स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

खान अब्दुल गफारखान

(१८९० – १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते.

ज्यांनी भारतीय स्वतंत्रचा लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये ‘खुदाई खिदमतगार’ नावाची संघटना उभारली होती. ही संघटना “सुर्ख पोश” या नावाने देखील ओळखली जात होती.

अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलन साठी ओळखले जात होते.

ते महात्मा गांधी यांचे चांगले मित्र होते, ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गॉंधी’ चा नावाने संबोधले जायचे. खुदाई खिदमतगारचा यशामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली, आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही या दडपशाहीस बळी पडले.

बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारताच्या फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली. विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

अ‍ॅनी बेझंट

(जन्म : १ ऑक्टोबर १८४७; मृत्यू : २० सप्टेंबर १९३३) ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती.

• भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला.

• १८९३ मध्ये भारतात आगमन.

• १९१४ ‘न्यू इंडिया’ वृत्तपत्र काढले.

• १९०७ ‘जागतिक थिऑसॉफिकल’ सोसायटीची अध्यक्षा.

 

🖥 कंप्यूटर : सामान्य ज्ञान 🖥

🔷 कम्प्यूटर एक इलेक्ट्रानिक मशीन है । इसका हिंदी नाम संगणक है ।

🔷आधुनिक कम्प्यूटर का पिता चार्ल्स बैवेज को कहते हैं ।

🔷कैलक्यूलेटर का आविष्कार पास्कल ने किया था ।

🔷भारत मे निर्मित पहला कम्प्यूटर सिद्धार्थ था ।

🔷सबसे बडा कम्प्यूटर नेटवर्क इंटरनेट है ।

🔷भारत का प्रथम कम्प्यूटर बैंगलूर के प्रधान डाक घर मे लगाया गया ।

🔷इटरनेट का प्रथम प्रयोग अमेरिका के रक्षा अनुसंधान मे हुआ ।

🔷कम्प्यूटर मे प्रयुक्त होने वाला IC चिप्स सिलिकान का बना होता है ।

🔷भारत का सिलिकान वैली बैंगलोर को कहते हैं ।

कम्प्यूटर का मस्तिष्क सी.पी.यू. को कहते हैं ।

🔷कम्प्यूटर अपने परिणाम को भविष्य हेतु मैमोरी मे सुरक्षित रखता है ।

🔷IC का पूर्ण रूप इंटरग्रेटेड सर्किट होता है ।

🔷IBM का पूर्ण रूप इंटरनेशनल बिजनेस मशीन है ।

🔷WWW का पूर्ण रूप वर्ल्ड वाईड वेव है ।

🔷LAN का पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क है ।

🔷WAN का पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क है ।

🔷RAM का पूर्ण रूप रैंडम एक्सिस मेमोरी है ।

🔷ROM का पूर्ण रूप रिड ओनली मेमोरी है ।

🔷CD का पूर्ण रूप काम्पैक्ट डिस्क होता है ।

🔷VDU का पूर्ण रूप विजुअल डिस्प्ले यूनिट है ।

🔷HTML का पूर्ण रूप हायपर टेक्ट मार्कप लांग्वेज है ।

🔷HTTP का पूर्ण रूप हायपर टेक्ट ट्रांसफर प्रोटोकाल है ।

🔷ALU का पूर्ण रूप अर्थमेटिक लाजिकल यूनिट है ।

🔷CPU का पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट है ।

🔷CU का पूर्ण रूप कंट्रोल यूनिट होता है ।

🔷COBOL का पूर्ण रूप कामन बिजनेस ओरिएंटेड लांग्वेज है ।

🔷DOS का पूर्ण रूप डिस्क आपरेटिंग सिस्टम है ।

🔷E MAIL का पूर्ण रूप इलेक्ट्रानिक मेल होता है ।

🔷FAX का पूर्ण रूप फार अवे झेरोक्स होता है ।

🔷कम्प्यूटर को बंद करने की प्रक्रिया को शट डाउन तथा चालू करने की प्रक्रिया को बुट अप कहते है ।

🔷मॉनिटर का अन्य नाम VDU है ।

🔷स्टैंडर्ड की बोर्ड मे 101 बटन तथा 12 फंक्शन कीज होती हैं ।

🔷चुम्बकीय डिस्क पर आयरन आक्साइड की परत होती है ।

🔷बाइनरी नम्बर प्रणाली मे 0 तथा 1 का प्रयोग होता है ।

🔷फलापी डिस्क की साइज 3.25” तथा 5.25” होती है ।

🔷कम्प्यूटर नेटवर्क से सम्पर्क जोडने की प्रक्रिया को ‘लाग इन’ तथा सम्पर्क तोडने को ‘लाग आउट’ कहते हैं ।

🔷आपरेटिंग सिस्टम मे RAM का प्रयोग किया जाता है ।

🔷कम्प्यूटर मे प्रोग्राम की सूची को मेंयू कहते हैं ।

🔷मोडेम टेलीफोन लाइन पर काम करता है ।

🔷कम्प्यूटर के डम्प होने का कारण वाइरस होता है ।

🔷कम्प्यूटर वाइरस एक डिस्ट्रकटिव प्रोग्राम होता है ।

🔷कम्प्यूटर का भौतिक बनावट हार्डवेयर कहलाता है ।

🔷हार्ड डिस्क की गति RPM. मे मापी जाती है ।

🔺 8 बिट = 1 बाइट
🔺 1024 बाइट = 1 किलो बाइट
🔺 1024 किलो बाइट = 1 MB
🔺 1024 MB = 1 GB

🔷 IBM (इंटर नेशनल बिजनेस मशीन) एक कम्प्यूटर कम्पनी है ।

🔷कम्प्यूटर का मुख्य पृष्ट डेस्क टाप कहलाता है ।

🔷कम्प्यूटर के क्षेत्र मे महान क्रांति 1960 ई. मे आयी ।

🔷DOS और WINDOWS एक प्रकार के आपरेटिंग सिस्टम हैं ।

🔷माउस,की बोर्ड, जायस्टिक, स्कैनर, तथा लाइट पेन इनपुट डिवाइस के उदाहरण हैं ।

🔷परिंटर, स्पीकर, तथा मानिटर आउटपुट डिवाइस हैं ।

🔷इंटरनेट पर भेजा जाने वाला संदेश ई मेल कहलाता है ।

🔷उच्चस्तरीय भाषा से मशीनी भाषा मे रूपांतरण सोर्स प्रोग्राम द्वारा होता है ।

🔷अग्रेजी के समान उच्चस्तरीय भाषा कोबोल है ।

🔷परोग्राम हेतु विकसित प्रथम भाषा फोरट्रान है ।

🔷उच्चस्तरीय भाषा का अनुवाद निम्न स्तरीय भाषा मे कम्पाइलर करता है ।

🔷उच्चस्तरीय भाषा का विकास IBM ने किया ।

🔷फोरट्रान,कोबोल, बेसिक, अल्गोल, पास्कल आदि उच्चस्तरीय भाषाएं हैं ।

🔷मदर बोर्ड एक सर्किट बोर्ड है, इसमे सी.पी.यू. जोडे जाते हैं ।

🔷हार्ड डिस्क मे कम्प्यूटर प्रोग्रामों को स्टोर किया जाता है ।

🔷कम्प्यूटर तीन प्रकार के होते हैं- डिजिटल, एनालाँग, एवं हाइब्रिड

🔷असेम्बलर ,असेम्बली भाषा को यंत्र भाषा मे बदलता है

#DAILY_VOCABULARY

1.Cess (N)-a tax or levy. कर

2.Levied (V)-impose (a tax, fee, or fine). वसूल किया हुआ

3.Hefty (Adj)-large in amount, size, force, etc.

4.Ostensibly (Adv)-apparently, outwardly, seemingly, superficially, supposedly. प्रकट रूप से, स्पष्ट रूप से

5.Locked Horns (Idiom)-to begin to argue or fight.

6.Compensation (N)-payment made as reparation for loss or damage. क्षतिपूर्ति,  मुआवजा

7.Inadvertent (Adj)-done or acting with insufficient attention.

8.Succour (N)-assistance and support in times of hardship and distress. परेशानी में सहायता

9.Pummelled (V)-to cause a lot of damage.

10.Subterfuge (N)-something intended to misrepresent the true nature of an activity.

11.Deliberation (N)-long and careful consideration or discussion. विचार-विमर्श, समझ बूझ

12.Consolidating (V)-to make or become stronger or more stable. संगठित करना

13.Assessment (N)-evaluation, judgment, estimation, dissection. मूल्यांकन

14.Contentious (Adj)-causing or likely to cause disagreement. विवादास्पद

15.Lay-Off (N)-an act of ending a worker’s job, esp. when the worker has done nothing wrong. निलम्बन

16.Retrenchment (N)-reduction, lessening, trimming, pruning ,cutback, scaling down. छंटनी, घटाव

17.Amalgamating (V)-combine or unite to form one organization or structure.

18.Impetus (N)-stimulation or encouragement resulting in increased activity. प्रोत्साहन

19.Gig (N)-a job usually for a specified time.

20.Conducive (Adj)-making a certain situation or outcome likely or possible. सहायक

🔰 Saturday, 13 February 2021 🔰

●The Hindu Vocabulary For All Competitive Exams.

1. OBSERVE (VERB): (ध्यान से देखना):  notice
Synonyms: see, note
Antonyms: overlook
Example Sentence:
She observed that all the chairs were already occupied.

2. VOLATILE (ADJECTIVE): (तनावपूर्ण):  tense
Synonyms: strained, fraught
Antonyms: stable
Example Sentence:
The political situation become volatile.

3. EARNEST (ADJECTIVE): (गंभीर):  serious
Synonyms: serious-minded, solemn
Antonyms: frivolous
Example Sentence:
His simple, earnest response and the conviction on his face floored her.

4. NOBLE (ADJECTIVE): (कुलीनतंत्रीय):  aristocratic
Synonyms: noble-born, titled
Antonyms: humble
Example Sentence:
The medieval palace was once owned by a noble Florentine family.

5. ENERVATE (VERB): (क्षीण करना):  exhaust
Synonyms: tire, fatigue
Antonyms: invigorate
Example Sentence:
The hot sun enervated her to the point of collapse.

6. DYNAMIC (ADJECTIVE): (ऊर्जावान):  energetic
Synonyms: spirited, active
Antonyms: half-hearted
Example Sentence:
The city is a dynamic metropolitan area.

7. ZEALOUS (ADJECTIVE): (उत्साही):  fervent
Synonyms: ardent, fervid
Antonyms: apathetic
Example Sentence:
He is ticketed as a zealous reformer.

8. IDLE (ADJECTIVE): (तुच्छ):  frivolous
Synonyms: trivial, trifling
Antonyms: serious
Example Sentence:
He did not want to waste valuable time in idle chatter.

9 CLANDESTINE (ADJECTIVE): (गुप्त):  secret
Synonyms: covert, furtive
Antonyms: open
Example Sentence:
She deserved better than these clandestine meetings.

10. IMPOTENT (ADJECTIVE): (शक्तिहीन):  powerless
Synonyms: ineffective, ineffectual
Antonyms: powerful
Example Sentence:
He was seized with an impotent anger.

 

✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
🔰 देश : सौदी अरेबिया

🏆 स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
🔰 देश : अफगाणिस्तान

🏆 ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
🔰 देश : पॅलेस्टाईन

🏆 ऑर्डर ऑफ झायेद
🔰 देश : संयुक्त अरब अमिरात

🏆 सियोल शांती पुरस्कार
🔰 देश : दक्षिण कोरिया

🏆 यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
🔰 संस्था : संयुक्त राष्ट्र

🏆 ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
🔰 संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन

🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
🔰 देश : बहरीन

🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार
🔰 देश : मालदीव

🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू
🔰 देश : रशिया

🏆 लीजन ऑफ मेरिट
🔰 देश : अमेरिका .

Administrator:
1857 चा उठाव

🌸शिपायांचे बंड

न र फाटक :

सर जॉन लॉरेन्स

🌸स्वातंत्र्ययुद्ध

विनायक दामोदर सावरकर

अशोक मेहता

🌸 वांशिक संघर्ष

टी आर होल्म्स

जे जी मिडले

🌸 संमिश्र जाती

आर सी मुजुमदार

एस एन सेन

🏆 पद्मपुरस्कार २०२१ : एकुण २९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

✅ पद्मभूषण
👩‍🦰 सुमित्रा महाजन : सार्वजनिक व्यवहार
👩‍🦰 के एस चित्रा : कला

✅ पद्मश्री पुरस्कार
👩‍🦰 पी अनिथा : खेळ
👩‍🦰 सुधा सिंह : खेळ
👩‍🦰 मौमा दास : खेळ
👩‍🦰 अंशू जमसेन्पा : खेळ
👩‍🦰 भुरी बाई : कला
👩‍🦰 दूलारी देवी : कला
👩‍🦰 राधे देवी : कला
👩‍🦰 पी जनी : कला
👩‍🦰 संजिदा खातून : कला
👩‍🦰 लाजवंती : कला
👩‍🦰 बॉम्बे जयश्री : कला
👩‍🦰 एन सुमथी : कला
👩‍🦰 एम जोगती : कला
👩‍🦰 लाखिमी बरुआ : सामाजिक कार्य
👩‍🦰 बी सांगखूमी : सामाजिक कार्य
👩‍🦰 चूट्नी देवी : सामाजिक कार्य
👩‍🦰 शांती देवी : सामाजिक कार्य
👩‍🦰 प्रकाश कौर : सामाजिक कार्य
👩‍🦰 नीरु कुमार : सामाजिक कार्य
👩‍🦰 आर बिरुबाला : सामाजिक कार्य
👩‍🦰 सिंधुताई सपकाळ : सामाजिक कार्य
👩‍🦰 रजनी बेक्टर : उद्योग
👩‍🦰 जसवंतीबेन पोपट : उद्योग
👩‍🦰 मृदुला सिन्हा : साहित्य
👩‍🦰 उषा यादव : साहित्य
👩‍🦰 बिजया चक्रवर्ती : सार्वजनिक व्यवहार
👩‍🦰 पप्पम्मल : कृषी .

♻️ वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ♻️

🔴महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?

अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट

_____
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
_____
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?

सन १९०२
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५

_____
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?

1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप

_____✍

🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला: जागतिक व्यापार संघटना (WTO) याची पहिली महिला प्रमुख

जागतिक व्यापार संघटनेचे नवे महानिदेशक म्हणून नायजेरियाच्या अर्थशास्त्री डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला यांची निवड झाली आहे.

त्या WTO संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला तसेच आफ्रिका खंडाची पहिली व्यक्ती ठरल्या आहेत.

डॉ. नगोजी ओकोंजो-इव्हिला ऑगस्ट 2020 मध्ये पदभार सोडणाऱ्या रॉबर्टो अझेवेदो यांच्याकडून संघटनेचे नेतृत्व स्वीकारणार.

🍀जागतिक व्यापार संघटना (WTO) विषयी #WTO

ही एक आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.

1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.

WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.

🔴पहिली पंचवार्षिक योजना🔴

कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान:- हेरॉड ड ओमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

🌷वृद्धी दर🌷

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%

🟢 जय जवान, जय किसान🟢

◾️भारत पाकीस्तान युध्दा दरम्यान ऑक्टोंबर 1965 साली दिल्लीच्या राम लीला मैदानावर घोषणा दिली.

◾️जवान व शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही घोषणा दिली

◾️1962 साली नेहरूंच्या अकाली निधनानंतर शास्त्रीजी प्रधानमंत्री झाले होते.

◾️मात्र 1966 साली ताश्कंद करारासाठी रशिया दोर्यादरम्यान रहस्यमय रित्या देहांत झाले

 

✅ सर्वाधिक रामसर स्थळे असणारे देश

🇬🇧 ब्रिटन : १७५
🇲🇽 मेक्सिको : १४२
🇪🇸 स्पेन : ७५
🇸🇪 स्वीडन : ६८
🇦🇺 ऑस्ट्रेलिया : ६६
🇨🇳 चीन : ६४
🇳🇴 नॉर्वे : ६३
🇮🇹 इटली : ५६
🇳🇱 नेदरलँड : ५५
🇯🇵 जपान : ५२
🇺🇦 युक्रेन : ५०
🇮🇳 भारत : ४२
🇺🇲 अमेरिका : ४१
🇨🇦 कँनडा : ३७
🇷🇺 रशिया : ३५
🇧🇷 ब्राझील : २७
🇿🇦 दक्षिण आफ्रिका : २६
🇵🇰 पाकिस्तान : १९
🇧🇩 बांग्लादेश : ०२ .

 

सविनय कायदेभंग

🌸 सुरुवात

भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते.

महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला.

मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. एप्रिल ५, १९३० ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.

🍃🍃🍃🍃🍃🌸🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

🔴सजीव व गुणसूत्रे संख्या🔴

🔳मानव:- 46

🔳डास:- 06

🔳चिम्पाझी:- 48

🔳सिंह:- 76

🔳घरमाशी:- 12

🔳माकड:- 42

🔳घोडा:- 64

🔳कुत्रा:- 78

.
◾️◼️ लोकपाल ◼️◾️
————————————————-

🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष

📚 गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम

📚 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी

✅ लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा अध्यक्ष
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ

✅ लोकपाल पात्रता

1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

✅ अध्यक्ष अपात्रता

– 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
– लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
– संसद व विधिमंडळ सदस्य
– अपराधी दोषी

✅ कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर संपेल तो
– पगार
अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे

✅ लोकपाल कायदा 2013

– राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
– लोकसभा:-18 डिसेंबर 2013
– राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
– अंमल:-16 जानेवारी 2014

– रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

 

कमला हॅरिस:-
••••••••••••••••••••••••••••••

● डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे.
● या पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या . इतकंच नाही तर त्या मूळ भारतीयही आहेत. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत.
● यापूर्वी दोन वेळा महिलेला उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 साली रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 साली डेमोक्रेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता.
● अमेरिकेतल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.
● कॅलिफोर्नियामधून खासदार असलेल्या कमला हॅरिस यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या.
● कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. पोलीस सुधारणेच्या त्या कट्टर समर्थक आहेत

# दिनविशेष
#DinVishesh

🎆 १३ फेब्रुवारी – घटना 🎆

१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.

१९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.

१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.

१९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

२००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.

२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी.

🎆 १३ फेब्रुवारी – जन्म 🎆

१७६६: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

१८३५: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे १९०८)

१८७९: प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९४९)

१८९४: इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै १९८६)

१९१०: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९९९)

१९११: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)

१९४५: अभिनेता विनोद मेहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९०).

🎆 १३ फेब्रुवारी – मृत्यू 🎆

१८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)

१९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)

१९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.

१९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)

२००८: हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.

२०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

सदेच्या संमतीची आवश्यकता नसलेले खर्च:–

१. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व राष्ट्रपतींच्या कार्यालयावरील खर्च

२. सर्वोच्च न्यायालयच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.

३. CAG चे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन.

४. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे द्याव्या लागणा-या रकमा

५. घटना/संसद यांनी मान्य केलेल्या खर्चाच्या बाबी
वरील सर्व बाबी वरील खर्चावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही.

भारताचा आकस्मित खर्च निधी – कलम २६७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🍁संविधान सभा 🍁

9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे “असीम” पोर्टल

🔸कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या माहितीचा प्रवाह वाढविण्यासाठी आणि मागणी-पुरवठ्यातली तफावत दूर करण्याच्या प्रयत्नात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी “असीम / ASEEM (आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध)” पोर्टल तयार केले आहे.

ठळक बाबी

🔸व्यवसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ नेमण्याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित या मंचाद्वारे उद्योग-संबंधित कौशल्ये मिळविण्यासाठी आणि विशेषत: कोविड-19 महामारी नंतरच्या नोकरीच्या संधी शोधून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवसायिक कामाच्या मार्गात बळकटी मिळणार आहे.

🔸विविध क्षेत्रातली मोठ्या प्रमाणात कौशल्याची कमतरता आणि जगातल्या सर्वोत्तम पद्धतींचा आढावा घेण्याव्यतिरिक्त, कुशल कामगारांना शोधून त्यांची नियुक्ती करण्यासाठी नियोक्त्याना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या व्यासपीठाद्वारे होणार आहे.

🔸या व्यासपीठाद्वारे कुशल मनुष्यबळाची सर्व माहिती, कल आणि विश्लेषण करण्याबरोबरच कुशल मनुष्यबळाचा मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी माहिती संदर्भित केली जाते. संबंधित कौशल्य आवश्यकता आणि रोजगाराच्या संभाव्यता ओळखून हे व्यासपीठ वेळेवर माहिती प्रदान करणार.

🔸“असीम” हे “https://smis.nsdcindia.org/”, एक अ‍ॅप म्हणून देखील उपलब्ध असून ते राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (NSDC) बंगळुरूच्या बेटरप्लेस कंपनीच्या सहकार्याने कौशल्याधारित कर्मचारी व्यवस्थापनासाठी विकसित व व्यवस्थापित केले आहे.

◾️संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत.

◾️संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलंच भाषण असेल.

◾️गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केलं होतं.

◾️यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.

◾️भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली होती.

या सुरक्षा परिषदेत
📌अमेरिका,
📌 युनायटेड किंगडम.
📌फ्रान्स,
📌रशिया आणि
📌चीन हे स्थायी सदस्य आहेत.

◾️तर त्यांच्याव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्यदेखील असतात.

◾️यापूर्वीही भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता.
🔹 १९५०-५१,
🔹 १९६७-६८,
🔹१९७२-७३,
🔹१९७७-७८,
🔹१९८४-८५,
🔹 १९९१-९२ आणि
🔷२०११-१२ मध्ये
____________________

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे

▪️१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली –

🔸 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
🔸 यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
🔸सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
🔸महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
🔸 फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
🔸आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

▪️राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ
एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात बुधवारी २४ तासात ३४५१ नवे करोना रुग्ण सापडले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

▪️“राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

▪️राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

✅भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
————————&————————-

●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स

●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन

●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस

●बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

✅भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
————————&————————-

●अशोक = देवानाम प्रिय प्रियदस्स

●समुद्रगुप्त = भारताचा नेपोलियन

●चंद्रगुप्त मौर्य = सॅन्ड्रीकोटेस

●बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

प्रमुख राजवंश और उनके संस्थापक

▪️ हर्यक वंश          – बिम्बिसार

▪️ नन्द वंश           – महापदम नन्द

▪️ मौर्य साम्राज्य       – चन्द्रगुप्त मौर्य

▪️ गुप्त वंश             – श्री गुप्त श्रीगुप्त

▪️ पाल वंश           – गोपाल

▪️ पल्लव वंश         – सिंहविष्णु

▪️ राष्ट्रकूट वंश        – दन्तिदुर्ग

▪️ चालुक्य-वातापी वंश – पुलकेशिन प्रथम

▪️ चालुक्य-कल्याणी वंश – तैलप-द्वितीय

▪️ चोल वंश            – विजयालय

▪️ सेन वंश            – सामन्तसेन

▪️ गुर्जर प्रतिहार वंश    – हरिश्चंद्र/नागभट्ट

▪️ चौहान वंश          – वासुदेव

▪️ चंदेल वंश           – नन्नुक

▪️ गुलाम वंश          – कुतुबुद्दीन ऐबक

▪️ ख़िलजी वंश – जलालुद्दीन फिरोज ख़िलजी

▪️ तुगलक वंश         – गयासुद्दीन तुगलक

▪️ सैयद वंश           – खिज्र खान

▪️ लोदी वंश           – बहलोल लोदी

▪️ विजयनगर साम्राज्य – हरिहर एवं बुक्का

▪️ बहमनी साम्राज्य    – हसन गंगू

▪️ मुगल वंश         – बाबर

आजचे दिनविशेष
रविवार, १४ फेब्रुवारी २०२१
माघ शुक्ल-पक्ष तृतीया, शके १९४२

 

आजच्या ठळक घटना –

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.
१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.
१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.
१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.
१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.
१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.
१९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.
२००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड

आज जन्मलेल्या प्रमुख व्यक्ति –

१४८३: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)
१९१४: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६)
१९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०००)
१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०१३)
१९३३: अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ – मुंबई)
१९५०: वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा जन्म.

आज मृत्युमुखी झालेल्या प्रमुख व्यक्ति –

१८८३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचे निधन. (जन्म: २२ मे १८१३)
१९०१: गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८६३)
१९६८: संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक गोपाळकृष्ण भोबे यांचे निधन.
१९७४: इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक सूर रंग उस्ताद अमीर खॉं यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
२००८: हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते राजेन्द्र नाथ यांचे निधन.
२०१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९३६)

🌺🌺राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या🌺🌺

🔰१) एस चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, पुणे पदावरुन यशदा पुणेच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰३) श्रावण हर्डीकर यांच्या जागी ओडिसा केडरचे राजेश पी पाटील यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰४) शितल उगले-तेली यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर नियुक्ती.

🔰५) प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, अपंग कल्याण, पुणे या पदावरुन वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

🔰६) अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

🔰७) एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे.

: 🛑 92 वे ऑस्कर अवॉर्डस 2020 जाहीर
🔶92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

🔶दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.
🔶 यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला

– या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

▪️पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे:

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्वेगरला (Judy)

🏆सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)

🏆सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो यांना (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – जोकर

🏆सर्वोत्कृष्ट मूळ गीत – ‘आय एम गॉन अ लव्ह मी अगेन’ (रॉकेटमॅन)

🏆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – बॉम्बशेल
🏆सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट छायांकन – रॉजर डेकिन्स (१९१७)

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – १९१७

🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फेरारी

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)

🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी

🏆सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन दुरान (लिटील वूमन)

🏆सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड

🏆सर्वोत्कृष्ट ‘लाईव्ह ऍक्शन’ लघुपट – द नेबर्स विंडो

🏆सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) – ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)

🏆सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – बाँग जून हो (पॅरासाईट)

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह

🏆सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी ४

🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *