अमळनेर शहरात पुन्हा आढळले २० जण पॉझिटिव्ह

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात रविवारी आलेल्या अहवालातही २० जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने नागरिकांनी घरी राहून सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर शहरात एकाच शाळेतील पाच शिक्षक आणि काही दुकानदार पॉझिटिव्ह आले होते. यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्यांनी चाचण्या वाढवल्या असून रविवारी ही २० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *