स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

geography
🌾कृषी उत्पादन व प्रमुख जाती🌾

⚜उस – को – 750, 7219, 7124, 8014
⚜गहु – कल्याण सोना, सोनालीका, एच.डी. 2189
⚜ज्वारी – वसंत, सुवर्णा, मालदांडी – 35 – 1
⚜तांदूळ – जया, तायचुंग, आय, आर, – 8 मसूरी, राधानगरी 1985 – 2, बासमती 370
⚜सूर्यफूल – एस.एस. – 56, ई.सी. – 69414
⚜करडई – भीमा, तारा, गिरणा, शारदा
एरंडी गिरजा, अरुणा
⚜हरभरा – चाफा, विकास, विश्वास, विजय, श्वेता, फुले जी – 5,12
⚜बटाटे – कुफरी – चंद्रमुखी, सिमला
⚜टमाटा – पुसा – रुबी, पुसा – अर्ली

 

🔸 मोटेरा क्रिकेट स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे

🔸 हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे

🔸 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन झालं

🔸 मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये ११ खेळपट्ट्या आणि खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत

🔸 हे स्टेडियम साबरमती नदीच्या किनाऱ्यावर एकूण ६३ एकरावर बांधण्यात आलं आहे

🔸 या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ही तब्बल १ लाख ३२ हजार इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे

🔸 आतापर्यंत ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला सगळ्यात मोठ्या स्टेडियमचा मान होता .

 

🚧 महत्वाचे घाट व जोडणारी शहरे 🚧

थळघाट ➖️ मुंबई – नाशिक

बोरघाट ➖️ पुणे – मुंबई

कुंभार्ली ➖️ कराड – चिपळूण

आंबा ➖️ मलकापूर – रत्नागिरी

फोंडा ➖️ कोल्हापूर – मालवण, वेगुर्ला

आंबोली ➖️ कोल्हापूर – गोवा

माळशेज ➖️ मुंबई – अहमदनगर

कसारा ➖️ मुंबई – नाशिक

पसरणी ➖️ वाई – पांचगणी

🔹भारतीय घटनेतील प्रमुख कलमे🔹

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. – पदव्या संबंधी

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. – राज्यपालाची पात्रता

कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. – उच्च न्यायालय

कलम २३३. – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्तआयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. – राज्य आणीबाणी

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती

कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता

🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

✅ २०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक (भाग-१)

🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव
🔰 युवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर
🔰 द इंडिया वे : एस जयशंकर
🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह
🔰 द बँटल ऑफ बिलोंगिंग : शशी थरुर
🔰 वन अरेंजड् मर्डर : चेतन भगत
🔰 विशेष : कोड टु विन : निरुपमा यादव
🔰 बाबू द अनफॉर्गेटेबल : मनीष सिसोदिया
🔰 वॉईसेस ऑफ डिसेंट : रोमिला थापर
🔰 अ प्रोमिसड लॅन्ड : बराक ओबामा
🔰 आझादी : फ्रीडम . फॅसिझम. फिक्शन : अरुंधती रॉय
🔰 माय लाईफ इन डिझाईन : गौरी खान
🔰 लेट अस ड्रीम : पोप फ्रान्सिस
🔰 क्रिकेट द्रोना : जतिन परांजपे
🔰 अमेझिंग अयोध्या : नीना राय
🔰 द एंडगेम : हुसैन झैदी
🔰 अ सॉंग ऑफ इंडिया : रस्किन बाँड

✅ २०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक (भाग-२)

🔰 ओवरड्राफ्ट : सेविंग द इंडियन सेवर : उर्जित पटेल
🔰 लिजेंन्ड ऑफ सुहेलदेव : अमिश त्रिपाठी
🔰 कोर्टस् ऑफ इंडिया : रंजन गोगोई
🔰 लिसनिंग , लर्निंग , लिडींग : वैकय्या नायडू
🔰 माय लाईफ , माय मिशन : बाबा रामदेव
🔰 वी आर डीसप्लेसड् : मलाला युसुफजाई
🔰 एवरी वोट काऊंटस् : नवीन चावला
🔰 विराट : द मेकिंग ऑफ ए चॅम्पियन : नीरज झा
🔰 द थर्ड पिलर : रघुराम राजन
🔰 आय डु व्हाँट आय डु : रघुराम राजन
🔰 गेम चेंजर : शाहिद आफ्रीदी
🔰 चेंजिंग इंडिया : मनमोहन सिंह
🔰 द पँराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर : शशि थरुर
🔰 मातोश्री : सुमित्रा महाजन
🔰 सिटीझन दिल्ली : माय टाईम , माय लाईफ : शिला दिक्षित
🔰 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
🔰 आवर हाऊस इस ऑन फायर : ग्रेटा थनबर्ग
🔰 माइंड मास्टर : विश्वनाथन आनंद .

#current
♻️अटल पर्यावरण भवनचे उद्घाटन♻️

🔸केंद्रीय पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते लक्षद्वीप येथे अटल पर्यावरण भवनचे (Atal Paryavaran Bhavan) उद्घाटन करण्यात आले आहे.

🔸प्रकाश जावडेकर हे १९ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ४ दिवसांच्या अधिकृत लक्षद्वीप भेटीवर होते.

🔸कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे.

🔸प्रफुल्ल पटेल हे लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.

🔸१ नोव्हेंबर १९५६ रोजी लक्षद्वीपची स्थापना करण्यात आली होती.

दोआब – सखल मैदानी प्रदेशात दोन नद्यांदरम्यानचा असलेला भूभाग म्हणजे दोआब होय

प्रमुख दोआब नद्या

१) बिस्त दोआब – बियास व सतलज
२) बारी दोआब – बियास व रावी
३) रेचना दोआब – चिनाब व रावी
४) छाज दोआब – चिनाब व झेलम
५) सिंधसागर दोआब – सिंधू व झेलम
———————————————
: एका ओळीत सारांश, 25 फेब्रुवारी 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 साली जागतिक विचार / चिंतन दिन (22 फेब्रुवारी) याची संकल्पना – ‘पीसबिल्डिंग’.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

____ बँकेनी ग्रेटर चेन्नई आणि चेन्नईमध्ये ‘नम्मा चेन्नई स्मार्ट कार्ड’ नावाची कॉमन पेमेंट कार्ड सिस्टम (CPCS) सुरू केली – ICICI बँक.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

इटलीने कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठीच्या “आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) हिंसा व शोषण करार” (21 जून 2019 रोजी स्वीकारलेले) याला मान्यता दिली, जे ____ रोजी लागू होणार – 25 जून 2021.

ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी आणि ____ यांनी अंतराळसंबंधी क्रियाकलापांवर एकत्र काम करण्यासाठी जगातील प्रथम ‘स्पेस ब्रिज’ फ्रेमवर्क व्यवस्थेवर स्वाक्षरी केली – यूके स्पेस एजन्सी, ब्रिटन.

◆◆राष्ट्रीय◆◆

शहरी भारतासाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2021 रोजी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भागीदारीने गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने सुरू केलेला उपक्रम – राष्ट्रीय व शहरी डिजिटल अभियान (NUDM).

23 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यरत झालेले ‘इंडिया अर्बन डेटा एक्सचेंज (IUDX)’ याचा विकास स्मार्ट सिटीज मिशन आणि _ यांनी केला – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू.

24-27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत येथे आंतरराष्ट्रीय मोठी धरणे आयोग (INCOLD) यांच्यावतीने “धरणे व नदी पात्रांचा शाश्वत विकास’ विषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले – नवी दिल्ली.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) नवे अध्यक्ष – विजय संपला.

प्रथमच, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या ‘हवामान बदल’ विषयक चर्चेत संस्कृत भाषेचा वापर करणारे भारतीय – प्रकाश जावडेकर (केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री).

◆◆क्रिडा◆◆

1.32 लक्ष आसनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान जे 63 एकर क्षेत्रात पसरलेले आहे – नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात.

◆◆राज्य विशेष◆◆

केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 फेब्रुवारी 2021 रोजी __ येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली – पुडुचेरी.

23 फेब्रुवारी 2021 रोजी गरीबी रेषेखालील कुटुंबांसाठी अपघात-सह-जीवन विमा योजना सुरू करणारे राज्य सरकार – तामिळनाडू.

या राज्य सरकारने ‘आत्मनिर्भर कृषक समन्वित विकास योजना’ सुरू केली आहे – उत्तरप्रदेश.

‘कार्बन वॉच’ मोबाईल अॅप कार्यरत करून व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी यंत्रणा तयार करणारे भारतातील पहिले राज्य – चंदीगड केंद्रशासित प्रदेश.

मध्यप्रदेशातील होशंगाबाद शहराचे नवे नाव – ‘नर्मदापुरम’.

या राज्य सरकारने खेड्यातल्या लोकांच्या उत्पन्नासाठी ‘लाल लकीर’ अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे – पंजाब.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

आंतरराष्ट्रीय मोठे धरण आयोग (INCOLD) – स्थापना: वर्ष 1928; स्थान: पॅरिस, फ्रान्स.

भारतात, राष्ट्रीय जलशास्त्र / हायड्रोलॉजी प्रकल्प (NHP) याची स्थापना – वर्ष 2017.

“स्मार्ट सिटीज” अभियानाचा आरंभ – 25 जून 2015.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC) – स्थापना: 19 फेब्रुवारी 2004; मुख्यालय: नवी दिल्ली.

: 📚✍️

*📓GK IN HINDI, SCIENCE GK IN HINDI (GENERAL INFORMATION)📓*

1. परमाणु उदासीन होता है, क्यों ?

उत्तर – चूँकि परमाणु में तीन मौलिक कण प्रोटॉन (+), इलेक्ट्रॉन (-) तथा न्यूट्रॉन (0) होता है, परमाणु में प्रोटॉन और इलेक्ट्रॉन की संख्या समान और गुण विपरीत होने के कारण परमाणु उदासीन होता है ।

2. रेगिस्तान में ऊँट अल्प मात्रा में जल ग्रहण कर अत्यधिक दिनों तक शरीर के अंदर जल-संतुलन कैसे बनाये रखता है ?

उत्तर – ऊँट के शरीर पर कुबड़-रूपी मांसल उपस्थित होता है, जिससे उसके चर्बियों में H, उपस्थित रहता है । जब ऊँट वमन-क्रिया द्वारा वातावरण से ऑक्सीजन ग्रहण करता है, तो उसके पश्चात् 2H, + 0, 2H.O निर्माण होता है ।

 

3. जंग लगने पर लोहे के कील (कोटी) का भार क्यों बढ़ जाता है?

उत्तर -लोहे के कील को वातावरण में छोड़ देने पर वह वातावरण से ऑक्सीजन ग्रहण करता है, जो लौह ऑक्साइड में बदल जाता है। अतः यह जितना ऑक्साइड अवशोषित करता है, इसका उतना भार बढ़ जाता है ।

 

4. जुगनू प्रकाश क्यों देता है ?

उत्तर -जुगनू की प्राथि से लूसी फेरीन नामक द्रव निकलता रहता है । यह पदार्थ हवा के सम्पर्क में जैसे ही आता है, स्वतः जल उठता है । सांस के साथ ऑक्सीजन जुगनू के शरीर के अन्दर जाता है, जिसके कारण रुक-रुक कर प्रकाश उत्पन्न करता है

कठिन से सवालो के बड़े आसान से जवाब PART – 3 | रोचक तथ्य |
5. समुद्र का जल नमकीन क्यों होता है?

उत्तर -समुद्र में अनेक नदियाँ आकर गिरती हैं, जिसमें लवण का अंश होता है। चूँकि समुद्र

में नदियों से नमक का अंश हमेशा जमा होते रहता है, इसलिए समुद्र का जल नमकीन होता है।

 

6. सड़ा हुआ अंडा पानी में क्यों तैरता है ?

उत्तर – सड़े हुए अंडे से जलवाष्प निकला हुआ होता है और जो वह जल विस्थापित करता है वह अंडे के भार से कब होता है । फलत: सड़ा हुआ अण्डा जल में तैरता

 

7. एक ही तापक्रम पर उबलते हुए जल की अपेक्षा वाष्प में अधिक गर्मी क्यों होती है ?

उत्तर – जल की गुप्त उष्मा 80 कैलोरी प्रति ग्राम होती । जबकि इसी तापक्रम पर वाष्प की ऊष्मा 536 कैलोरी होती है इसलिए वास्प में अधिक गर्मी का अनुभव होता है

 

8. थर्मामीटर में पारा का उपयोग क्यों किया जाता है ?

उत्तर -चमकदार होने के कारण पारा को आसानीपूर्वक देखा जा सकता है, ठण्डा और गमी दोनों से पारा का प्रसार और संकुचन बराबर होता है तथा यह थर्मामीटर के भीतर दीवार में नहीं सटता है, इसलिए थर्मामीटर में पारा का उपयोग किया जाता है।

 

9. शव पानी में क्यों तैरता है ?

उत्तर – चूँकि शव का अपघटन प्रारंभ हो जाता है जिसके फलस्वरूप अनेक गैस उत्पन्न होती है । गैस के उत्पन्न होने से शव को अपसारी बल मिलता रहना है, जिससे वह पानी में तैरता है।

 

10. खान में मोमबत्ती जलाना खतरनाक होता है, क्यों?

उत्तर -खान में मिथेन, इथेन, माश जैसे ज्वलनशील गैसों की उपस्थित होती है, जो अत्यधिक दहनशील होती है, मोमबत्ती जलाने पर खान में आग लग सकती है, इसलिए खान में मोमबत्ती जलाना खतरनाक है ।

 

11. पीले फॉस्फोरस को जल में रखा जाता है, क्यों?

उत्तर -चूँकि पीला फॉस्फोरस हवा के सम्पर्क में आते ही जल उठता है, इसलिए उसे जल में रखा जाता है।

कठिन से सवालो के बड़े आसान से जवाब PART – 2 | रोचक तथ्य |

12. सोडियम धातु को केरोसिन तेल में रखा जाता है, क्यों ?

उत्तर – सोडियम धातु आर्द्रता की उपस्थिति में आग पकड़ लेती है, चूँकि किरोसीन तेल पैराफिन हाइड्रोजन है, इसलिए यह सोडियम के साथ प्रतिक्रिया नहीं करता है । अतः, इसी कारण से सोडियम धातु को केरोसिन तेल में रखा जाता है।

 

13. नमक खाने के बाद प्यास क्यों लगती है ? नमक खाने के बाद जल वृक्क एवं उसके समस्त क्षेत्र की ओर अग्रसर होता है,

उत्तर – जिससे शरीर के अन्य भागों में जल का अभाव हो जाता है; क्योंकि सभी जल वृक्क क्षेत्र में लवण के कारण आ जाते हैं, इसलिए प्यास का अनुभव होता है ।

 

14. आग बुझाने के लिए कार्बन-डाइऑक्साइड गैस का प्रयोग क्यों किया जाता है ?

उत्तर – कार्बन-डाइऑक्साइड गैस दहन का पोषक होता है तथा स्वयं भी ज्वलनशील नहीं

होता है । आग को यह आवरण के रूप में ढंक लेता है, जिससे आग को ऑक्सीजन नहीं मिलता, इसलिए आग बुझ जाती है।

 

15. रेफ्रिजरेटर खाद्य-पदार्थ को ताजा क्यों रखता है ?

उत्तर -रेफ्रिजरेटर का तापमान कम होता है। कम तापमान पर फर्मेण्टेशन की क्रिया नहीं होती है। अतः रेफ्रिजरेटर में रखा खाद्य-पदार्थ ताजा बना रहता है।

 

16. “डोलड्रम’ किसे कहते हैं ?

उत्तर – विषुवत रेखा से 5° उत्तर और 5° दक्षिण सूर्य की सीधी किरणों के कारण हवा गर्म होकर सीधे ऊपर की ओर उठती जाती है, यहाँ हवा पूरब, पश्चिम, उत्तर दक्षिण नहीं चलती है। इसी शान्त पट्टी को डोलड्रम कहते हैं।

 

17. हर चौथे साल पर फरवरी 28 के बदले 29 दिन का होता हैं, क्यों ?

उत्तर – सामान्यतः पृथ्वी को सूर्य की परिक्रमा करने में 365 दिन 5 घंटे 48 मिनट 12 सेकेंड लगते हैं। अत: चार वर्ष में यह वास्तविक चार वर्ष की अवधि से एक दिन बढ़ जाता है। यहीं कारण है कि फरवरी हर चौथे साल 28 के बजाय 29 दिन का होता है और वह वर्ष 366 दिन का होता है।

 

18. मलमास किसे कहते हैं ?

उत्तर – हिन्दू धर्म में मलमास की प्रथा है और हिन्दू पंचाग और सूर्य दोनों की गति पर आधारित है। हम जानते हैं कि चन्द्रमा 29 दिनों में पृथ्वी की परिक्रमा करता है। इसके अनुसार 12 महीने में सिर्फ 354 दिन का ही वर्ष मान लिया जाए तो तीन वर्ष में एक महीना कम हो जाएगा। अतः इसी कमी को पूरा करने के लिए तीसरा वर्ष 13 महीने का होता है। इसी अतिरिक्त महीने को मलमास कहते हैं।

19. इस्लाम धर्म के सभी त्योहार प्रत्येक वर्ष 11 दिन पीछे हट कर क्यों पड़ते हैं ?

उत्तर – हिजरी पंचांग सिर्फ चन्द्रमा की गति पर ही आधारित है, चूँकि चन्द्रमा पृथ्वी की परिक्रमा 29 दिन में पूरा करता है इसलिए इनका वर्ष 354 दिन का ही होता है। जो अंग्रेजी वर्ष की तुलना में 11 दिन छोटा होता है। यहीं कारण है कि इस्लाम धर्म के सभी त्योहार प्रत्येक वर्ष 11 दिन पीछे हटकर पड़ता है।

20. पृथ्वी पर चन्द्रमा का एक ही तरफ क्यों दिखाई देता है ?

उत्तर – चन्द्रमा 29 दिन में पृथ्वी का एक चक्कर लगाता है और अपने धुरी पर भी यह 30 दिन में ही एक चक्कर लगाता है। यहीं कारण है कि चन्द्रमा का पृथ्वी पर से एक ही सतह दिखाई पड़ता है।

*💥 विषय : सामान्य ज्ञान*

*1). भारत द्वारा सुपर कप्युटर है.. ?*

👉🏻 – परम 10000

*2). सबसे तेज कप्युटर होता है … ?*

👉🏻- सुपर कप्युटर

*3). वेबसाईट नाम में http क्या है . ?*

👉🏻- प्रोटोकाँल

*4). संगणक के कार्य करने का सिद्धांत है .?*

👉🏻- प्रोसेस

*5). संगणक कौनसी भाषा पर कार्य करता है . ?*

👉🏻- मशिनी भाषा

*6). भारत में प्रथम बहूउद्देश्य परियोजना का निर्माण किस नदी पर किया गया ?*

👉🏻- दामोदर

*7). इंडियन नेशनल कांग्रेस के प्रथम अध्यक्ष कौन थे ?*

👉🏻- वोमेशचन्द्र बनर्जी

*8). गांधीजी किसे अपना राजनितिक गुरु मानते थे ?*

👉🏻- गोपालकृष्ण गोखले

*9). अन्तराष्ट्रीय शांति एवं सुरक्षा को बनाए रखने की जिम्मेदारी संयुक्त राष्ट्र संघ के किस अंग की है?*

👉🏻 सरक्षा परिषद्

*10). नोबेल पुरस्कार पाने बाला पहला भारतीय नागरिक कौन था ?*

👉🏻- रविन्द्रनाथ टैगोर (1913 में)
*💥 विषय : सामान्य ज्ञान*

*11). मिड डे मील योजना किस वर्ष शुरु हुई ?*

👉🏻- 1995 में

*12). भारत की सर्वाधिक बड़ी जनजाति कौनसी है ?*

👉🏻- गोंड

*13). भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी?*

👉🏻- ऐनी बेसेन्ट

*14). ‘शहीद-ए-आजम’ के नाम से कौन जाने जाते हैं?*

👉🏻- भगत सिंह

*15). किस योजना के फलस्वरूप भारत का विभाजन हुआ.?*

👉🏻- माउंटबेटन योजना के फलस्वरूप

*16). जनरल डायर (जलियाँवाला बाग हत्याकांड से जुड़े) की हत्या किसने की थी?*

👉🏻- उधम सिंह ने

*17). बंगाल का विभाजन कब और किसके द्वारा किया गया था?*

👉🏻- 1905 ई. में गवर्नर लार्ड कर्जन द्वारा

*18). भारत में कुल कितने उच्च न्यायालय हैं?*

👉🏻- 25

*19). परथम लोकसभा का अध्यक्ष कौन था?*

👉🏻- जी. वी. मावलंकर

*20). संविधान सभा का अस्थायी अध्यक्ष किसे चुना गया?*

👉🏻- सच्चिदानन्द सिन्हा

🌺🌺अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम: जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान🌺🌺

🔰राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे.

🔰अहमदाबादचे मैदान आधी ‘मोटेरा स्टेडियम’ या नावाने ओळखले जात होते. संपूर्ण नूतनीकरणानंतर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला.

🔴ठळक वैशिष्ट्ये…

🔰या मैदानामध्ये 1 लक्ष 32 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
या मैदानामध्ये सहा लाल मातीच्या आणि पाच काळ्या मातीच्या अशा अकरा खेळपट्ट्या आहेत.

🔰 मैदानामध्ये सॉइल ड्रेनेज सिस्टिम आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास 30 मिनिटांच्या आत पाणी सुकून जाईल. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ नव्या व्यवस्थेमुळे येणार नाही.

🔰मैदानामध्ये 55 खोल्यांचा एक क्लब आहे. तसेच स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्स आहेत.

🔰मैदानाच्या परिसरात तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकीच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था आहे.

🔰नवे मैदान 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलाचा एक भाग आहे. सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलात जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना आहे.

🔰संपूर्ण क्रिडा संकुल 63 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पसरले आहे.

🔰मैदानाच्या जवळ फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, लॉन टेनिस, रनिंग ट्रॅक, ऑलिंपकच्या दर्जाचा मोठा स्वीमिंग पूल तयार करण्यात आले आहे.

🌺🌺अवकाशात चीनशी ‘सामना’, भारताच्या DSA ने सुरु केलं ‘स्टार वॉर्स’ टेक्नोलॉजीवर काम.🌺🌺

🔰संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. दिवसेंदिवस डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप बदलणार असून अवकाशातून हे युद्ध लढले जाईल. त्या दृष्टीने भारताने आता स्वत:ला समर्थ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.

🔰दोन वर्षांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून जगाला आपल्याकडे असलेल्या उपग्रह विरोधी टेक्नोलॉजीची चुणूक दाखवली. वातावरणाच्या पलीकडे अवकाशातील उपग्रह सुद्धा आम्ही पाडू शकतो, हे भारताने या चाचणीतून दाखवून दिले. त्यापुढे जात आता भारताने डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन केली आहे. अवकाशातून धोका निर्माण झाल्यास, त्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा शोध घेण्यास डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

🔰शत्रूपासून अवकाशातील आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ला समर्थ बनवणे, हे DSA चे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रामुख्याने ही संस्था त्यासाठीच काम करेल. डीएसएने स्पेस सिच्युएशनल अवरेनेस म्हणजेच SSA च्या टेक्नोलॉजीसाठी वेगवेगळया कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यात अवकाशात आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ कल्पना देण्याबरोबरच शत्रुची अवकाशातील संपत्ती शोधून त्याचा माग काढण्याची टेक्नोलॉजी या SSA मध्ये असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *