खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

नगरपरिषदेतील बेगमी काळ्या कर्तुत्वाचे कारनामे “खबरीलाल” मध्ये लवकरच वाचा..

अमळनेर नगरपरिषदेत अत्यंत बेकायदेशीर कारभार सुरू आहे. शासनादेश धाब्यावर बसवून सोयीच्या कर्मचाऱ्यांची पात्रता नसतानाही वरिष्ठ पदे देण्याचा घाट घातला जात आहे. स्वःताच्या तुंबड्या भरण्यासाठीचा हा खटाटोप असून जनतेच्या पैशांची सर्रास लयलुट करीत आहेत. या “खाऊगिरी”ला प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अडथला नको म्हणून त्यांना अलगद खड्यासारखे बाजूला केले जात आहे. कारण नसतानाही कारणे दाखवा नोटीसा देऊन त्यांचा छळवाद सुरू आहे. हे नगरपरिषदेत कसे सुरू आहे, याचा गौप्यस्फोट “खबरीलाल” आपल्या वृत्त मालिकेतून करणार आहे. यात बेगमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काळे कर्तृत्वाचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा अमळनेरकर जनतेच्या समोर “खबरीलाल” लवकरच आणणार आहे.


★ हो खरंय…’खबरीलाल’च्या बातम्यांना आता अन्य ग्रुपवर प्रसिद्धी नाही !


★ चोखंदळ वाचकांसाठी तयार केला विशेष ग्रुप, आणि गुगल प्ले स्टोअरवर अॅप….


◆  खबरीलाल च्या अपडेट बातम्या वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा….


https://chat.whatsapp.com/KK2xhFfraC15prXoSdiuie

https://bit.ly/3o93WOv

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button