❇️ आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश:
1. न्या. बहरुल इस्लाम
2. न्या. रंगनाथ मिश्रा
3. न्या. रंजन गोगोई
♦️ न्या. बहरुल इस्लाम :
????बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती.
????बहरुल इस्लाम हे 1956 पासून काँग्रेसचे सदस्य होते. 1962 आणि 1968 ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी 1972 ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालैंड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.
????1980 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
♦️ न्या. रंगनाथ मिश्रा :
????रंगनाथ मिश्रा हे 25 सप्टेंबर 1990 ते 24 नोव्हेंबर 1991 या काळात सरन्यायाधीश राहिले.
????राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
????1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार.
????बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते.
*????महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प लगेच वाचा.*
*???? महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प*
????खोपोली – रायगड
????भिरा अवजल प्रवाह – रायगड
????कोयना – सातारा
????तिल्लारी – कोल्हापूर
????पेंच – नागपूर
????जायकवाडी – औरंगाबाद
*???? महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प*
????तारापुर – ठाणे
????जैतापुर – रत्नागिरी
????उमरेड – नागपूर(नियोजित)
*???? महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प*
????जमसांडे – सिंधुदुर्ग
????चाळकेवाडी – सातारा
????ठोसेघर – सातारा
????वनकुसवडे – सातारा
????ब्रह्मनवेल – धुळे
????शाहजापूर – अहमदनगर
*???? ही महत्वपूर्ण माहीती आपल्या मित्रांना ही पाठवा ????*
*✍ MPSC*
———————————————————–
???? प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू ????
???? महत्वाचे प्रश्न ????
❇️प्रश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?
१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?
१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात
❇️प्रश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?
१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया
❇️प्रश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?
१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?
१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे
❇️प्रश्न 6️⃣:- ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅
❇️प्रश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?
१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही
❇️प्रश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?
१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही
❇️प्रश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?
१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅
❇️प्रश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?
१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅
*????राज्यघटना बाबत मते????*
❇️एन श्रीनिवासन:-
????भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे
❇️आयव्हर जेंनीग्स:-
????1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत
❇️के हनुमंतय्या:-
????आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे
????ज्या प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे
❇️लोकनाथ मिश्र:-
????पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती
❇️लक्ष्मीनारायण साहू:-
????मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही
❇️एच बी कामत:-
????आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे.
???????? दिनविशेष ????????
#DinVishesh
???????? २ नोव्हेंबर :- घटना ????????
१९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
१९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.
???????? २ नोव्हेंबर :- जन्म ????????
१४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)
१७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)
१८३३: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९६३)
१८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९७१)
१८९७: दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)
१९२१: ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.
१९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)
१९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.
१९६०: संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.
१९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्).
???????? २ नोव्हेंबर :- निधन ????????
१८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.
१९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८५६)
१९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.
१९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.
१९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
२०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
२०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०).
???????? ‘वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता. ???????? #Scheme
???? संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल.
???? देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.
???? ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी. यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल.
???? सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
???? त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●