: प्रश्न 1. मध्य प्रदेश सरकार ने किस जिले में डकैत संग्रहालय बनाने का निर्णय लिया है ?
उत्तर – भिंड
प्रश्न 2. RBI के द्वारा वित्तीय साक्षरता सप्ताह 2021 कब मनाया गया है ?
उत्तर – फरवरी 8-12
प्रश्न 3. भारत सरकार ने किस देश में खाद्य सुरक्षा को मजबूत करने के लिए 2000 मीट्रिक टन चावल भेंट किये हैं ?
उत्तर – सीरिया
प्रश्न 4. टायर निर्माता सीएट ने किसे अपना ब्रांड अम्बेसडर बनाया है ?
उत्तर – राणा दग्गुबती
प्रश्न 5. किस राज्य सरकार ने 16 लाख से अधिक किसानों के लिए फसली ऋण माफी योजना शुरू की है ?
उत्तर – तमिलनाडु
प्रश्न 6. मारियो द्राघी किस देश के नए प्रधानमंत्री बने हैं ?
उत्तर – इटली
प्रश्न 7. वोल्वो कार्स इंडिया ने किसे अपना प्रबंध निदेशक नियुक्त किया है ?
उत्तर – ज्योति मल्होत्रा
प्रश्न 8. किसकी पुण्यतिथि पर भारत में समर्पण दिवस के रूप में मनाई गयी है ?
उत्तर – दीनदयाल उपाध्याय
प्रश्न 9. हाल ही में अंतर्राष्ट्रीय आपराधिक न्यायालय में अभियोजक के रूप में किसे चुना गया है ?
उत्तर – करीम खान
प्रश्न 10. मुस्कान किस राज्य में सबसे कम उम्र की जिला परिषद अध्यक्ष बनीं हैं ?
उत्तर – हिमाचल प्रदेश
प्रश्न 11. कौन भारतीय महिला ऑक्सफ़ोर्ड के छात्र संघ की प्रमुख बनीं हैं ?
उत्तर – रश्मि सामंत
︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗
1. भारतीय क्रिकेट टीम के किस पूर्व विकेटकीपर बल्लेबाज ने सभी प्रारूपों से सन्यास ले लिया है?
a. नमन ओझा ✔️
b. ऋद्धिमान साहा
c. ऋषभ पंत
d. केएल राहुल
2. आईपीएल टीम किंग्स इलेवन पंजाब की फ्रेंचाइजी ने हाल ही में टीम का नाम बदलकर क्या कर दिया है?
a. पंजाब इलेवन
b. पंजाब हीरो
c. पंजाब पावर
d. पंजाब किंग्स ✔️
3. निम्न में से कौन सा टेनिस खिलाड़ी रोजर फेडरर (362) के बाद ग्रैंड स्लैम में 300 जीत दर्ज करने वाला दुनिया का दूसरा खिलाड़ी बन गया है?
a. रोहन बोपन्ना
b. नोवाक जोकोविच ✔️
c. एंडी मरे
d. सोमदेव देववर्मन
: 🇮🇳 करंट अफेयर्स प्रश्नोत्तर
Q.1. इंडिया रेटिंग्स एंड रिसर्च के अनुसार वित्त वर्ष 2022 में भारत की GDP कितने प्रतिशत रहने का अनुमान है ?
Ans. 10.4%
Q.2. किस राज्य सरकार ने ग़रीबों को मुफ्त 5 रुपये में भोजन उपलब्ध कराने के लिए माँ योजना शुरू की है ?
Ans. पश्चिम बंगाल
Q.3. ‘द टेरिबल हॉरिबल वैरी बैड गुड न्यूज़’ नामक पुस्तक किसने लिखी है ?
Ans. मेघना पंत
Q.4. किस राज्य के मुख्यमंत्री ने अभ्युदय योजना का उद्घाटन किया है ?
Ans. उत्तर प्रदेश
Q.5. किस देश ने कार्गो स्पेसक्राफ्ट प्रोग्रेस 77′ को लांच किया है ?
Ans. रूस
Q.6. किस राज्य ने Covid-19 टीकाकरण के लिए आधार कार्ड को अनिवार्य किया है ?
Ans. बिहार
Q.7. तीन दिवसीय प्रसिद्ध मांडू महोत्सा कहाँ शुरू हुआ है ?
Ans. मध्य प्रदेश
Q.8. HCL टेक्नोलॉजी ने साइबर सुरक्षा क क्षत्र मा सहयोग के लिए किसके साथ समझौता किया है ?
Ans. IIT कानपुर
Q.9. खादी के उत्पादन में कितने प्रतिशत की वृद्धि दर्ज की गयी है ?
Ans. 29%
Q.10. राष्ट्रीय संस्कृत महोत्सव 2021 का आयोजन कहाँ होने जा रहा है ?
Ans. पश्चिम बंगाल
🇮🇳 कुछ महत्पूर्ण प्रश्न
प्रश्न-बल्लभाचार्य किस देवता के उपासक थे?
उत्तर-श्रीकृष्ण
प्रश्न-मध्यगौड़ीय या अचिंत्य भेदाभेद संप्रदाय की स्थापना किसने की?
उत्तर-चैतन्य
प्रश्न-मीराबाई किसकी उपासिका थी?
उत्तर-श्रीकृष्ण
प्रश्न-मीराबाई का जन्म किस प्रदेश में हुआ था?
उत्तर-राजस्थान
प्रश्न-तुलसीदास किस शासक के समकालीन थे?
उत्तर-अकबर
प्रश्न-अष्टछाप के कवि कौन थे?
उत्तर-सूरदास
प्रश्न-सुरसागर की रचना किस भाषा में की गई?
उत्तर-ब्रजभाषा
प्रश्न-मलूकदास ने किसका घोर विरोध किया?
उत्तर-तीर्थ यात्रा तथा मूर्ति पूजा
प्रश्न-दादू दयाल के उपदेश किस पुस्तक में मिलते हैं?
उत्तर-दादूराम की वाणी
प्रश्न-यदि एक पत्थर की पूजा होती है, तो दूसरे को पैरों तले क्यों रौंदा जाता है, किसने कहा था?
उत्तर-नामदेव
प्रश्न-ईश्वर पूजा हेतु गोदावरी नदी से लाए पवित्र जल को किसने एक प्यासे गधे को पिला दिया था?
उत्तर-एकनाथ
प्रश्न-बारकरी पंथ की स्थापना किसने की थी?
उत्तर-तुकाराम
प्रश्न-शिवाजी के आध्यात्मिक गुरु कौन थे?
उत्तर-रामदास
प्रश्न-सूफी मत की उत्पत्ति इस्लाम के किस सिद्धांत से हुई है?
उत्तर-वहदत-उल-वजूद
प्रश्न-वहदत-उल-वजूद सिद्धांत किसने दिया था?
उत्तर-इब्न उल अरबी
प्रश्न-सूफियों के कामकाज का केंद्र क्या कहलाते थे?
उत्तर-खानकाहें
प्रश्न-आध्यात्मिक उन्नति के लिए लोग कहाँ जाते थे?
उत्तर-खानकाह में
प्रश्न-सूफी लोग किस प्रकार के जीवन पर जोर देते थे?
उत्तर-एकान्तवाद और पवित्र जीवन
प्रश्न-प्रथम साधक कौन था जिसने स्वयं को अनहलक घोषित किया?
उत्तर-मंसूर हल्लाज
प्रश्न-चिश्ती, सुहरावर्दी, कादिरी, फिरदौसी, नक्शबंदी व शत्तारी कैसे संप्रदाय थे?
उत्तर-सूफी
प्रश्न-चिश्ती सिलसिले की स्थापना किसने की थी?
उत्तर-ख्वाजा अब्दुल चिश्ती
प्रश्न-खाजा बखिायार काकी किसके शासनकाल में दिल्ली आए?
उत्तर-इल्तुतमिश
प्रश्न-शेख फरीद-उद्दीन-गज-ए-शंकर किस नाम से विख्यात थे?
उत्तर-बाबा फरीद
प्रश्न-हजरत शेख निजामुद्दीन औलिया को लोग किस नाम से पुकारते थे?
उत्तर-महबूब इलाही
प्रश्न-चिराग-ए-देहलवी किसे कहा जाता था?
उत्तर-शेख नासिर-उद्दीन चिश्ती
प्रश्न-सैयद मुहम्मद गेसूदराज का कामकाज का केंद्र कौन-सा स्थान था?
उत्तर-गुलबर्गा
प्रश्न-शेख सलीम चिश्ती का कामकाज का केंद्र कहाँ था?
उत्तर-फतेहपुर सीकरी
प्रश्न-सुहरावर्दी सिलसिले की स्थापना किसने की थी?
उत्तर-शेख शहाबुद्दीन सुहरावदी
प्रश्न-बगदाद का कौन शेख कादिरी सिलसिले का संस्थापक था?
उत्तर-अब्दुल कादिर जिलानी
प्रश्न-नक्शबंदी सिलसिले की स्थापना किसने की थी?
उत्तर-ख्वाजा उबैदुल्ला
प्रश्न-नक्शबंदी सिलसिले को किसने लोकप्रियता प्रदान की?
उत्तर-ख्वाजा बाकी बिल्लाह
प्रश्न-सुहरावर्दी का मुख्यालय कहाँ था?
उत्तर-मुल्तान
प्रश्न-शतारी सिलसिले के प्रसिद्ध संत कौन थे?
उत्तर-मुहम्मद गौस
प्रश्न-नामदेव का जन्म किस परिवार में हुआ था?
उत्तर-दर्जी
प्रश्न-प्रारंभिक जीवन में नामदेव कैसे थे?
उत्तर-डाकू
प्रश्न-‘वैष्णव जन तो तेनो कहिए’ लोकप्रिय भजन के रचयिता कौन थे?
उत्तर-नरसी मेहता
प्रश्न-निपखवाद के संस्थापक कौन थे?
उत्तर-गुरुनानक
प्रश्न-कर्नाटक में भक्ति आंदोलन के प्रमुख नेता कौन थे?
उत्तर-माध्वाचार्य
प्रश्न-एक रहस्यवादी तथा उच्च कोटि की कवयित्री महादम्बा किस प्रदेश की थी?
उत्तर-महाराष्ट्र
प्रश्न-गुरु शंकराचार्य किस मत के प्रवर्तक थे?
उत्तर-अद्वैतवाद
प्रश्न-रामानुजाचार्य किस मत के प्रवर्तक थे?
उत्तर-विशिष्ट अद्वैतवाद
प्रश्न-निम्बार्काचार्य किस मत व संप्रदाय के प्रवर्तक थे?
: ❁ राज्य एवं उनके प्रमुख लोक नृत्य ❁
══━━━━━━✥ ❉ ✥━━━━━━══
❀ मध्य प्रदेश ➭ पंडवानी, गणगौर नृत्य
❀ असम ➭ बिहू
❀ उत्तरप्रदेश ➭ नौटंकी
❀ गुजरात ➭ गरबा
❀ कर्णाटक ➭ यक्षगान
❀ पंजाब ➭ भांगड़ा, गिद्दा
❀ राजस्थान ➭ कालबेलिया, घुमर,
तेरहताली, भवाई नृत्य
❀ महाराष्ट्र ➭ तमाशा, लावणी
❀ उत्तराखंड ➭ कजरी, छौलिया
❀ जम्मू-कश्मीर ➭ कूद दंडीनाच, रुऊफ
❀ हिमाचल प्रदेश ➭ छपेली,दांगी, थाली
❀ बिहार ➭ छऊ, विदेशिया, जाट- जतिन
❀ केरल ➭ कथकली, मोहिनीअट्टम
❀ नागालैंड ➭ लीम, छोंग
❀ पश्चिमबंगाल ➭ जात्रा,ढाली, छाऊ
❀ गोवा ➭ मंदी, ढकनी
❀ आन्ध्रप्रदेश ➭ कुचीपुडी
❀ झारखंड ➭ विदेशिया, छऊ
❀ उड़ीसा ➭ ओडिसी, धुमरा
❀ छत्तीसगढ़ ➭ पंथी नृत्य
: छत्रपती शिवराय : अल्प ओळख ( प्रासंगिक )
एक सूर्य तळपला भूवर
सह्याद्रीच्या कडेकपारी
शिव छत्रपती नाम तयाचे
महिमा त्यांची होती न्यारी
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रत्न जडीत पान म्हटले तरी वावगे ठरू नये. भरकटलेल्या महाराष्ट्राला जागृत आणि संघटित करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले आहे. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि स्वराज्ययुग निर्माण करणे हे शिवरायांचे उदात्त ध्येय होते आणि त्यांनी ते पूर्ण केले.
आदिलशाही, मोगल आदी गनीमांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मुक्त आणि जागृत करण्यासाठी प्रभवनाम संवत्सरे वैशाख शु.२ शके १५४९ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० रोज गुरुवारला माता जिजाऊ आणि राजे शहाजींच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजप्रतापी सूर्याचा जन्म झाला. किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून नाव ठेवण्यात आले ” शिवाजी”. मिठाई, साखर वाटण्यात येऊन सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. पिता शहाजीराजांचे आयुष्य सतत धामधुमीत असल्याने शिवरायांवर माता जिजाऊ यांचेच संस्कार झालेत. शिवरायांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. पादशहाने सुध्दा बहुमानाची वस्त्रे यावेळी पाठवली होती. राजमाता जिजाऊसाहेब यांनी शिवरायांना घडवले, यावर न्या. रानडे यांनी म्हटलेल्या ओळी फारच समर्पक वाटतात.” थोर पुरुषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणी मधील स्फुर्तीवर अवलंबून असेल तर, शिवरायांच्या कामगिरीत जिजाऊंचा वाटा अव्वल दर्जाचा म्हणावा लागेल” . याच शिवाजी महाराजांनी पुढे वयाची सतरा वर्षे ओलांडत नाही तर तोरणा जिंकून महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर पुरंदर, रायगड आणि २५ जानेवारी १६५६ रोजी जावळी आपल्या अखत्यारीत घेतली आणि पादशाहीला एक जबरदस्त हादरा दिला. पुढे याच जावळीच्या प्रदेशात शिवरायांनी प्रतापगड बांधला. याच मावळ प्रांतातून पुढे शिवरायांना जीवाला जीव लावणारे मर्द मावळे मिळत जाऊन स्वराज्याचा पाया रचला गेला. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, बापूजी मुदगल, शिवा काशिद अशी कितीतरी मावळ्यांची संगत त्यांना पुढे लाभली.
शिवरायांच्या वाढत्या बळामुळे भयभीत विजापूरच्या आदिलशाहीने हतबल होऊन बलाढ्य शत्रू अफजलखानास पाठविले. परंतु, शिवरायांपुढे कुणाचाही निभाव लागला नाही, हा इतिहास सांगतो आहे. स्वराज्याच्या सीमा वाढवतांना आता शिवबांचा त्रास मोगलांनाही होऊ लागल्याने बलाढ्य मोगल सम्राट औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान यास मोठ्या सैन्यासह पाठविले. परंतु त्याची बोटे कापून शिवरायांनी समस्त मोगली साम्राज्यात दहशत निर्माण केली होती. या छाप्यानंतर शिवरायांची प्रतिष्ठा आणि दबदबा वाढला. यात अब्दुल फत्तेह हा शायिस्तेखानाचा मुलगा मात्र मारला गेला होता.
जानेवारी १६६४ मध्ये शिवरायांनी सुरतेवर स्वारी करून जवळपास चार कोटी रुपयांची लूट मिळवली होती. मधात केससिंगाने महाराजांना अडवून धरण्याचे धैर्य दाखविले. पण, त्याचा टिकाव लागला नाही. आता पर्यंत महाराजांनी बराच प्रदेश मिळविला होता. त्यामुळे यापुढे घेतलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहणे गरजेचे असल्याने राज्यकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली.
मिळवलेला प्रदेश स्वराज्यात रहावा म्हणून मोरो त्रिंबक पिंगळे यांना पेशवाई दिली. किल्ल्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी सुभेदार, हवालदार, कारखानीस, सबनीस, तटसरनोबत व फडणीस अशा अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या.
१६६४ साली मात्र औरंगजेबाने शायिस्तेखानाच्या जागी अंबरच्या जयसिंहाची नेमणूक करून त्याला जवळपास पाऊण लाखाची फौज देऊन शिवरायांवर स्वारी करण्यास पाठविले. जयसिंहाने पुरंदर किल्ल्याला वेढा घालून वज्रगडावरून तोफांचा मारा केला. यात मुरारबाजी प्राणपणे लढला. शेवटी शिवरायांना जनतेच्या सुखासाठी १३ जून १६६४ मध्ये अपमानास्पद तह करणे भाग पडले. या तहात दिलेले २३ किल्ले मात्र शिवरायांच्या काळजाला चिमटा घेवून गेले. मात्र प्रथम सिंहगड घेऊन शिवरायांनी १६७० पासून हे किल्ले परत घेण्यास सुरुवात केली.मोगलांची दाणादाण उडवणाऱ्या स्वराज्य निर्मात्या शिवरायांचा ६ जून १६७४ रोजी रायगडावर प्रजेच्या आणि मर्द मावळ्यांच्या साक्षीने राज्याभिषेक झाला आणि शिवराय सार्वभौम छत्रपती राजे झाले. मराठी राज्याची राजधानी म्हणून रायगडाची घोषणा करण्यात आली.
उत्तर आयुष्यात मात्र काही कौटुंबिक कारणे आणि गनिमांना सततचे तोंड देत महाराष्ट्राची राखण करतांना होणारी दगदग यामुळे शरीर रोगाची भावना होऊन दिनांक ४ एप्रिल १६८० म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ रोजी वयाच्या अवघ्या ५० वय वर्षी सर्व जनतेला दुःख सागरात लोटून दूर अनंतात निघून गेले. आता कुणी याला विषप्रयोग म्हणतात, ही शोधाची बाब आहे.
महाराजांच्या निधनाने मात्र महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली ती कधीच भरून निघाली नाही. असा लोकराजा, कर्तव्यदक्ष राजा महाराष्ट्रात होणे आणि मराठी भूमीवर स्वराज्याचा भगवा फडकावा,हे आमचे भाग्यच आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने सर्व जाती, धर्माची बंधने झुगारून शिवचरित्र वाचायला हवे, हीच स्वराज्याची नांदी ठरू शकते, हेच आजच्या शिवजयंती दिनी येथे सांगावेसे वाटते.
जय भवानी जय शिवाजी
मंत्र आम्हा साऱ्यांहून थोर
भगवा फडकला नील नभी
आणला वठणी गनीम मुजोर
( साभार : श्री शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्रे बखर )
🟪🟫🟪🟫🟪🟫🟪🟫🟪🟫🟪
*छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व : आजची गरज*
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक अनमोल रत्न आहे.राजा कसा असावा याचा आदर्श परिपाठ छत्रपती शिवरायांनी जगभरातील समस्त राजकर्त्यांसमोर निर्माण केला आहे.त्यांचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान व लोकहितैषी कालखंड म्हणून ओळखला जातो.छ.शिवरायांनी आपल्या राज्यातील रयतेसोबत जो संवाद,संयम,समन्वय आणि समतोल साधला,त्यामुळे ते रयतेचे राजे झाले.एकप्रकारे रयतच राजा झाली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
सध्याच्या काळातील राजकर्त्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे रोल माॕडेल ठरू शकतात.परंतु राज्यकर्ते महाराजांचा आदर्श घेतांना दिसत नाही.उलट वेळोवेळी महाराजांचे नाव घेवून त्यांच्या विचारांच्या विपरीत आमचे वर्तन व व्यवहार सुरू आहे.छ.शिवाजी महाराज हे या देशातील राजकारणी लोकांसाठी सदासर्वकाळ चलनी नाणे असते.म्हणूनच त्यांचा वेळोवेळी स्वस्वार्थासाठी वापर केला जातो.त्याऐवजी जनतेचे हित लक्षात घेवून जर शिवरायांचे तत्व आणि सत्व अमलात आणले तर या देशात आपल्याला आदर्श व जनकल्याणकारी राज्य सहज निर्माण करता येवू शकते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला *हिंदवी स्वराज्य* म्हणून ओळखले जाते.परंतु काही लोकांनी याचा अर्थ फक्त हिंदूचे राज्य असा केला आणि महाराजांना एका चाकोरीत बंदिस्त करून टाकले.एवढ्या विशाल ह्दयाच्या महान राजाला आम्ही मर्यादीत करून टाकले.परंतु हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुस्थानातील समस्त जातीधर्माच्या लोकांचे,लोकांसाठी निर्माण केलेले राज्य एवढा व्यापक व विशाल असा दृष्टिकोन महाराजांचा होता.त्यामधे कोणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नव्हते.सर्वांना सारखी वागणूक व अधिकार होते.परंतु आमच्या डोक्यातून अजूनही जातीधर्माचे भूत निघत नसल्यामुळे इतक्या महान राजाला आम्ही आमच्या देशातच बंदिस्त करून टाकले.
छत्रपती शिवरायांचे राज्य जर फक्त हिंदूचे राज्य असते तर त्यांच्या सैन्यात फक्त हिंदूच सैनिक असायला पाहिजे होते.परंतु इतिहास मात्र वेगळे सांगतो.शिवरायांच्या सैन्यात हिंदू-मुस्लिम हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते.महाराजांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान द्यायला हिंदूंसोबतच मुस्लिम शिपाई सुध्दा केव्हाही तयार असत.महाराजांनी हिंदूंप्रमाणेच अनेक महत्वपूर्ण पदे मुस्लिमांना अतिशय विश्वासाने बहाल केली होती.महाराजांच्या विश्वासाला मुस्लिम अधिका-यांनी सुध्दा कधीच तडा जावू दिला नाही.उलट महाराजांना वाचविण्यासाठी अनेक मुस्लिमांनी आपले प्राण धोक्यात घालून शिवरायांचे रक्षण केल्याचे पुरावे इतिहासाच्या पानापानावर उपलब्ध आहे.आग्रा प्रसंगात मदारी मेहतर,पन्हाळा प्रसंगात सिद्दी हिलाल,सिद्दी वाहवाह ही उदाहरणे आपल्यासमोर जीवंत आहे.तोफखाना प्रमुख इब्राहीमखान,आरमार प्रमुख दौलतखान,घोडदळ प्रमुख नुरखान बेग,वकील काजी हैदर,रुस्तमेजमान,दाऊतखान,शमाखान यासारखी अनेक विश्वासू माणसे महाराजांच्या सैन्यात मानाची पदे भूषवित होती व महाराजांना सहकार्य करीत होती.
रायगडावर मंदिरासोबतच मशिद बांधणारे राजे जगासमोर येणे गरजेचे आहे.आपला राजकीय शत्रू अफझलखानाला ठार मारल्यानंतर त्याची सन्मानाने कबर बांधणारे व त्याच्या मुलाला जीवनदान देणारे राजे मुस्लिमांचे वैरी कसे असू शकतील ? धर्मांतर केलेल्या नेताजी पालकर सारख्या सहकाऱ्याला हिंदू धर्ममार्तंडांचा विरोध असतांनाही मोठ्या मनाने माफ करून प्रेमाने हिंदू धर्मात परत घेणारे महाराज किती ग्रेट असेल ! कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देवून आदराने तिला तिच्या घरी पोहचवून देणारे शिवाजी महाराज जातीधर्माच्या चाकोरीत अडकविणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान असून त्यांना मर्यादीत करणे होय हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
मित्रांनो,छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या शञूसोबत असलेला संघर्ष हा धार्मिक नव्हता तर तो राजकीय होता हे आपण समजून घेतले पाहिजे.ही लढाई हिंदू विरूद्ध मुस्लिम अशी नसून शोषक विरूद्ध शोषित अशी होती.अन्यायी,अत्याचारी राजसत्तेविरूध्द त्यांचा संघर्ष होता ही गोष्ट आपल्या शुल्लक राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करणाऱ्या सध्याच्या लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.ही लढाई जर हिंदू-मुस्लिम असती तर औरंगजेबाचा मातब्बर हिंदू राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग हा शिवाजी महाराजांवर चालून आलाच नसता व महाराजांना त्याच्यामुळे पुरदंरचा तह करावा लागून आपल्या ८ वर्षाच्या संंभाजी राजांसोबत स्वतःंचे प्राण धोक्यात घालावे लागले नसते.शिवरायांचे वडील शहाजीराजे व सासरे लखूजी जाधव हे मुस्लिम दरबारी प्रमुख सरदार होते.मग त्यांना आपण मुस्लिम धार्जिने म्हणू शकतो का ? त्यामुळे या संघर्षाकडे अभ्यासू वृत्तीने पाहून त्याला हिंदू-मुस्लिम असे स्वरूप न देता केवळ राजकीय राजकीय संघर्ष म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे.
परंतु आज असा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन दिसून येत नाही.मूठभर लोकांच्या जातीय व धार्मिक वर्चस्वासाठी शिवरायांना वेठीस धरणे सुरू आहे.त्यांचा वापर आपल्या विकृत हेतूसाठी करणे सुरू असून बाकी त्यांच्या मानवतावादी विचारांसोबत या लोकांना काहीही घेणेदेणे नाही.महाराजांना डोक्यात घालण्याची गरज असतांना त्यांना डोक्यावर घेवून नाचणे सुरू आहे.छ.शिवाजी महाराजांचा विचार हा सर्वधर्मसमभावाचा विचार आहे.माणसे जोडणारा विचार आहे.सर्व जातीधर्माच्या लोकांना घेवून चालणारा आणि त्यांना अधिकार व स्वातंञ्य बहाल करणारा आहे.माणसाला माणूस म्हणून जगविणारा व जागविणारा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आणि आजच्या राज्यकर्त्या लोकांचे हिंदुत्व हे पूर्णपणे वेगळे असून त्यामधे प्रचंड तफावत आहे.महाराजांचे हिंदुत्व हे माणसाला माणूस समजणारे होते.त्यांच्या हिंदुत्वात दुसऱ्या धर्माविषयी व्देष,घृणा आणि राग नव्हता.स्वतःंच्या धर्माचा त्यांना अभिमान होताच यात काही शंका नाही. परंतु याचा अर्थ दुसऱ्या धर्माविषयी त्यांना आकस होता असे अजिबात नाही.त्यांचे हिंदुत्व हे समस्त मानवजातीच्या कल्याणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करणारे होते.सर्वांना मायेने छातीशी घेणारे होते.त्यांच्या हिंदुत्वात दुसऱ्या धर्माच्या धार्मिक श्रध्दा आणि श्रध्दास्थाने याबद्दल संकुचित व कुटील भावना नव्हती.त्यांच्या हिंदुत्वात दुसऱ्या धर्माच्या लोकांना झुंडीने मारण्याचे आदेश नव्हते.खानपान,वेशभूषा,भाषा यावरून कोणाला टार्गेट केले जात नव्हते.दुसऱ्या धर्माच्या स्ञियांविषयी प्रचंड आदर व सन्मान राखण्याचे सक्त आदेश आपल्या सैन्याला होते. *रयत* म्हणजे सर्व जातीधर्माचे लोक असा त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. *विष्णूमय जग,वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !!* ही जगतगुरू तुकोबारायांची शिकवण त्यांनी जीवनात प्रत्यक्षपणे अंगिकारली होती.त्यामुळेच त्यांच्या राज्याला जातीधर्मावरून ओळखले जात नसून *रयतेचे राज्य* म्हणूनच ओळखले जाते.इतकी व्यापकता व सर्वसमावेशकता छ.शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वात होती.
त्या तुलनेत आजच्या राज्यकर्त्यांचे हिंदुत्व हे अगदी वेगळे आहे.ही मंडळी छत्रपती शिवरायांचे नाव जरी वेळोवेळी घेत असली तरी शिवरायांच्या मानवतावादी हिंदुत्वाचा लवलेशही आजच्या हिंदुत्वात व हिंदुत्ववाद्यांच्या आचरणात नाही.इतर धर्माचे तर सोडा,आपल्या धर्मातील कनिष्ठ जातीच्या हिंदू बांधवांसोबत सुध्दा यांची वागणूक अतिशय तुच्छतेची व हिनतेची आहे.अजूनही हिंदू देवीदेवतांच्या अनेक मंदिरात आमच्या हिंदू बांधवांनाच खालच्या जातीचे आहे या कारणावरून प्रवेश नाही.शबरीमाला सारख्या अनेक हिंदू मंदिरात महिलांना अपविञ समजून प्रवेशाला व दर्शनाला बंदी आहे.अनेक हिंदू बांधवांना अजूनही आपल्याच गावात नवरदेवाची मिरवणूक काढायला प्रतिबंध आहे.मंदिरात प्रवेश केला म्हणून किंवा गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा व दर्शन घेतले म्हणून अनेक हिंदू बांधवांना मारहाण व धिंड काढण्याचे असंख्य प्रकार दिवसाढवळ्या आपल्या देशात दररोज घडतात.यावरून हिंदुत्वाचा अर्थ आम्हाला खरोखरच समजला काय यावर चिंतन केले पाहिजे.
त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्वाची आज प्रकर्षाने आठवण होते.मंदिरासोबतच अनेक मशिदींना सहकार्य करणारे,जमिनी दान करणारे व याकुत बाबा सारख्या मुस्लिम धर्मगुरुंचा आदर करणारे महाराज आजच्या काळातील राज्यकर्त्यांना समजू नये याचे आश्चर्य वाटते.आज महाराजांचे नाव घेवून अनेक गैरकृत्ये केली जात आहे.त्यांचे नाव घेवून सत्ता स्थापन केली जाते.लोकांना संभ्रमीत केले जाते,भावनिक बनविले जाते.परंतु सत्तेवर आरूढ होताच महाराजांचा विसर पडतो आणि शिवस्मारकाची एक वीटही उभारली जात नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना जर जगात पोहचवायचे असेल तर सर्वात आधी त्यांच्या हिंदुत्वाचा खरा अर्थ आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे.त्यांचा विशाल व समतावादी दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे.तरच आज आपल्या देशात शांतता व सौहार्दता निर्माण होवू शकते.राष्ट्रीय एकात्मता व जातीय-धार्मिक सलोखा जर देशात कायम करायचा असेल तर छ.शिवाजी महाराजांचे खरे हिंदुत्व आज खूप कामी पडू शकते.फक्त त्यासाठी आवश्यकता आहे आम्ही विशाल अंतःकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची !!!.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
१ ‘जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा होती, महाडच्या सत्याग्रहींची. चवदार तळ्याचा जो ऐतिहासिक सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९२७ मध्ये झाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे त्या आंदोलकांचे ‘आयकॉन’ होते. तेव्हाचे ‘मूकनायक’चे अंक चाळले, तरी त्याची खात्री पटते.
२. त्याही पूर्वी, १८८० च्या सुमारास महात्मा फुल्यांनी शिवरायांची रायगडावरची समाधी जगाला तर दाखवलीच, पण त्याच्या आधी ‘शिवाजीचा पवाडा’ही जगासमोर आणला. तोवर, हा प्रेरणास्रोत महाराष्ट्राला समजलेला नव्हता.
३. शिवाजी महाराज – अफजलखान ‘युद्धा’चे कवित्व आजही दंगली घडवण्यास पुरेसे असते. पण, मुळात अफजलखानाच्यासोबत शिवरायांवर हल्ला करणारा कृष्णाजी कुलकर्णी होता, हे लक्षात घेतले पाहिजे. तर, शिवबासोबत सिद्धी इब्राहिम होता. शिवाय, तो कोणी कृष्णाजी ‘कुलकर्णी’ होता, म्हणून चर्चा भरकटवण्याचेही कारण नाही. शिवाजी राजांना विरोध करणारे मराठे कमी थोडेच होते?
शिवाजी महाराजांवर एका धर्माचा, जातीचा हक्क सांगणारे लाभार्थी कितीही वाढू द्या.
इतिहास एवढेच सांगेल,
शिवरायांचा वारसा म्हणजे क्रांतीची कहाणी आहे!
मानवी समुदायाच्या उन्नत प्रतिभेची कहाणी आहे.
तिला कुठे जात, धर्म वगैरे लेबल लावत बसताय, येडे हो?
एवढा मोठा माणूस आपल्या मातीत जन्मला, म्हणून माती कपाळाला लावावी, असा दिवस आहे हा!
माझ्या शिवरायांचा वाढदिवस आहे, बॉस!
चांगभलं!
: स्वयंघोषित शिवभक्त आणि फक्त “शिवजयंती”ला जागे होणाऱ्या अतिउत्साही मावळ्यांसाठी…
“शिवजयंती”
“शिवजयंती”ला थिल्लर गाण्यावर नाचण्यापूर्वी नक्की विचार करा..की आपल्या शाहीरांच्या पोवाड्यांनी, डफांच्या आणि हलग्यांच्या कडकडाटाने पराक्रम जिवंत ठेवला आहे.
“शिवजयंती”ला मध्यरात्री विचित्र आवाजाचे हॉर्न वाजवून आणि बेशिस्तपणाचा कळस करण्यापूर्वी ध्यानात ठेवा की,
छत्रपती_शिवाजी_महाराज हे शिस्तप्रिय होते म्हणून स्वराज्य घडले.
आणि तुम्ही कोणत्या राजकीय व्यक्तीचा वाढदिवस नाही तर तुम्ही छत्रपतीं_शिवाजी_महाराज यांची जयंती साजरी करत आहात याचे भान ठेवा.
आणि चुकुनही त्यांचा अनादर होणार नाही याची नक्कीच काळजी घ्या.
“शिवजयंती”ला देशी रिचवून DJ च्या तालावर ठेका धरण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की,
“शिवरायांनी” लष्करात मद्यपानाला कधीच थारा दिला नव्हता.
“शिवजयंती”ला वारेमाप वर्गणी गोळा करून पैसे कसेही उधळण्यापूर्वी हे विसरु नका की,
“शिवरायांनी” वतनदारी बंद करून दुष्काळात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून रयत उभी केली होती.
“शिवजयंती”ला जातीधर्माच्या चौकटीत ठेवण्याचे पाप करणेपूर्वी अगोदर हे तपासा की,
“शिवरायांच्या सैनिकांची व रयतेची फक्त एकच जात होती,
ती म्हणजे फक्त आणि फक्त “मावळा”
“शिवजयंती”ला डोळे दिपवणारी आतषबाजी करून प्रदूषणाला आमंञण देण्यापूर्वी हे ध्यानात असू द्या की,
“विजय” मिळाल्याची खूण म्हणून त्या किल्ल्यावर मावळे फक्त गवताची पेंडी पेटवायचे किंवा तोफांना बत्ती द्यायचे.
“शिवजयंती”ला नशापान करून बेहोष होऊन गटारात पडण्यापूर्वी नक्की आठवा,
तुम्हाला व मला हा दिवस दाखवण्यासाठी लाखों मावळ्यांनी आपले रक्त सांडून बलीदान दिले आहे,
म्हणूनच आज आपण अभिमानाने/स्वाभिमानाने जगत आहोत.
“शिवजयंती”ला किती खर्च झाला.??
यावरून “शिवजयंती” कशी झाली हे ठरवण्यापूर्वी विचार करा,
ज्यावेळी शाहिस्तेखानाचा वरवंटा मावळ्यांच्या घरादारांवर फिरत असताना,
“शिवरायांनी” पिडीत प्रजेला राजगडावर मुक्कामी ठेऊन स्वराज्याचा खजिना रिता केला होता.
पटले तर बघा आणि नक्की विचार करा.
🚩🚩जय_शिवराय हर_हर_महादेव🚩🚩
: १) आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?
१) मोहम्मद तुघलक
२) अल्लादिन खिल्जी
३) सिकंदर लोधी 📚📚
४) इब्राहिम लोधी
२) ‘द ग्रेट रिबेलियन’ या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
१) अशोक कोठारी
२) अशोक मेहता 📚📚
३) डॉ. एस. एन.सेन
४) वी.डी सावरकर
३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?
१) शिवराम
२) नारायण गुरु📚📚
३) राजगुरू
४) पेरियार
४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?
१) दक्षिण आफ्रिका
२) आयर्लंड📚📚
३) नेदरलँड
४) भारत
५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी ‘सत्याग्रह’ केला………?
१) असहकार चळवळीच्या वेळी 📚📚
२) जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी
३) रौलेट ॲक्ट विरोधात
४) खिरापत चळवळीच्या वेळी
६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ………. शी संबंधित होता.
१) ऊस
२) नीळ 📚📚
३) कापूस
४) भात
७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण?
१) महात्मा गांधी
२) लोकमान्य टिळक
३) चित्तरंजन दास📚📚
४) न्यायमूर्ती रानडे
८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
१) १८१३
२) १९०९📚📚
३) १९१९
४) १९३५
९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ?
१) अमेरिकन क्रांती
२) फ्रेंच क्रांती
३) रशियन क्रांती📚📚
४) यापैकी नाही
१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
१) कायमधारा
२) जमीनदारी
३) रयतवारी 📚📚
४) मिरासदारी
📚🌹🫖📚🌹🫖📚🌹🫖
*१)हो यांग हो नदीला खालीलपैकी कोणती नावे देता येतील ?*
*(अ) पीत नदी (ब) रिव्हर (क) मदर (ड) कटर*
1)फक्त ब क
2)फक्त अ ड
3)वरील सर्व
4)अ ब क✅
🫖🌹📚🫖🌹📚🫖🌹📚🫖
🦚📚🌹🦚📚🌹🦚🌹📚🦚
*2)कुंभकारांचा कारागीर म्हणून उल्लेख……. या मध्ये आढळतो?*
1)अथर्ववेदमध्ये 2)सामवेदामध्ये
3)यजुर्वेदात ✅
4)ऋग्वेदात
🦚🌹📚🦚🌹📚🦚🌹📚🦚🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*3)शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या………मंडलात मांडले आहे.?*
1)आठव्या
2)दहाव्या ✅
3)सहाव्या
4)पाचव्या
5)वरीलपैकी नाही
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*4)’ वय्या’ म्हणजेच……..?*
1)विणकर (स्त्री लिंगी) ✅
2)विणकर (पुल्लिंगी)
3)सुतार (पुल्लिंगी)
4)सुतार (स्त्रीलिंगी)
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*5)नागरी हडपा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानमधील. ……..येथील हडप्पाकालीन नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.?*
1)सेनुवार
2)कोलढिवा
3)चिरांड
4)मेहेरगढ✅
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️
6)चुकीची जोडी ओळखा:?*
*(अ) तक्षण : सुतार*
*(ब) भागदूत : सावकार*
*(क) क्षत्तरी : राजाचा खाजगी कारभारी*
*(ड) विधाता : पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ*
1)फक्त अ क
2)फक्त ब✅
3)फक्त अ ड
4)फक्त ब क
🌧️🌳🌧️🌳🌧️🌧️🌳🌧️🌳🌧️🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳
*7)व्यक्ती ओळखा:?*
*विशाल साम्राज्याचा संस्थापक *सुसंस्कृत, विद्वान आणि कवी ★ भारतीय नेपोलियन’ अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.*
1)हरिसेन
2)समुद्रगुप्त ✅
3)कनिष्क
4)चंद्रगुप्त मौर्य
5) सम्राट अशोक
🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️
*8)…..…… .या राजास’ आंध्रभोज’ ही पदवी देण्यात आली होती ?*
1)पहिला परांतक
2)पुलकेशी प्रथम
3)कृष्णदेवराय ✅
4)रामदेवराय
🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳🌧️🌳
*9)नवाश्मयुगीन स्थळाबाबत चुकीची जोडी ओळखा:?*
*(अ) बुरझोम : उत्तर प्रदेश (ब) सेनुवार : जम्मू आणि काश्मीर (क) महागरा : उत्तर प्रदेश*
1)फक्त अ
2)फक्त क
3)अ ब ✅
4)वरील सर्व
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳.
🟢 19 फ़रवरी को जन्मे व्यक्ति 👉
▪️1473 – हॉलैंड के गणितज्ञ और खगोल शास्त्री निकोलस कॉपरनिकस का जन्म हुआ। उन्होंने 1503 में यह पता लगाया कि पृथ्वी, सूर्य के चारों ओर 24 घंटों में एक बार अपना चक्कर पूरा करती है।
▪️1630 – छत्रपति शिवाजी महाराज महानतम मराठा शासक और गुरिल्ला युद्ध के जन्म दाता का जन्म जुन्नेर में हुआ।।
▪️1717 – डेविड गैरिक – अंग्रेज़ अभिनेता तथा मंच संचालक थे।
▪️1898 – गोकुलभाई भट्ट – राजस्थान के प्रसिद्ध क्रांतिकारी तथा समाज सेवक।
▪️1900 – बलवंतराय मेहता – एक भारतीय राजनीतिज्ञ और गुजरात के दूसरे मुख्य मंत्री थे।
▪️1906 – माधवराव सदाशिवराव गोलवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक तथा विचारक थे।
▪️1922 – सरदार बेअंत सिंह – कांग्रेस के नेता और पंजाब के 1992 से 1995 तक मुख्यमंत्री रहे।
▪️1925 – राम वी. सुतार – भारत के सुप्रसिद्ध शिल्पकार हैं।
▪️1930 – के विश्वनाथ – दक्षिण भारतीय फ़िल्म निर्देशक।
▪️1949 – पद्मनाभन बालाराम एक भारतीय जैव रसायनज्ञ और भारत के बैंगलोर में भारतीय विज्ञान संस्थान के पूर्व निदेशक । वह पद्म भूषण के तीसरे सर्वोच्च भारतीय नागरिक सम्मान के साथ-साथ TWAS पुरस्कार के प्राप्तकर्ता।
1964 सोनू वालिया – फ़िल्म अभिनेत्री (तारीख कन्फर्म नहीं…)।
🔴 19 फ़रवरी को हुए निधन 👉
▪️1895 – हिन्दी के जाने माने प्रकाशक मुंशी नवलकिशोर का निधन हुआ।
▪️1915 – गोपाल कृष्ण गोखले, स्वतंत्रता सेनानी, समाजसेवी, विचारक एवं सुधारक।
▪️1951 – फ़्रांस के प्रसिद्ध लेखक और आलोचक आंद्रे जाइड का 82 वर्ष की आयु में निधन हुआ।
▪️1956 – नरेन्द्र देव – भारत के प्रसिद्ध विद्वान, समाजवादी, विचारक, शिक्षाशास्त्री और देशभक्त।
▪️1978 – प्रसिद्ध गायक पंकज मलिक का निधन हुआ।
▪️1986 – उर्दू के प्रख्यात साहित्यकार, इतिहासकार और अध्ययनकर्ता मौलाना एजाज़ुल हक़ क़ुद्दूसी का निधन हुआ।
▪️1992 – नारायण श्रीधर बेन्द्रे – प्रसिद्ध भारतीय चित्रकार थे।
▪️1997 – चीन के वरिष्ठ नेता और देश में आर्थिक सुधार की नींव डालने वाले डेंग ज़ियाउ पेंग का 92 वर्ष की आयु में निधन हुआ।
▪️2016 – हार्पर ली – एक अमरीकी उपन्यासकार थीं जो अपने उपन्यास टू किल अ मॉकिंगबर्ड (To Kill a Mockingbird) के लिए विख्यात हुई।
▪️2017 – अल्तमस कबीर – भारत के भूतपूर्व 39वें मुख्य न्यायाधीश थे।
▪️2019 – जम्मू-कश्मीर: पुलवामा मुठभेड़ में पैरा कमांडो नायब सुबेदार संदीप ने इलाज के दौरान दम तोड़ा , एक और जवान शहीद।
▪️2019 – नामवर सिंह – हिन्दी साहित्य में प्रगतिशील विचारधारा के शीर्ष आलोचक।
🔵 19 फ़रवरी के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव 👉
🔅 श्री नर्मदा जयन्ती ( माघ शुक्ल पक्ष सप्तमी को ) ।
🔅 आचार्य कल्प श्री ज्ञान भूषण जी महाराज मुनि दीक्षा (जैन , माघ शुक्ल सप्तमी )।
🔅 गुरु श्री माधवराव सदाशिवराव गोलवलकर जयन्ती ।
🔅 श्री छत्रपति शिवाजी जयन्ती ( तारिखानुसार ) ।
🔅 श्री बलवंतराय मेहता जयन्ती।
🔅 सरदार श्री बेअंत सिंह जयन्ती।
🔅 नायब सुबेदार श्री संदीप शहीदी दिवस।
🔅 श्री गोपाल कृष्ण गोखले स्मृति दिवस।
🔅 मृदा स्वास्थ्य कार्ड दिवस (भारत)।
📌 कृपया ध्यान दें जी 👉
✍ यद्यपि इसे तैयार करने में पूरी सावधानी रखने की कोशिश रही है। फिर भी किसी घटना , तिथि या अन्य त्रुटि के लिए मेरी कोई जिम्मेदारी नहीं है ।
🌻आपका दिन मंगलमय हो जी ।🌻