खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???????? दिनविशेष ????????
#DinVishesh

???????? १४ नोव्हेंबर :- घटना ????????

१७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

१९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

१९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

१९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

१९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

१९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

२०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

???????? १४ नोव्हेंबर :- जन्म ????????

१६५०: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२)

१७१९: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७)

१७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८६३: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

१८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

१८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

१९०४: इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९९५)

१९१८: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९७६)

१९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

१९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

१९२४: कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००८)

१९३५: जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)

१९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

१९७१: ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.

१९७१: भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.

१९७४: क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

???????? १४ नोव्हेंबर :- निधन ????????

१९१५: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)

१९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)

१९७१: कादंबरीकार, चित्रपट कथा लेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

१९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)

२०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

२०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार आणि लेखक हरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)

२०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन).

: ???? काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

???? दंगल : गीता – बबिता फोगाट
???? अझहर : मोहम्मद अझरुद्दीन
???? नीरजा : नीरजा भनोत
???? सरबजीत : सरबजीत सिंह
???? अलिगढ : डॉ श्रीनिवास सिरस
???? मेरी कॉम : मेरी कॉम
???? मांझी : दशरथ मांझी
???? भाग मिल्खा भाग : मिल्खा सिंह
???? बांदीत क्वीन : फुलन देवी
???? हरीशचंद्राची फॅक्टरी : दादासाहेब फाळके
???? मंटो : सादत हसन मंटो
???? शाबाश मिठू : मिताली राज
???? शेरशाह : कैप्टन विक्रम बत्रा
???? “८३ : कपिल देव
???? झलकी : कैलाश सत्यार्थी
???? सुरमा : संदिप सिंह
???? मैदान : सय्यद अब्दुल रहमान
???? थलाईवी : जे जयललिता
???? गुल मकई : मलाला युसुफजाई

: एका ओळीत सारांश, 14 नोव्हेंबर 2020

★◆★ दिनविशेष ★◆★

भारतात, बाल दिन – 14 नोव्हेंबर.

2020 साली जागतिक मधुमेह दिन (14 नोव्हेंबर) याचा विषय – “द नर्स अँड डायबेटिज”.

◆◆पर्यावरण◆◆

मध्य म्यानमारमध्ये सापडलेली वानराची नवीन प्रजाती – पोपा लंगूर.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

पारंपारिक आणि पूरक औषधाचे पुरावे, संशोधन, प्रशिक्षण आणि जागृती बळकट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनी घोषणा केली की या देशात पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्राची स्थापना केली जाणार आहे – भारतात.

◆◆राष्ट्रीय◆◆

जहाज व पाणबुडींच्या दुरुस्ती आणि निर्मितीत आत्मनिर्भर बनण्याच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून ‘प्रेरणा स्थल’ नामक एक केंद्र या शहरात नेव्हल डॉकयार्डच्या कार्यदलाला समर्पित केले गेले – विशाखापट्टणम.

केंद्र सरकारने या शहरात 22 एकराच्या भूखंडावर यमुना नदीच्या काठी ‘नव भारत उद्यान’ किंवा ‘न्यू इंडिया गार्डन’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे – नवी दिल्ली.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

पहिली भारतीय महिला जीला ‘फायनॅनष्यल सर्व्हिसेस इन्फॉर्मेशन शेरिंग अनॅलिसिस सेंटर’ (FS-ISAC) कडून 10 हजार डॉलर्सची सायबर सुरक्षा शिष्यवृत्ती मिळाली – मोनिका कुमारी (IGTUWची विद्यार्थी).

◆◆राज्य विशेष◆◆

12 नोव्हेंबर रोजी जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या या शहरात ‘सुफीजम 700 इयर्स रूट्स इन काश्मीर’ या विषयाखाली ‘सुफी संमेलन’ची सांगता झाली – श्रीनगर.

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ‘ऑईल पाम मिशन _’ उपक्रमाचा प्रारंभ केला – मणीपूर.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी _ येथे नवीन नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला – मानेसर.

तरुणांना उद्योजक बनण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने हे राज्य सरकार 11 फेब्रुवारी 2021 रोजी ‘रिटेल एक्सपांशन प्रोजेक्ट’चा प्रारंभ करणार आहे, ज्याच्याअंतर्गत राज्यभरात 2000 किरकोळ विक्री केंद्रे उघडली जाणार – हरयाणा.

कर्नाटक सरकारने _ उपक्रमाचा प्रारंभ केला, ज्यामार्फत राज्याच्या राजधानीच्या पलीकडे  नवसंशोधन आणि तंत्रज्ञान परिसंस्था तयार करण्यावर भर दिला जाणार – ‘बियॉन्ड बेंगलुरू’.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

फ्लाय अॅशपासून जिओ-पॉलिमर कोर्स एग्रिगेट यशस्वीरित्या विकसित करणारे भारतातले सर्वात मोठे ऊर्जा उत्पादक – NTPC लिमिटेड.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान – कर्नाटक.

कुनो राष्ट्रीय उद्यान – मध्यप्रदेश.

माधव राष्ट्रीय उद्यान – मध्यप्रदेश.

महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान – अंदमान व निकोबार बेटे.

महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान – तेलंगणा.

: चालू घडामोडी
1. हिवाळी ऑलम्पिक 2022 या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ..?
— चीन

2. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकमध्ये कोणते राज्य प्रथम आहे ..?
— केरळ 74.01

3. सुधीर मुनगंटीवार यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे ..?
— गडचिरोली

4. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे ..?
— जयपूर ( जयपूरच्या प्रसिद्ध चारदिवारी ला युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.)

5. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री कोण आहेत..?
— ममता बॅनर्जी ( नुकतेच केंद्र सरकारने प बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे )

6. क्रोएशिया या देशाला भेट देणारे प्रथम राष्ट्रपती कोण..?
— रामनाथ कोविंद ( यांना नुकताच क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे )

7. मराठा समाजाला नवीन कायद्यानुसार किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे ..?
— शिक्षण संस्थेत 12% आणि शासकीय सेवेत 13% आरक्षण दिले आहे

8. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरवात कधी झाली..?
— 22 जानेवारी 2015 पासून याची ( दूत :- साक्षी मलिक )

9. UIDAI चे पहिले आधार सेवा केंद्र कोठे उघडले आहे ..?
— दिल्ली आणि विजयवाडा

10. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत.?
— ओम बिर्ला

: ???? 14 November 2020 Current Affairs

Q.1. राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कब मनाया गया है?
Ans. 13 November

Q.2. किस देश ने सेवानिवृत्त सैन्य कर्मियों को सहायता प्रदान करने के लिए एक नया क़ानून अपनाया है ?
Ans. चीन

Q.3. केंद्र ने पूर्वोत्तर और हिमालयी राज्यों से फलों और सब्जियों के हवाई परिवहन के लिए कितना अनुदान प्रदान करने की घोषणा की है ?
Ans. 50%

Q.4. किस राज्य के कडप्पा जिले ने जल संरक्षण में शीर्ष स्थान हांसिल किया है ?
Ans. आंध्र प्रदेश

Q.5. किसकी आत्मकथा I am no Messiah जल्द ही जारी की जायेगी ?
Ans. सोनू सूद

Q.6. किस अंतर्राष्ट्रीय संगठन ने एक खाद्य गठबंधन शुरू किया है ?
Ans. FAO

Q.7. किस राज्य की विधानसभा में आदिवासियों के लिए अलग पहचान कोड का प्रस्ताव पारित किया गया है ?
Ans. झारखंड

Q.8. भारत का पहला ‘चंदन संग्रहालय’ कहाँ खोला गया है ?
Ans. मैसूर

Q.9. किस राज्य के मुख्यमंत्री ने मिशन रोजगार नामक अभियान शुरू करने की घोषणा की है ?
Ans. उत्तर प्रदेश

Q.10. JNU परिसर में स्वामी विवेकानंद की मुर्ति का अनावरण किसने किया है ?
Ans. नरेंद्र मोदी

 

*
:
????गांधीजींना संबोधनारी व्यक्ती????

✍️सुभाषचंद्र बोस = राष्ट्रपिता

✍️श्रद्धानंद स्वामी व रवींद्रनाथ टागोर= राष्ट्रपिता

✍️विल ड्युरांट =अर्धनग्न विणकर

✍️सरोजिनी नायडू. = बापू

✍️ऍनी बेझट. = भारतीय राजनीतीचा बच्चा

✍️विस्टंट चर्चिल = देशद्रोही फकीर

✍️फ्रॅंक मोरेश =अर्धनंगे फकीर

.✅✅ भारत ‘या’ देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र. ✅✅ #Defence

???? ‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो.

???? पुढच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो.

???? तर हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.

???? ‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे. ब्रह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते.

???? तसेच दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.

???? हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. 300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.

???? तर या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल.

???? चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. “भारत आणि रशिया मिळून या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवण्यावर काम करत आहे.

: एका ओळीत सारांश, 15 नोव्हेंबर 2020

★◆★ दिनविशेष ★◆★

रस्ता दुर्घटना पीडितांसाठीचा जागतिक स्मृती दिन (नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार) – 15 नोव्हेंबर 2020.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह बाजाराला बळकटी देण्याच्या उद्देशाने, _ यांनी सांगली सराफा संघ, यवतमाळ सराफा संघ, अमृतसर सराफा संघ, श्री चोकसी महाजन संघ आणि जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यासोबत सामंजस्य करार केला – BSE.

NSDLच्या आकडेवारीनुसार, _ आणि इंडसइंड बँक तथाकथित ‘रेड फ्लॅग’ यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे, जी विदेशी रोखेसंग्रह गुंतवणूकदार (FPI) मर्यादेच्या देखरेखीसाठी वापरली जाणारी एक प्रणाली आहे – HDFC बँक.

या संस्थेने पोस्टमॅनमार्फत डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी ग्राहकाच्या निवासस्थानी दारातच सुविधा देणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ केला – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

_ हा ग्लोबल रोड सेफ्टी फॅसिलिटी (GRSF) अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो जागतिक बँकेच्या रस्ते आणि शहरी वाहतूक गुंतवणूक प्रकल्पांना समर्थन देतो – रोड सेफ्टी ग्रँट प्रोग्राम.

‘ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIRGS) 2020-2025’ यामध्ये, _ यांनी सुरक्षित रस्ते पायाभूत सुविधा संरचना अंगीकारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सरकारांना गुंतविलेले आहे – ग्लोबल रोड सेफ्टी फॅसिलिटी (GRSF).

या देशाच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर 2020 रोजी BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष मंत्र्यांची आभासी बैठक झाली – रशिया.

_ यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर 2020 रोजी 15 वी पूर्व आशिया शिखर परिषद (EAS) आयोजित केली गेली – गुयेन झुआन फुक (व्हिएतनामी पंतप्रधान).

◆◆राष्ट्रीय◆◆

महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या _ ‘रामसार करारनामा’ अंतर्गत दलदली प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले – लोणार तलाव.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

‘ए प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकाचे लेखक – बराक ओबामा.

सायबर गुंडगिरी रोखण्यासाठी “सायबर टीन्स” नामक सामाजिक संस्था आणि मोबाईल अॅपची स्थापना करण्यासाठी, 2020 साली आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराचा विजेता – सदात रहमान (बांगलादेश).

◆◆क्रिडा◆◆

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांच्या ‘2020 IOC स्पोर्ट अँड अॅक्टिव्ह सोसायटी (SAS) विकास अनुदान’चे प्राप्तकर्ते – काबूबु (फ्रान्स), किड्स प्ले इंटरनॅशनल (अमेरिका), FSE (हैती), आणि ACAESDE (अर्जेंटिना).

◆◆राज्य विशेष◆◆

_चे राज्यपाल फागु चौहान यांनी 16वी विधानसभा औपचारिकरित्या भंग केली – बिहार.

विद्यार्थ्यांना त्यांचे संवाद कौशल्य वाढविण्यासाठी हे राज्य सरकार 10 जिल्ह्यांमध्ये पॉलिटेक्निक संस्थांमध्ये भाषा प्रयोगशाळेची स्थापना करणार आहे – उत्तरप्रदेश.

कर्नाटक राज्य बाल संरक्षण हक्क आयोग यांच्यावतीने या शहरात ‘बाल भिक्षू बचाव अभियान’ चालवले गेले – बेंगळुरू.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

या संशोधन संस्थेनी ट्रान्समिशन लाइन टॉवर ठप्प पडल्यास विद्युत संप्रेषणाच्या द्रुत पुनर्प्राप्तीसाठी एमर्जन्सी रिट्रायव्हल सिस्टम (ERS) नामक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले – CSIR-संरचना अभियांत्रिकी संशोधन केंद्र (SERC), चेन्नई.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

मानस राष्ट्रीय उद्यान – आसाम.

मंडला वनस्पती जीवाश्म राष्ट्रीय उद्यान – मध्यप्रदेश.

कच्छचे आखात सागरी राष्ट्रीय उद्यान – गुजरात.

मथिकेत्तन शोला राष्ट्रीय उद्यान – केरळ.

मिडल बटन आयलंड राष्ट्रीय उद्यान – अंदमान व निकोबार बेटे.

 

: ???? 15 November 2020 Current Affairs

Q.1. किस राज्य के मुख्यमंत्री ने प्रोजेक्ट एयर केयर की शुरुआत की है ?
Ans. हरियाणा

Q.2. मूडीज ने साल 2020 में भारत की GDP कितने प्रतिशत रहने का अनुमान लगाया है ?
Ans. -8.9%

Q.3. किस राज्य के प्रसिद्ध कार्टूनिस्ट त्रिलोक्य दत्ता’ का निधन हुआ है ?
Ans. असम

Q.4. किस राज्य ने देश में MSMEs के तहत रोजगार प्रदान करने में शीर्ष स्थान हासिल किया है ?
Ans. महाराष्ट्र

Q.5. किस राज्य के मुख्यमंत्री ने Secha Samadhan मोबाइल एप लांच की है ?
Ans. ओडिशा

Q.6. भारतीय नौसेना ने 5वीं स्कोपीन पनडुब्बी Vagir का कहाँ जलावरण किया है ?
Ans. मुंबई

Q.7. ब्यूरो ऑफ़ एनर्जी इफीसिएंसी द्वारा ‘गो इलेक्ट्रिक अभियान’ कहाँ शुरू किया है ?
Ans. आंध्र प्रदेश

Q.8. किस देश ने विश्व का पहला 6G सैटेलाइट लांच किया है ?
Ans. चीन

Q.9. किस राज्य के कडप्पा जिले ने जल संरक्षण में शीर्ष स्थान हांसिल किया है ?
Ans. आंध्र प्रदेश

Q.10. भारत का पहला ‘चंदन संग्रहालय’ कहाँ खोला गया है ?
Ans. मैसूर

*✅भारत की नदियाँ व शहर*

★ शहर————— नदी

● दिल्ली————— यमुना

● आगरा————— यमुना

● पटना————— गंगा

● हरिद्वार————— गंगा

 

● इलाहाबाद————— गंगा और यमुना का संगम

● वाराणसी————— गंगा

● गुवाहाटी————— ब्रह्मपुत्र

● कानपुर————— गंगा

● जबलपुर————— नर्मदा

● भरूच ————— नर्मदा

● लखनऊ————— गोमती

● हैदराबाद————— मूसी

● नासिक————— गोदावरी

● श्रीनगर————— झेलम

● विजयवाडा————— कृष्णा

● कोलकाता————— हुगली

● अहमदाबाद————— साबरमती

● सूरत————— ताप्ती

● तिरुचिरापल्ली————— कावेरी

● कटक————— महानंदी

● अयोध्या————— सरयू

● लुधियाना————— सतलुज

● कुल्लू————— ब्यास

● उज्जैन————— क्षिप्रा

● हम्पी————— तुंगभद्रा

● पुणे————— मुथा

● वडोदरा————— विश्वामित्री

● मदुरै————— वैगई

● कोयंबटूर————— नोय्याल

● गोरखपुर————— राप्ती

● नेल्लोर————— पेन्ना

● कर्नूल————— तुंगभद्र

● दुर्गापुर————— दामोदर

● जम्मु————— तावी

 

✅✅ ‘एनडीए’चे नेते नितीश कुमार सातव्यांदा बनणार बिहारचे मुख्यमंत्री. ✅✅ #Appointment

???? बिहारमध्ये सत्तारुढ एनडीएची रविवारी आज पार पडलेल्या बैठकीत नितीशकुमार यांनाच सर्वसंमतीनं एनडीए दलाचं नेता म्हणून निवडण्यात आलंय. यामुळे, नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार, यावर आता शिक्कामोर्तब झालंय.

???? भाजपचे सुशील कुमार मोदी हे बिहारच्या उपमुख्यमंत्री पदावर आरुढ होणार असल्याचं म्हटलं जातंय. शपथग्रहण सोहळा सोमवारी पार पडू शकतो.

???? एनडीएत भाजपकडे (BJP) सर्वाधिक म्हणजेच ७४ आमदार आहेत. तर जनता जल युनायटेड (JDU) कडे ४३ आमदार आहेत. सहकारी पक्ष असलेल्या हम आणि व्हीआयपी यांच्याकडे प्रत्येकी ४-४ जागा आहेत.

???? नितीश कुमार यांची निर्विवाद एनडीएच्या नेते पदी निवड झाल्यानंतर हे सगळे नेते राजभवनाकडे रवाना झाले. इथे त्यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्यासमोर नवं सरकार गठनाचा दावा केला.

???? राज्यपालांनीही नितीश कुमार यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

???????? प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन. ????????

#VyaktiVishesh

???? प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

???? सौमित्र चटर्जी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

✅ कोण आहेत सौमित्र चटर्जी?

???? सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली.

???? प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

???? विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. #Prize

???? त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

टॉप-10 साप्ताहिक करेंट अफेयर्स घटनाक्रम: 09 नवंबर से 14 नवंबर 2020

जागरण जोश पूरे सप्ताह से चुनिंदा एवं महत्वपूर्ण टॉप-10 साप्ताहिक करेंट अफेयर्स घटनाक्रम प्रस्तुत कर रहा है. इसमें मुख्य रूप से –मुख्यमंत्री नीतीश कुमार और कोरोना वायरस आदि शामिल हैं. 

1.बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने दिया इस्तीफा

मुख्यमंत्री नीतीश कुमार बिहार की 16वीं विधान सभा को भंग करने की सिफारिश की है. बिहार के राज्यपाल फागू चौहान ने नीतीश कुमार का इस्तीफा स्वीकार कर लिया है और नई सरकार के गठन तक पद संभालने के लिए कहा है. नई सरकार के गठन तक, नीतीश कुमार बिहार के कार्यवाहक मुख्यमंत्री रहेंगे.

बिहार के चुनाव के नतीजे 10 नवंबर 2020 को घोषित किए गए थे और 243 सीटों में से एनडीए 125 सीटों पर जीत दर्ज करते हुए बहुमत हासिल करने में कामयाब रही. एनडीए में बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी और 74 सीटों पर जीत हासिल की. वहीं नीतीश कुमार की पार्टी को 43 सीटें मिलीं, जबकि अन्य सहयोगी हम और वीआईपी ने 4-4 सीटें जीती हैं.

 

2.भारतीय नौसेना ने पांचवी स्कॉर्पीन पनडुब्बी ‘वागीर’ लॉन्च की

भारतीय नौसेना की स्कॉर्पीन श्रेणी की पांचवीं पनडुब्बी वागिर को मुंबई स्थित मझगांव डॉकयार्ड से मुख्य अतिथि व रक्षा राज्यमंत्री श्रीपद नाइक की पत्नी विजया ने वीडियो कांफ्रेंसिंग के जरिये लांच किया. अब समुद्र में भारतीय नौसेना की ताकत और बढ़ गई है क्योंकि भारतीय नौसेना को पांचवीं स्कॉर्पीन श्रेणी की पनडुब्बी मिल गई है, जिसका नाम ‘आईएनएस वागीर’ रखा गया है.

वागीर कलवरी श्रेणी की छह पनडुब्बियों का हिस्सा है, जिनका निर्माण भारत में किया जा रहा है. इन्हें फ्रांसीसी नौसेना एवं ऊर्जा कंपनी डीसीएनएस ने डिजाइन किया है. इसका निर्माण भारतीय नौसेना के प्रोजेक्ट-75 के अंतर्गत मेक इन इंडिया अभियान के तहत किया जा रहा है. इस श्रेणी की पहली पनडुब्बी कलवरी है.

 

3.आत्मनिर्भर भारत रोजगार योजना: जानें इसके बारे में सबकुछ

मोदी सरकार पलायन करने वाले मजदूरों के लिए खास तरह का पोर्टल लेकर आने वाली है. इसका उद्देश्य नए रोजगार को प्रोत्साहन देना है. इसके तहत जो कंपनियां नए लोगों को रोजगार दे रही हैं यानी जो पहले से कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) में कवर नहीं थें उन्हें इसका फायदा मिलेगा.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना की शुरुआत 01 अक्टूबर 2020 से मानी जाएगी. इसके तहत कोरोना काल में नौकरी गंवाने वाले लोगों की सहायता की जाएगी. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना के तहत 1.52 लाख प्रतिष्ठानों को 8300 करोड़ रुपये का लाभ वितरित किया गया है. इससे 1.21 करोड़ लाभार्थियों को सामाजिक सुरक्षा लाभ मिला है.

 

4.दिल्ली सरकार ने ‘रेड लाइट आन, गाड़ी आफ’ अभियान 30 नवम्बर तक बढ़ाया

दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने 21 अक्टूबर को इस अभियान की शुरुआत करते हुए कहा था कि यदि शहर में 10 लाख वाहन भी इस अभियान में शामिल हो जाते हैं, तो एक वर्ष में पीएम 10 का स्तर 1.5 टन और पीएम 2.5 का 0.4 टन कम हो जाएगा.

इस अभियान का मुख्य उद्देश्य रेड लाइट पर खड़े वाहनों को बंद कर 15 से 20 प्रतिशत प्रदूषण को कम करना है. दिल्ली को वाहनों के धुएं से होने वाले प्रदूषण से बचाने के लिए सरकार की ओर से ‘रेड लाइट ऑन, गाड़ी ऑफ’ अभियान शुरू किया गया है.

 

5.झारखंड सरकार ने ‘सरना आदिवासी धर्म कोड’ का प्रस्ताव सर्वसम्मति से पारित किया

राज्य सरकार द्वारा 11 नवंबर 2020 को बुलाये गये झारखंड विधानसभा के विशेष सत्र में विपक्ष के कुछ संशोधनों के साथ सरना आदिवासी धर्म कोड का प्रस्ताव सर्वसम्मति से पारित कर दिया गया. झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने कहा कि राज्य सरकार अब यह प्रस्ताव केंद्र सरकार को शीघ्र भेजकर 2021 की जनगणना में सरना आदिवासी धर्म कोड का अलग कॉलम शामिल करने का अनुरोध करेगी.

झारखंड के इतिहास में पहली बार सरना धर्म कोड को लेकर विधानसभा के विशेष सत्र का आयोजन किया गया है. झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने सरना धर्म कोड की मांग को लेकर गंभीरता दिखायी है. झारखंड के आदिवासियों की प्रमुख मांगों में से ये महत्वपूर्ण मांग है. झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने विधानसभा के विशेष सत्र में कहा कि सरना धर्म कोड आदिवासियों के लिए महत्वपूर्ण है.

 

6.अज़ीम प्रेमजी बने ‘सबसे दानवीर भारतीय’, जानें दूसरे स्थान पर कौन

दिग्गज सूचना तकनीक कंपनी विप्रो के संस्थापक अज़ीम प्रेमजी ने परोपकारियों की सूची में पहला स्थान हासिल कर लिया है. उन्होंने पिछले वित्त वर्ष 2019-20 में लगभग 7,904 करोड़ रुपये तक दान किये हैं. यह बात हारुन इंडिया द्वारा जारी परोपकारियों की सूची से सामने आयी है.

एचसीएल टेक्नोलॉजीज के शिव नाडर इस सूची में दूसरे स्थान पर हैं. इसके पिछले वित्त वर्ष में वह इस सूची में पहले स्थान पर थे. नाडर ने शिक्षा और स्कॉलरशिप के क्षेत्र में बेहतरीन काम करते हुए करीब 30 हजार स्टूडेंट्स को फायदा पहुंचाया है. नाडर ने वित्त वर्ष 2020 में 795 करोड़ रुपये का दान दिया जो एक साल पहले की अवधि में 826 करोड़ था.

 

7.राष्ट्रीय शिक्षा दिवस 2020: जानिए इसके बारे में सब कुछ

यह दिवस स्वतंत्रता सेनानी एवं भारत के प्रथम शिक्षा मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद की जयंती के अवसर मनाया जाता है. मौलाना अबुल कलाम का जन्म 11 नवंबर 1888 को हुआ था. शिक्षा दिवस के मौके पर भारत शिक्षा के क्षेत्र में अबुल कलाम कलाम द्वारा किए गए कार्यों को याद करता है.

मौलाना अबुल कलाम आज़ाद भारत के पहले शिक्षा मंत्री थे. उन्होंने भारत की आज़ादी के बाद विश्वविद्यालय अनुदान आयोग (UGC) की स्थापना की. मौलाना आज़ाद, 35 वर्ष की उम्र में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष थे. वे उर्दू में कविताएँ भी लिखते थे. लोग उन्हें कलम के योद्धा के रूप में भी जानते हैं.

 

8.केंद्र सरकार का बड़ा फैसला, अब सूचना मंत्रालय के अधीन होगा ऑनलाइन न्यूज़ पोर्टल

सरकार ने 11 नवंबर 2020 को आदेश जारी करते हुए बताया कि अब ऑनलाइन फिल्मों, ऑडियो-विजुअल कार्यक्रमों और ऑनलाइन समाचार और करेंट अफेयर्स (समय सामयिकी) के कंटेंट सूचना और प्रसारण मंत्रालय के तहत आएंगे. देश में चलने वाले ऑनलाइन न्यूज़ पोर्टल और ऑनलाइन कंटेंट प्रोग्राम अब सूचना एवं प्रसारण मंत्रालय के तहत आएंगे.

सुप्रीम कोर्ट में एक मामले की सुनवाई के दौरान कोर्ट ने इलेक्ट्रॉनिक मीडिया को रेगुलेट करने की जरूरत पर जोर दिया था. केंद्र सरकार ने इस पर अदालत में कहा था कि अगर सुप्रीम कोर्ट को इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए मानक तय करने हैं तो पहले डिजिटल मीडिया के लिए नियम कानून बनाए जाने चाहिए.

 

9.मुंबई इंडियंस ने पांचवीं बार जीता IPL का खिताब

टॉस जीतकर पहले बल्लेबाज़ी करने उतरी दिल्ली कैपिटल्स की शुरुआत बेहद खराब रही. पहले ही गेंद पर मार्कस स्टोइनिस खाता खोले बिना ही पवेलियन लौट गए. इसके बाद तीसरे ओवर में अजिंक्य रहाणे भी दो रन बनाकर चलते बने. वहीं शिखऱ धवन भी 12 गेंदो में केवल 15 रन बनाकर आउट हो गए. उन्हें जंयत यादव ने बोल्ड आउट किया.

मुंबई इंडियंस ने साल 2013, 2015, 2017, 2019 और 2020 का आईपीएल खिताब अपने नाम कर लिया और ये सभी पांच खिताब उसे रोहित शर्मा की कप्तानी में मिले. मुंबई इंडियंस को 5 बार आईपीएल चैम्पियन बनाकर रोहित इस लीग के सबसे सफल कप्तान हैं.

 

10.एनजीटी का बड़ा फैसला, खराब वायु गुणवत्ता वाले राज्यों में 30 नवंबर तक पटाखों पर प्रतिबंध

एनजीटी ने बड़ा फैसला करते हुए दिल्ली-एनसीआर में 30 नवंबर तक पटाखों के चलाने पर रोक लगा दी है. इसके अतिरिक्त, जिन अन्य राज्यों में वायु गुणवत्ता खराब स्तर की है, वहां पर भी यह प्रतिबंध लागू होगा. एनजीटी के आदेश के मुताबिक, दिल्ली-एनसीआर में सभी प्रकार के पटाखों की बिक्री या उपयोग पर 09 नवंबर की मध्यरात्रि से 30 नवंबर की मध्यरात्रि तक पूर्ण प्रतिबंध लगाया गया है.

दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल द्वारा दिल्ली में ग्रीन पटाखों सहित सभी तरह के पटाखों की बिक्री और उपयोग पर पूर्ण प्रतिबंध लगाए जाने की घोषणा के एक दिन बाद गोपाल राय ने कहा कि पटाखे बेचने या फोड़ने वाले लोगों पर वायु  प्रदूषण (नियंत्रण) अधिनियम (1981) के तहत एक लाख रुपये तक का जुर्माना लगाया जा सकता है.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button