खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

◾️ भारतात तिसरी लस

◾️  भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक’ या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय.

आता
📌 कोव्हॅक्सिन आणि
📌 कोव्हिशिल्ड
📌 स्पुटनिक या तिसऱ्याही लसीचा वापर लवकरच सुरु होऊ शकतो.

◾️सोमवारी, सरकारनं स्थापन केलेल्या लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिलीय.

◾️ जगात रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळवणारी ही पहिली लस ठरली होती

◾️परंतु पुरेसा ट्रायल डाटा नसल्यानं इतर देशांना या लसीला तितकं महत्त्व दिलं नव्हतं.

आजच्या दिवशी इतिहासात

🟢 जालियनवाला बाग हत्याकांड 🟢

◾️ सर सिडने रौलेट याच्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत असता सैफुद्दीन किचलू व डॉ सतपाल सिंग यांना अटक केली

◾️अटकेचा निषेध म्हणून अमृतसर मधील Golden Temple जवळील बागेत सभा भरली

◾️13 एप्रिल 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले.

◾️पंजाबचा गव्हर्नर ओडवायर यांच्या आदेशाने जनरल डायरच्या लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता.

◾️अधिकृत सूत्रांकडून या हत्याकांडामधे 379 लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा 1000 हून अधिक आहे

◾️या हत्याकांडाचा बदला म्हणून उधम सिंग यांनी 1940 रोजी इंग्लंड येथे ओडवायरची हत्या केली

◾️याच्या चोकशीसाठी हंटर कमिशन नेमले त्यात 3 भारतीय सदस्य होते.

✅✅ दिनविशेष ✅✅

🎇🎇 १३ एप्रिल – घटना 🎇🎇 #DinVishesh

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

🎇🎇 १३ एप्रिल – घटना 🎇🎇

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

🎇🎇 १३ एप्रिल – मृत्यू 🎇🎇

१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)

१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)

१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.

१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.

२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.

२००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)

 

✅✅ राज्यात उद्यापासून ‘बाबासाहेब आंबेडकर – जीवन प्रकाश योजना’ राबविण्यात येणार. ✅✅
#Scheme

🎯 अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्यानं महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठीची वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🎯 या योजनेसंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेत अनुसुचित जाती आणि जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारींचं निवारण करण्याबाबतच्या उपाय योजनांचाही समावेश असेल असं ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितलं.

🎯 योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराला सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं जातीचं प्रमाणपत्र आणि वीज जोडणीकरीता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरीता आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील.

🎯 तसंच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

: 🎁🎁अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान🎁🎁

📮पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जगभरातील कलाकार, सेलिब्रिटी दीर्घकाळापासून काम करत आहेत. भारतातलेही काही आघाडीचे कलाकार अशा सामाजिक कार्यांमध्ये सहभागी आहेत, अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा त्यापैकीच एक. त्याच्या कार्यासाठी त्याला एक मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

📮पर्यावरणासंबंधित कामासाठी अभिनेता अक्षय कुमारला गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ यालाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार भारतातल्या स्वच्छतेच्या प्रश्नाबद्दल सतत काम करत असतो. लोकांना प्रोत्साहन देत, त्यांच्यात जागरुकता निर्माम करण्याचे काम करत असतो. तर लिओनार्दो दि कॅप्रिओ जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी, महासागर आणि जंगलांच्या संवर्धनासाठी तसंच हवामान बदलाच्या प्रश्नावर काम करत आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

🏮या यादीत अभिनेत्री एमा वॅटसन आणि सारा मार्गारेट क्वाले यांचाही समावेश आहे.

📮बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटी काही ना काही सामाजिक काम करत आहेत. दिया मिर्झा पर्यावरणासंदर्भात युनिसेफ या संघटनेची ब्रँड अम्बॅसिडर आहे तर अजय देवगण पर्यावरणपूरक उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात काम करत आहे. हवामान बदलाच्या संदर्भात अमिताभ आणि अभिषेक बच्चनही काम करत आहेत.

 

: सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
उद्या (१३ एप्रिल) पदभार स्वीकारणार

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(१३ एप्रिल) ते पदभार स्वीकरणार आहेत.

सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित मानले जात होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. आता सुशील चंद्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.  सुशील चंद्र यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणूका पार पाडणार आहे.

📚 Esprdhapariksha Official 📚

: एका ओळीत सारांश, 13 एप्रिल 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

जालियानवाला बाग नरसंहार दिन – 13 एप्रिल.

◆◆पर्यावरण◆◆

तृतीय श्रेणीतील ‘सेरोजा’ नामक चक्रीवादळ देशात धडकले – ऑस्ट्रेलिया.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष ‘फळे आणि भाज्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले – वर्ष 2021.

◆◆राष्ट्रीय◆◆

“FSRU ह्यूग जायंट” नावाचे भारताचे पहिले फ्लोटिंग स्टोरेज अँड रिगॅसिफिकेशन युनिट (FSRU), जे एक तरंगते जहाज आहे, _ जिल्ह्यातील जयगड टर्मिनलवर उभे ठेवण्यात आले – रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र.

व्यापार सुलभीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातदार / निर्यातदारांना त्वरित माहिती मिळवून देण्यासाठी विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सादर केलेला मोबाइल अॅप – DGFT ‘ट्रेड फॅसिलिटेशन’ अ‍ॅप.

देशासाठी ऊर्जा-विषयक आकडेवारीची माहिती मिळविण्यासाठी एकल-खिडकी असलेले ‘इंडिया एनर्जी डॅशबोर्ड्स व्हर्जन 2.0’ संस्थेने तयार केले – नीती आयोग.

पौष्टिकदृष्ट्या संतुलित आहाराची आवश्यकता आणि सर्व स्थानिक फळ आणि भाजीपाला यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी, “उत्तम आहार उत्तम विचार” या ध्येयासह विज्नना भारती (विभा) आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम (GIST) यांनी सुरू केलेले अभियान – ‘आहार क्रांती’ चळवळ.

आगामी ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वन हेल्थ’ याची स्थापना येथे करण्याची योजना आहे – नागपूर, महाराष्ट्र.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

13 एप्रिल 2021 पासून भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त – सुशील चंद्र.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

केरला स्टार्टअप मिशन याच्या अंतर्गत असलेली ऑलअबाउट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘_____’ नामक एक इलेक्ट्रॉनिक उपकरण विकसित केले आहे, जे हवेमार्गे पासरणाऱ्या कोरोना विषणूला रोखते – ‘वुल्फ एअरमास्क’.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

नवीन विकास बँक (NDB) – स्थापना: 15 जुलै 2014; मुख्यालय: शांघाय, चीन.

आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) – स्थापना: 16 एप्रिल 1948; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स; सदस्य: 37.

आंतरराष्ट्रीय विकासासाठी OPEC निधी (OPEC फंड) – स्थापना: वर्ष 1976; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

पेट्रोलियम निर्यातकर्ता राष्ट्र संघटना (OPEC) – स्थापना: 14 सप्टेंबर 1960; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया; सदस्य: 13.

जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO) – स्थापना: 26 जानेवारी 1952; मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम.

जागतिक व्यापार संघटना (WTO) – स्थापना: 1 जानेवारी 1995; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड; सदस्य: 164.

 

: 🌺🌺निती आयोग पुनर्रचना🌺🌺

🔰अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
🔰उपाध्यक्ष : डॉ. राजीव कुमार

🅾पूर्ण कालीन सदस्य :
1. व्ही. के. सारस्वत
2. प्रा. रमेश चंद
3. डॉ. व्ही. के. पॉल

🅾पदसिद्ध सदस्य (4) :

1. राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री)
2. अमित शाह (गृह मंत्री)
3. निर्मला सीतारामन (वित्त मंत्री)
4. नरेंद्र सिंह तोमर (ग्रामीण विकास, पंचायत राज, कृषी मंत्री)

🅾विशेष आमंत्रित सदस्य (4) :

1. नितिन गडकरी (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, MSME मंत्री)
2. पीयूष गोयल (रेल्वे मंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री) 3. थावर चंद गहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री)
4. राव इंद्रजीत सिंह (सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबाजवणी राज्य मंत्री)

: 🔰 मराठी साहित्य संमेलन 🔰

▪️2018(91वे)
▪️बडोदा= गुजरात
▪️अध्यक्ष =लक्ष्मीकांत देशमुख

▪️2019(92वे)
▪️यवतमाळ =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =अरुणा ढेरे

▪️2020 (93वे)
▪️उस्मानाबाद =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =फ्रान्सीस दिब्रिटो

▪️2021 (94वे)
▪️नाशिक =महाराष्ट्र
▪️अध्यक्ष =जयंत नारळीकर

 

: जलियाँवाला बाग : 13 अप्रैल

भारत के पंजाब प्रान्त में स्थित अमृतसर के स्वर्ण मन्दिर के निकट जलियाँवाला बाग में 13 अप्रैल 1919 (बैसाखी के दिन) जो हुआ था वह आज भी दुनिया के सबसे क्रूर व हिंसक नरसंहारों में से एक माना जाता हैं।
कारण :
• जलियाँवाला बाग में बैसाखी के दिन रौलेट एक्ट का विरोध करने के उद्देश्य से एक शांतिपूर्ण सभा बुलाई गई थी जहाँ बूढ़े-जवान, औरतें-बच्चे सभी हज़ारों की तादाद में शामिल थे।
• भारी विरोध के चलते अंग्रेजी सरकार ने कुछ विरोधी प्रान्तों में कर्फ्यू लगा रखा था जिनमें से एक पंजाब भी था। ऐसे में इतनी भारी संख्या में लोगों का एक जगह होना प्रान्त के तात्कालिक लेफ्टिनेंट गर्वनर ओ’डायर को नागवार गुजरा और सभी भारतवासियों को एक कठोर सन्देश देने के लिए उसने अपनी सेना को इस नरसंहार को अंजाम देने का आदेश दिया।
लेफ्टिनेंट गर्वनर ओ’डायर :
• आयरलैंड की जमींदार पृष्ठभूमि वाले ओ’डायर अपनी भारत विरोधी तथा किसी भी राजनीतिक असंतोष को पहले ही अवसर में कुचल देने वाली सोच के अलावा उनके प्रशासन में वर्ष 1919 से पहले हुई निर्मम भर्ती की वजह से काफी अलोकप्रिय थे।
बिना चेतावनी के फ़ायरिंग :
• गर्वनर ओ’डायर के आदेश की पालना करते हुए ब्रिगेडियर जनरल रेजिनॉल्ड डायर के नेतृत्व में “गुरखाज़ राइट, 59 लेफ़्ट के 25 गोरखा और 25 बलूच हथियारबंद सैनिकों ने सभा में उपस्थित भीड़ को बिना कोई मौका दिए फायरिंग शुरू कर दी।
• इस हत्याकांड में हताहतों की संख्या स्पष्ट रूप से सामने नहीं है। अमृतसर के डिप्टी कमिश्नर कार्यालय में जहाँ 484 शहीदों की सूची है तो जलियांवाला बाग में कुल 388 शहीदों की। ब्रिटिश राज के अभिलेख में 200 लोगों के घायल व 379 लोगों के शहीद होने का जिक्र है तो वहीँ अनाधिकारिक आँकड़ों के अनुसार शहीदों की संख्या 1000 से अधिक और घायलों की 2000 से भी ज्यादा हैं।
परिणाम :
• तात्कालिक ब्रिटिश प्रशासन के कुछ दयालु व भारत हितेषी अफसरों की नज़रों से लेकर वर्तमान ब्रिटेन में भी इस दिन को ब्रिटिश साम्राज्य का एक काला अध्याय माना जाता है।
• सत्य यह भी है कि इस हिंसक घटना ने कहीं न कहीं भारत में ब्रिटिश साम्राज्य के राज की उल्टी गिनती शुरू कर दी थी।

 

*💐हिंदी करेंट अफेयर्स क्विज़: 13 अप्रैल 2021💐*

1.उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने निम्न में से किस रिटायर्ड जस्टिस को उप लोकायुक्त नियुक्त किया है?
a. राहुल सचदेवा
b. सुरेंद्र कुमार यादव
c. प्रमोद कुमार यादव
d. संजय कुमार सिंह

2.आईपीएल इतिहास में 350 छक्के लगाने वाले पहले खिलाड़ी निम्न में से कौन बन गए हैं?
a. महेंद्र सिंह धोनी
b. मयंक अग्रवाल
c. क्रिस गेल
d. विराट कोहली

3.रूसी वैक्सीन स्पुतनिक-वी (Sputnik-V) को मंजूरी देने वाला 60वां देश निम्न में से कौन बन गया है?
a. नेपाल
b. चीन
c. बांग्लादेश
d. भारत

4.देश के अगले मुख्य चुनाव आयुक्त निम्न में से किसे नियुक्त किया गया हैं?
a. सुशील चंद्रा
b. राहुल सचदेवा
c. अनिल कुमार
d. अजय त्रिपाठी

5.केंद्र सरकार ने नगालैंड में नगा समूहों के साथ हुए संघर्षविराम समझौते को कितने वर्ष के लिए बढ़ा दिया है?
a. चार वर्ष
b. तीन वर्ष
c. एक वर्ष
d. पांच वर्ष

6.UAE की पहली महिला अंतरिक्ष यात्री के रूप में निम्न में से किसे नामित किया गया है?
a. नोरा अल मातरोशी
b. खावला अल रोमाथी
c. मेहरुन्निसा बेगम
d. इनमें से कोई नहीं

7.राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 जनवरी
b. 15 फरवरी
c. 12 जुलाई
d. 11 अप्रैल

8.अमेरिका ने अपनी पूर्ववर्ती नीति में महत्त्वपूर्ण बदलाव करते हुए, फिलिस्तीन के लिये कितने मिलियन डॉलर से संबंधित योजना की बहाली की घोषणा की है?
a. 200 मिलियन डॉलर
b. 235 मिलियन डॉलर
c. 535 मिलियन डॉलर
d. 435 मिलियन डॉलर

उत्तर-

1.b. सुरेंद्र कुमार यादव
अयोध्या बाबरी विध्वंस मामले में बीजेपी के वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी समेत 32 आरोपियों को बरी करने वाले सीबीआई की विशेष अदालत के पूर्व न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव को उप लोकायुक्त नियुक्त किया गया है. साल 2019 अगस्त में जज सुरेंद्र कुमार यादव रिटायर हो रहे थे लेकिन मामले की संवेदनशीलता को देखते हुए उन्हें 11 महीने का अतिरिक्त समय और दिया गया था.

2.c.क्रिस गेल
पंजाब किंग्स के बाएं हाथ के बल्लेबाज क्रिस गेल ने आईपीएल 2021 के पहले ही मैच में एक और रिकॉर्ड अपने नाम किया. गेल आईपीएल में 350 छक्के लगाने वाले बल्लेबाज बन गए. दूसरे स्थान पर 237 छक्कों के साथ एबी डिविलियर्स हैं. इस लिस्ट में तीसरे स्थान पर 216 छक्कों के साथ चेन्नई सुपर किंग्स के कप्तान महेंद्र सिंह धोनी हैं. इसके बाद रोहित शर्मा (214) और विराट कोहली(201) छक्कों के साथ चौथे और पांचवें स्थान पर हैं.

3.d. भारत
तीसरी कोरोना वैक्सीन के रूप में रूस की स्पुतनिक-वी को आपात इस्तेमाल के लिए मंजूरी देने वाला भारत 60वां देश बन गया है. कोरोना वायरस के खिलाफ 3 बिलियन या 40 प्रतिशत की कुल आबादी वाले देशों में इस टीके को मंजूरी मिल गई है. रूसी प्रत्यक्ष निवेश कोष (RDIF) की तरफ से घोषणा करते हुए कहा गया है कि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देश में कोरोना वायरस के खिलाफ रूसी स्पुतनिक वी वैक्सीन के उपयोग की मंजूरी दे दी है.

4.a. सुशील चंद्रा
सुशील चंद्रा ने 13 अप्रैल 2021 को देश के मुख्य निर्वाचन आयुक्त के रूप में अपना पदभार ग्रहण कर लिया है. इससे पहले सुनील अरोड़ा देश के मुख्य चुनाव आयुक्त के रूप में कार्य कर रहे थे. सुशील चंद्रा का कार्यकाल अगले साल मई तक जारी रहेगा. चंद्रा के नेतृत्व में आने वाले समय में देश में गोवा, मणिपुर, उत्तराखंड, पंजाब और उत्तर प्रदेश जैसे राज्यों में विधानसभा चुनाव होने हैं.

5.c. एक वर्ष
केंद्र सरकार ने नगालैंड में नगा समूहों के साथ हुए संघर्षविराम समझौते को एक वर्ष के लिए बढ़ा दिया है. संघर्षविराम समझौते की विस्ताारित अवधि 28 अप्रैल 2021 से 27 अप्रैल 2022 तक लागू होगी. नेशनल सो‍शलिस्ट कांउसिल आफ नगालैंड-खांगो के साथ संघर्ष विराम का समझौता 18 अप्रैल से अगले वर्ष 17 अप्रैल तक बढ़ाया गया है. गृह मंत्रालय के बयान में कहा गया है कि इन समझौतों की अवधि बढ़ाने संबंधी सहमति पत्र पर हस्ताक्षर किय गये.

6.a. नोरा अल मातरोशी
नोरा अल मातरोशी (Noura al Matroushi) को UAE की पहली महिला अंतरिक्ष यात्री के रूप में नामित किया गया है. 4000 अन्य आवेदकों में से यूएई की पहली महिला अंतरिक्ष यात्री के रूप में नोरा अल मातरोशी को चुना गया है. उन्हें भविष्य के अंतरिक्ष अन्वेषण मिशनों के लिए नासा (NASA) के साथ प्रशिक्षित किया जायेगा.

7.d. 11 अप्रैल
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) हर साल 11 अप्रैल को मनाया जाता है. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, व्हाइट रिबन एलायंस इंडिया (WRAI) द्वारा शुरू की गई एक पहल है. इसे गर्भवती महिलाओं के स्वास्थ्य की उचित देखभाल और प्रसव संबंधी जागरुकता फैलाने के उद्देश्य से हर साल मनाया जाता है. यह दिन राष्ट्रपिता मोहन दास करम चंद गांधी की पत्नी कस्तूरबा गांधी की जयंती भी चिह्नित करता है.

8.b. 235 मिलियन डॉलर
संयुक्त राज्य अमेरिका ने अपनी पूर्ववर्ती नीति में महत्त्वपूर्ण बदलाव करते हुए, फिलिस्तीन के लिये 235 मिलियन डॉलर से संबंधित योजना की बहाली की घोषणा की है. अमेरिकी प्रशासन ने इससे पूर्व भी फिलिस्तीन को कोरोना वायरस राहत सहायता के तौर पर 15 मिलियन डॉलर देने की घोषणा की थी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button