खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

३ लोकांचा कोरोनाने घेतला बळी, पुन्हा आढळले ८२ पॉझिटिव्ह रुग्ण

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात ७ एप्रिल रोजी देखील ३ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून  स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच ८२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button