खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याने वसीम रिजवीवर कडक करवाई करा

अमळनेर एआयएमआयच्या शाखेतर्फे प्रातांधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) मुस्लिम धर्माच्या लोकांचा भावना दुखवल्या बद्दल व इस्लाम धर्मा बद्दल चुकीची माहिती पसरावून समाजात तेढ निर्माण केल्याने वसीम रिजवी याच्यावर कडक कारवाई, करावी, अशी मागणी एआयएमआयएमतर्फे करण्यात आली आहे.
वसीम रिजवी यांनी मुस्लिम धर्माच्या लोकांचा भावना दुखवल्या बद्दल व इस्लाम धर्मा बद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. त्यामुळे त्याच्यावर भादंवि कलम २९५ व आय. टी. अक्ट प्रमाणे कडक शिक्षा करावी, अशी मागणी एआयएमआयचे तालुका अध्यक्ष अझरुद्दीन मुजावर, शहर अध्यक्ष इम्रान खाटीक, शहर सचिव शाहरुख शेख, शहर महा सचिव अल्तमश शेख, आकिब अली, आफताब कुरेशी, बिलाल शेख आदींनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रातांधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button