खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

● राजश्री योजना : राजस्थान
● कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल
● भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक
● लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश
● लाडली : दिल्ली व हरियाणा
● मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश
● मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार
● किशोरी शक्ति योजना : ओडिशा
● ममता योजना : गोवा
● सरस्वती योजना : छत्तीसगढ
● माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र
● नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

???? फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश

???? वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत

???? हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव

???? महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान

???? बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान

???? क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार

???? पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका

???? अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड

???? निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .

 

✅✅ २०२१ चा टी-२० विश्वचषक भारतातच! BCCI चे शिक्कामोर्तब. ✅✅ #Sports #Cricket

???? २०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच होणार आहे. आयसीसीने आज यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

???? २०२१ साली ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

???? सध्याच्या घडीला २०२१ चा टी-२० विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतातच आयोजित केला जाईल. ICC च्या प्रवक्त्यांनी माहिती दिली.

???? २०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक हा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे २०२० ऐवजी २०२२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचं ICC ने याआधीच स्पष्ट केलं होतं.

???? याआधी २०१६ सालीने भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनाची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेच्या आयोजनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयसीसीने दिली.

???? आरोग्यविषयक सर्व नियम व सहभागी संघातील सर्व सदस्यांची काळजी घेतली जाईल अशी सुविधा बीसीसीआय करेल असं आश्वासक सचिव जय शहा यांनी दिलं.

✳️✳️ चंडीपुरा मेंदुज्वर ✳️✳️
 
✅ रोगाचा प्रकार :-

किटकजन्‍य रोग

✅ साथरोग घटक :-

हा आजार प्रामुख्‍याने ग्रामीण भागात आढळतो.

भारतातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश छत्तीसगड या राज्याातील बहुतांश जिल्हेयात हा आजार आढळतो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व छत्तीसगडला लागून असलेल्या प्रदेशात.

रुग्‍ण तुरळक स्‍वरुपात व विखुरलेले असतात.

हा आजार ० ते १४ वर्ष वयोगटातील बालकांमध्‍ये आढळतो.

✅ रोगकारक घटक :-

चंडीपूरा हा नवीन विषाणू असून नागपूर परिसरातील चंदीपूर या भागात रुग्‍णांच्‍या रक्‍तजलनमूने सर्वेक्षणात आढळून आला त्‍यावरुन त्‍याचे नाव चंडीपूरा ठेवण्‍यात आलेले आहे. चंडीपूरा आजाराच्‍या विषाणूचा प्रसार सॅन्‍डफलाय माशी चावल्‍यामुळे होतो. सॅन्‍डफलाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. माशीचा आकार १.५ ते २.५ मिलीमिटर असतो. भारतातामध्‍ये सॅन्‍डफलायच्‍या एकूण ३० प्रजाती आढळून येतात. सॅन्‍डफलाय या माश्‍या राञीच्‍या वेळी जास्‍त क्रियाशील असतात व त्‍यांचा चावा अत्‍यंत वेदनादायक असतो. त्‍या क्‍वचितच दृष्‍टीपथास पडतात. दिवसा सॅन्‍डफलाय माश्‍या घरातील अंधा-या जागा, भिंतीमधील भेगा व खड्डे यामध्‍ये राहतात. सॅन्‍डफलाय राञी क्रियाशील होऊन घरातील व्‍यक्‍तीचा चावा घेतात. मादी माशीला दर ३ किंवा ४ दिवसांनी अंडी घालण्‍याकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते.

✅ हा आजार कोणाला होतो :-

हा आजार १४ वर्षाखालील मुलांमध्ये विशेष करुन आढळून येतो.

✅ पर्यावरणीय घटक :-

हा आजार मुख्‍यतः ग्रामीण व आदिवासी भागात आढळतो. सदयस्थितीस शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्‍णांचे प्रमाण आढळून येत आहे.

✅ रोगप्रसाराचे माध्‍यम :-

हा आजार दुषित सॅन्‍डफलाय मादी माशीच्‍या चावल्‍यामुळे होतो. फक्‍त मादी सॅन्‍डफलाय माशीला अंडीच्‍या पोषणाकरीता रक्‍ताची आवश्‍यकता असते त्‍यामुळे तिने चावा घेतल्याने विषाणूचा प्रसार होतो.

✅ अधिशयन काळ :-

या आजाराचा अधिशयन काळ काही तास ते २ – ३ दिवस असतो.

✅ लक्षणे :-

या आजारामध्ये रोगाची लक्षणे अचानक सुरु होतात.

तीव्र डोकेदुखी, उलटी, झटके येणे, अर्धबेशुध्दावस्था अशी लक्षणे आढळतात.

डेली का डोज 12 नवम्बर 2020
????????????????????????????????

1.किस राज्य सरकार ने वाहनों से होने वाले प्रदूषण को कम करने के लिए ‘रेड लाइट आन, गाड़ी ऑफ’ अभियान को 30 नवंबर तक बढ़ाने का फैसला किया है?

a. दिल्ली✔️
b. बिहार
c. पंजाब
d. राजस्थान

2.हाल ही में किस देश के प्रिंस खलीफा बिन सलमान अल खलीफा का 84 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a. क़तर
b. बहरीन✔️
c. ओमान
d. कुवैत

3.भारतीय मूल के किस व्यक्ति को अमेरिका के नए चीफ ऑफ़ स्टाफ नामित किया गया है?

a. अनमोल त्यागी
b. राहुल सचदेवा
c. काश पटेल✔️
d. मनोज पाठक

4.विश्व निमोनिया दिवस (World Pneumonia Day) निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a. 10 मार्च
b. 12 अप्रैल
c. 15 अगस्त
d. 12 नवंबर✔️

5.भारत के किस प्रसिद्ध लेखक को हाल ही में टाटा लिटरेचर लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया है?

a. रस्किन बॉन्ड✔️
b. अमिताव घोष
c. अरविंद अडिग
d. अरुंधित रॉय 

6.हाल ही में किस देश ने दुनिया के पहले 6G एक्सपेरिमेंटल उपग्रह को अंतरिक्ष में भेजा है?

a. नेपाल
b. चीन✔️
c. रूस
d. भारत

7.भारत और मालदीव के बीच विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला की मालदीव यात्रा के दौरान कितने समझौतों पर हस्ताक्षर किए गए?

a. सात
b. आठ
c. चार✔️
d. तीन

8.आर्मेनिया, अज़रबैजान और किस देश ने विवादित क्षेत्र नागोर्नो-काराबाख (Nagorno-Karabakh) में चल रहे सैन्य संघर्ष को समाप्त करने हेतु एक शांति समझौते पर हस्ताक्षर किये हैं?

a. चीन
b. जापान
c. पाकिस्तान
d. रूस✔️

उत्तर-????

1. a. दिल्ली
दिल्ली सरकार ने वाहनों से होने वाले प्रदूषण को कम करने के लिए ‘रेड लाइट आन, गाड़ी ऑफ’ अभियान को 30 नवंबर तक बढ़ाने का फैसला किया है. दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने 21 अक्टूबर को इस अभियान की शुरुआत करते हुए कहा था कि यदि शहर में 10 लाख वाहन भी इस अभियान में शामिल हो जाते हैं तो एक वर्ष में पीएम-10 का स्तर 1.5 टन और पीएम-2.5 का 0.4 टन कम हो जाएगा. इस अभियान का मुख्य उद्देश्य रेड लाइट पर खड़े वाहनों को बंद कर 15 से 20 प्रतिशत प्रदूषण को कम करना है.

2. b. बहरीन
बहरीन के प्रधानमंत्री खलीफा बिन सलमान अल खलीफा का 11 नवंबर 2020 को निधन हो गया. वे 84 वर्ष के थे. 24 नवंबर 1935 को जन्मेत शेख खलीफा बहरीन के शाही परिवार से थे. उन्होंने साल 1970 के बाद से बहरीन के प्रधानमंत्री के तौर पर देश को संभाला और सबसे लंबे समय तक प्रधानमंत्री रहने का खिताब हासिल किया है. 15 अगस्त 1971 को बहरीन की स्वतंत्रता से एक साल पहले शेख खलीफा ने पदभार ग्रहण किया था. वे दुनिया में किसी भी देश की तुलना में सबसे अधिक समय तक प्रधानमंत्री पद पर रहे.

3. c. काश पटेल
अमेरिका के चीफ ऑफ स्टाफ के लिए केश पटेल के नाम का प्रस्ताव रखा गया है. उनके नाम की सिफारिश कार्यवाहक अमेरिकी रक्षा सचिव क्रिस मिलर ने की. पटेल चीफ ऑफ स्टाफ के पद से इस्तीफा देनेवाले जीन स्टीवर्ट की जगह लेंगे. काश पटेल वर्तमान में राष्ट्रीय सुरक्षा परिषद के सदस्य हैं. डोनाल्ड ट्रंप ने एक दिन पहले रक्षा सचिव मार्क एस्पर को बर्खास्त कर दिया था. कश्यप प्रमोद पटेल का लोकप्रिय नाम केश पटेल है. उन्होंने आतंकरोधी और राष्ट्रीय सुरक्षा से जुड़े कई संवेदनशील पदों पर काम किया है.

4. d. 12 नवंबर
प्रतिवर्ष 12 नवंबर को विश्व निमोनिया दिवस मनाया जाता है. निमोनिया के बारे में जागरूकता फैलाने के उद्देश्य से ‘विश्व निमोनिया दिवस’ मनाया जाता है. इस दिन को मनाने की शुरुआत संयुक्त राष्ट्र द्वारा 12 नवंबर 2009 को की गई थी. इसका मुख्य उद्देश्य विश्वभर में लोगों के बीच निमोनिया के प्रति जागरूकता फैलाना था. सर्दी के मौसम में बढ़ती ठंड से निमोनिया होने का खतरा बढ़ जाता है. निमोनिया की बीमारी कई बच्चों के लिए जानलेवा साबित होती है. इसके लक्षणों को तुरंत पहचान कर इलाज कराना जरूरी होता है.

5. a. रस्किन बॉन्ड
भारत के प्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड को टाटा लिटरेचर लाइव! लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड 2020 से सम्मानित किया गया है. उनके पास बच्चों और वयस्कों के लिए अलग-अलग शैलियों में लिखी गई लगभग 100 पुस्तकों के करीब का अनुभव है. बॉन्ड लेखन ने पाठकों की दोनों श्रेणियों को आजीवन प्यार और प्रशंसा में बदल दिया है. भारत में बच्चों के साहित्य के विकास में उनके योगदान के लिए उन्हें भारतीय बाल शिक्षा परिषद द्वारा सम्मानित किया गया है. इसके अलावा उन्हें पद्म श्री और पद्म भूषण से सम्मानित किया गया था.

‼️ Current Affairs -2020 ‼️

#: कोणत्या भारतीय शटलरला देशाच्या पहिल्या बॅडमिंटन ब्रँड ‘ट्रान्सफॉर्म’ च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमले गेले आहे?

(अ) ज्वाला गट्टा

(ब) सायना नेहवाल

(क) चेतन आनंद✔️✔️

(ड) श्रीकांत किदांबी

# : कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोर प्रकल्पातील खर्चाच्या रकमेतील दुरुस्तीला कोणी मंजुरी दिली?
(अ) भारतीय रेल्वे

(ब) रेल्वे मंत्रालय

(क) केंद्रीय मंत्रिमंडळ✔️✔️

(ड) परिवहन मंत्रालय

# : भारतीय संकेत भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्राने भारतीय अभ्यासक्रमात संकेतभाषा (sign language) समाविष्ट करण्यासाठी संयुक्तपणे सामंजस्य करार केला आहे.
(अ) शिक्षण मंत्रालय

(ब) सीबीएसई

(क) एनसीईआरटी✔️✔️

(ड) अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय

# : 5 ऑक्टोबर 2020 रोजी एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताने कोणत्या यंत्रणेची यशस्वी चाचणी केली?
(अ) सक्षम प्रणाली

(ब) हल्ला प्रणाली

(क) स्मार्ट सिस्टम✔️✔️

(ड) सामर्थ्य प्रणाली

# : इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने कोणत्या भारतीय उद्योजकाला लाइफटाइम अचीवमेंट आणि ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान केला आहे?

(अ) मुकेश अंबानी

(ब) शिवा नादर

(क) अनिल अंबानी

(ड) रतन टाटा✔️✔️

# : यंदाचा (2020) चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

(अ) पीटर हांडका

(ब) अमिताभ घोष

(क) खालिद हुसेनी

(ड) लुईस ग्लक✔️✔️

# : भारतीय वायुसेनेचा स्थापना दिन कधी साजरा केला गेला?

(अ) 8 ऑक्टोबर 2020✔️✔️

(ब) 6 ऑक्टोबर 2020

(क) 7 ऑक्टोबर 2020

(ड) 4 ऑक्टोबर 2020
# :दरवर्षी “वर्ल्ड पोस्ट डे” कधी साजरा केला जातो?
(अ) 07 ऑक्टोबर

(ब) 08 ऑक्टोबर

(क) 09 ऑक्टोबर✔️✔️

(ड) 10 ऑक्टोबर

# : शांततेच्या क्षेत्रात कोणत्या संघटनेला सन 2020 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

(अ) अमेरिकन हार्ट असोसिएशन

(ब) जागतिक अन्न कार्यक्रम✔️✔️

(क) अमेरिकन रेड क्रॉस

(ड) मानवतेसाठी निवास

# : कोणत्या रेसरने अलीकडेच आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 स्पर्धा जिंकली आहे?

(अ) मॅक्स व्हर्स्टापेन

(ब) लुईस हॅमिल्टन✔️✔️

(क) डॅनियल रिकार्डो

(ड) वाल्टेरी बोटास

# : नागालँडच्या कोणत्या मंत्र्याचे वयाच्या 77 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले.
(अ) अशोक गहलोत

(ब) अश्विन कुमार

(क) प्रशांत सिंग

(ड) सी.एम छंग✔️✔️

# :फिनलँडला एका दिवसासाठी पंतप्रधान कोण बनवले?

(अ) अवा मुराटो✔️✔️

(ब) टिमिया बाबोस (हंगेरी)

(क) क्रिस्टीना मालाडेनोव्हिक (फ्रान्स)

(ड) चार्ल्स मॅकर

# :उत्तर प्रदेशातील वर्ग -2 मधील सर्व नोकऱ्यांनामध्ये ५ टक्के आरक्षण कोणासाठी जाहीर केले आहे?

(अ) माजी सैनिक✔️✔️

(ब) सैनिक

(क) शिक्षक

(ड) डॉक्टर

# : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्या 100 व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले?
(अ) वसुंधरा राजे

(ब) राजमाता विजयाराजे सिंधिया✔️✔️

(क) भगतसिंग

(ड) महात्मा गांधी

#: पर्यावरण शिक्षण संस्थेने ब्लू फ्लॅगसाठी भारतातील किती समुद्रकिनारे निवडली आहेत?
(अ) 7 समुद्रकिनारे

(ब) 18 समुद्रकिनारे

(क) 5 समुद्रकिनारे

(ड) 8 समुद्रकिनारे✔️✔️

# : वर्ल्ड बॅंकेच्या अहवालानुसार कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांकडून किती कोटी रुपायांचे पतन झाले आहे?

(अ) 3 लाख कोटी✔️✔️

(ब) 7 लाख कोटी

(क) 5 लाख कोटी

(ड) 8 लाख कोटी

# : कोणत्या टेनिस खेळाडूने कारकिर्दीतील 13 व्या वर्षी फ्रेंच ओपन एकेरीचे जेतेपद जिंकले?

(अ) राफेल नदाल ✔️✔️

(ब) दीपक सिंह

(क) चार्ल्स मॅकर

(ड) शेक्सपियर

# : T-20 मध्ये 10,000 धावा करणारा पहिला आशियाई क्रिकेटपटू कोणता बनला?

(अ) महेंद्रसिग धोनी

(ब) विराट कोहली

(क) शोएब मलिक

(ड) रोहित शर्मा

# : 11 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

(अ) आंतरराष्ट्रीय बालिका दिन✔️✔️

(ब) आंतरराष्ट्रीय बाल दिन

(क) आंतरराष्ट्रीय फादर्स डे

(ड) आंतरराष्ट्रीय मातृदिन

: ★◆★ दिनविशेष ★◆★

सार्वजनिक सेवा प्रसारण दिन (भारतात) – 12 नोव्हेंबर.

जागतिक दयाळूपणा दिन – 13 नोव्हेंबर.

◆◆संरक्षण◆◆

‘प्रोजेक्ट-75’ अंतर्गत बांधलेली भारतीय नौदलाची पाचवी स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी – ‘वगीर’ (इतर पाणबुड्या: कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला).

◆◆अर्थव्यवस्था◆◆

अर्थ मंत्रालायने 11 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली, थकबाकीच्या 20 टक्के कर्ज घेण्यासाठी 26 क्षेत्रांसाठी आनुषंगिक-मुक्त कर्ज योजना – आकस्मिक पत मर्यादा हमी योजना 2.0.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केल्याप्रमाणे, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या अंतर्गत, नवीन कर्मचारी घेणाऱ्या प्रत्येक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (EPFO) नोंदणीकृत आस्थापनेला दोन वर्षांसाठी वेतनाच्या __ अनुदान मिळणार, जे की एकूण कर्मचारी-मालक योगदान (50:50) आहे – 24 टक्के.

◆◆पर्यावरण◆◆

बिहारमधले पहिले रामसर स्थळ (आंतरराष्ट्रीय महत्व असलेली दलदली भूमी) – कबरताल, बेगूसराय.

‘जीविका’ या प्रकल्पासाठी जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या “जिल्हा राष्ट्रीय जलसंधारण पुरस्कार 2020’ याचा विजेता – उधमपूर जिल्हा, जम्मू व काश्मीर.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

“बायोग्राफर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन 2020 एडिटरियल एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्काराचे विजेता – गायत्री पटनायक (बीकॉन प्रेसच्या संपादकीय संचालक).

◆◆क्रिडा◆◆

चीनमध्ये खेळलेल्या ‘ITTF महिला विश्वचषक 2020’ स्पर्धेच्या विजेता – चेन मेंग.

◆◆राज्य विशेष◆◆

12 नोव्हेंबर 2020 रोजी “सरहद विस्तार विकासोत्सव 2020” याचे उद्घाटन झाले – धोरडो गाव, कच्छ जिल्हा, गुजरात.

हे राज्य 19 ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ‘राष्ट्रीय एकता सप्ताह’ पाळणार – महाराष्ट्र.

या राज्य विधानसभेनी एक ठराव एकमताने मंजूर केला, ज्यामध्ये जनगणना नोंदणी यादीमध्ये समावेश करण्यासाठी एक स्वतंत्र आदिवासी / सरना धार्मिक संहितेची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली – झारखंड.

बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीत जिंकलेले व्यक्ती – नितीश कुमार.

या राज्य सरकारने ‘YSR चेयुता’ कल्याणकारी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला, ज्याच्याअंतर्गत 45 ते 60 वयोगटातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक महिलांना आर्थिक मदत दिली जाते – आंध्रप्रदेश.

हे राज्य नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत राज्यात 50 लक्षहून अधिक तरुणांना रोजगार देण्याचे लक्ष्य घेऊन ‘मिशन रोजगार’ प्रारंभ करण्याची तयारी करत आहे – उत्तरप्रदेश.

या राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारने सरकारी आणि अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी “कलइंगर करुणानिधि न्याहारी योजना”चा प्रारंभ केला – पुडुचेरी.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

केयबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान (जगातले एकमेव तरंगते उद्यान) – मणीपुर.

केवलादेव राष्ट्रीय उद्यान – राजस्थान.

कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान – सिक्किम.

खिरगंगा राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश.

किश्तवार राष्ट्रीय उद्यान – जम्मू व काश्मीर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button