खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
राजकीय

चांदणी कुऱ्हे ब्रू. सरपंचपदी अर्चना राजपूत यांची बिनिविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील चांदणी कुऱ्हे ब्रू. येथील सरपंचपदी अर्चना सुगन राजपूत यांची तर उपसरपंचपदी भिमसिंग गणपत राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुक्यातील चांदणी कुऱ्हे ब्रू. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. यात सरपंचपदी अर्चना सुगन राजपूत यांचा व उपसरपंचपदी भिमसिंग गणपत राजपूत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी सदस्य इंदुबाई पांडुरंग राजपूत, विजयसिंह दामू पाटील, स्नेहा दिपक बिऱ्हाडे, कोमल यशवंत राजपूत, मंगलाबाई प्रविण राजपूत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button