅

Question: – पत्तियों के दो मुख्य कार्य होते हैं

Ans : – -प्रकाश संश्लेषण व वाष्पोत्सर्जन✅

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button