खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

एका ओळीत सारांश, 01 एप्रिल 2021

★◆★ संरक्षण ★◆★

मार्च 2021 मध्ये भारत आणि अमेरिका या देशांचा ‘वज्र प्रहार 2021’ ही सैन्य कवायत ____ येथे आयोजित केली गेली होती – बकलोह, हिमाचल प्रदेश.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, 1 एप्रिल 2021 पासून लागू होणारा आधारभूत दर – 7.81 टक्के.

__ बँकेने भारतातील जपानी वाहन उद्योगाच्या पुरवठा साखळीसाठी कर्ज वाढविण्यासाठी जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन (JBIC) कडून एक अब्ज डॉलर एवढी रक्कम जमा केली – भारतीय स्टेट बँक.

जागतिक बँकेच्या ‘साऊथ एशिया इकनॉमिक फोकस’ अहवालात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की पुढील आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक GDP वृद्धीदर _ या दरम्यान राहील – 7.5 ते 12.5 टक्के.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

29 मार्च आणि 30 मार्च 2021 रोजी _ या संस्थेच्यावतीने “जागतिक लसीकरण आणि लॉजिस्टिक शिखर परिषद” आयोजित करण्यात आली होती – होप कन्सोर्टियम.

G7 आणि अतिथी देशांच्या शेरपांची दुसरी बैठक 30 मार्च 2021 रोजी ____ देशाच्या अध्यक्षतेखाली झाली – ब्रिटन.

जागतिक आर्थिक मंच (WEF) याच्या ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ याच्यानुसार, जगातील सर्वाधिक स्त्री-पुरुष समानता ठेवणारा देश – आइसलँड (त्याखालोखाल फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, रवांडा, स्वीडन, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड).

जागतिक आर्थिक मंच (WEF) याच्या ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021’ याच्यानुसार, स्त्री-पुरुष समानता ठेवणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक – 140 वा (दक्षिण आशियातील तिसरा सर्वात वाईट कामगिरी करणारा देश).

◆◆राष्ट्रीय◆◆

आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने विनोबा सेवा प्रतिष्ठानने 26 मार्च ते 28 मार्च या कालावधीत _ येथे “आयुर्वेद पर्व”चे यशस्वीरित्या आयोजन केले – भुवनेश्वर, ओडिशा.

इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी, टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राष्ट्रीय जल जीवन अभियानाने _ या पाच राज्यांमधील गावांमध्ये प्रायोगिक प्रकल्प पूर्ण केला – उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश.

मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि बंदर संपर्क प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) याची एक नवीन सहाय्यक कंपनी – नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट कंपनी.

◆◆राज्य विशेष◆◆

30 मार्च रोजी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फलटण ते _ या मार्गावर DEMU (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) रेलगाडीला रवाना केले – पुणे.

उत्कल दिवस (किंवा ओडिशा दिवस, उत्कल दिवस, उत्कल दिबस) – 1 एप्रिल 2021.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

____ देशाने प्राण्यांसाठी ‘कार्निवक-कोव्ह’ नामक जगातील पहिली कोवीड लस तयार केली – रशिया.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

अटल भुजल योजना (अटल जल) याचा शुभारंभ – 25 डिसेंबर 2019.

युगांडा – राजधानी: कंपाला; राष्ट्रीय चलन: युगांडाई शिलिंग.

युक्रेन – राजधानी: कीव; राष्ट्रीय चलन: रिव्निया.

संयुक्त अरब अमिराती (UAE) – राजधानी: अबू धाबी; राष्ट्रीय चलन: युएई दिरहम.

ब्रिटन (UK) – राजधानी: लंडन; राष्ट्रीय चलन: पाउंड स्टर्लिंग.

संयुक्त राज्ये अमेरिका (USA) – राजधानी: वॉशिंग्टन, डीसी; राष्ट्रीय चलन: युनायटेड स्टेट्स डॉलर.

उरुग्वे – राजधानी: मोंटेविडियो; राष्ट्रीय चलन: उरुग्वेयाई पेसो.

उझबेकिस्तान – राजधानी: ताशकंद; राष्ट्रीय चलन: उझबेकिस्तानी सोम.

: 🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

प्रश्न१) खालीलपैकी कोणते निकोबार द्वीपसमूहामधील सर्वात मोठे बेट आहे?
उत्तर :- ग्रेट निकोबार

प्रश्न२) जापिस, गमोसा, झोराई हे कोणत्या राज्याच्या परंपरेचा भाग आहेत?
उत्तर :- आसाम

प्रश्न३) कोणती व्यक्ती आत्ताचे दिल्ली शहर बनलेल्या तत्कालीन ‘दिल्लीका पुरी’चे संस्थापक होती?
उत्तर :- अनंगपाल दूसरा

प्रश्न४) “मुजीब जॅकेट” हे _ यांनी परिधान करीत असलेले वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर :- शेख मुजीबुर रहमान

प्रश्न५) कोणत्या दिवशी भारतीय नौदलाची हवाई स्क्वाड्रन (INAS)३१० या सागरी तुकडीने त्याचा हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा केला?
उत्तर :- २१ मार्च २०२१

प्रश्न६) कोणत्या दिवशी ‘जागतिक कविता दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २१ मार्च

प्रश्न७) कोणत्या घटनेला चिन्हांकित करताना नवरोज सण साजरा करतात?
उत्तर :- उत्तर गोलार्धात वसंत ऋतुचे आगमन

प्रश्न८) आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्याच्या संदर्भात भारत आणि _ या देशांनी ISA/IPEA म्हणून सहकार्याने कार्य करण्यासाठी एकमेकांच्या कार्यालयांना मान्यता प्रदान करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.
उत्तर :- जपान

प्रश्न९) जागतिक आनंदीपणा अहवाल २०२१’मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे?
उत्तर :- १३९

प्रश्न१०) डाऊन सिंड्रोम आजारासह जन्मलेल्या मुलांमध्ये _ असते.
उत्तर :- क्रोमोसोम २१ ची एक अधिक जोडी

📚✍️

▪️भारत के राष्ट्रीय ध्वज की लंबाई और चौड़ाई का अनुपात 3 : 2 है

▪️शक संवत का आरंभ कनिष्क ने किया था

▪️गुरुत्वाकर्षण नियमों के अविष्कारक न्यूटन थे

▪️मानव शरीर में आहार मुख्यता छोटी आत में पचता है

▪️आठवीं पंचवर्षीय योजना को 1 अप्रैल 1992 को पूर्णतया परिवर्तन किया गया

▪️प्रकाश का अपवर्तन का तात्पर्य होता है एक माध्यम से दूसरे माध्यम में प्रवेश करते समय प्रकाश की किरण का मुड़ना

▪️सबसे न्यूनतम तरंग धैर्य बैंगनी रंग की होती है

▪️विश्व का एकमात्र हिंदू राष्ट्र नेपाल है

▪️पौधों में श्वसन से प्रकाश संश्लेषण अधिक तेजी से होता है

▪️अध्यादेश जारी करने का अधिकार राष्ट्रपति और राज्यपाल दोनों को होता है

▪️ भारतीय संविधान में आपातकाल की अवधारणा जर्मनी से ली गई है

▪️राजीव गांधी खेल रतन पुरस्कार का प्रथम विजेता विश्वनाथ आनंद है भारत की सबसे पुरानी गुफा भीमबेटका है

▪️बंगाल का बाघ आशुतोष मुखर्जी को कहा जाता है

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button