नंदगावच्या भूमिपुत्राला पोलिस निरीक्षकपदी मिळाली पदोन्नती

ग्रामस्थ व बालब्रम्हचारी हभप ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आला गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नंदगाव येथील मूळ रहिवाशी असलेल्या सचिन मुरलीधर खैरनार यांना पोलीस निरिक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा ग्रामस्थ व बालब्रम्हचारी हभप ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी रतन पाटील, शांताराम पाटील, खुशाल पाटील, बबन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मोतीलाल पाटील, उत्तम पाटील, धनराज पाटील, दिपक पाटील, पृथ्वीराज पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटीलसह गावांतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *