31 अक्टूबर की महत्त्वपूर्ण घटनाएँ????*
1759 – फिलीस्तीन के साफेद में भूकंप से 100 लोग मारे गये।
1817 – सम्राट निंको ने जापान के सिंहासन को स्वीकार किया।
1864 – नेवादा अमेरिका का 36वां प्रांत बना।
1871 – नीदरलैंड के डॉककुम में प्रोटेस्टेंट यूनियन की स्थापना की गयी।
1905 – अमेरिका के सेंट पीटर्सबर्ग में क्रांतिकारी प्रदर्शन।
1908 – चौथे ओलंपिक खेलों का लंदन में समापन।
1914 – ब्रिटेन तथा फ्रांस ने तुर्की के खिलाफ युद्ध की घोषणा की।
1920 – मध्य यूरोपीय देश रोमानिया ने पूर्वी यूरोप के बेसाराबिया पर कब्जा किया।
1953 – बेल्जियम में टेलीविजन का प्रसारण शुरू हुआ।
1956 – स्वेज नहर को फिर से खोलने के लिए ब्रिटेन तथा फ्रांस ने मिस्र पर बमबारी शुरू की।
1959 – सोवियत संघ तथा मिस्र ने नील नदी पर अस्वान बांध बनाने के लिए समझौते पर हस्ताक्षर किये।
1960 – बंगाल की खाड़ी में चक्रवाती तूफान से करीब दस हजार लोगों की मौत।
1966 – भारत के मशहूर तैराक मिहिर सेन ने पनामा नहर को तैरकर पार किया।
1978 – ईरान में तेल कर्मचारियों की हड़ताल शुरू।
1978 – यमन ने अपना संविधान अंगीकार किया।
1982 – पोप जाॅन पॉल द्वितीय स्पेन जाने वाले पहले बिशप बने।
1984- भारत की प्रधानमंत्री इंदिरा गांधी की उनके अंगरक्षकों द्वारा गोली मारकर हत्या कर दी गई। इसके पश्चात् राजीव गांधी भारत के 9वें प्रधानमंत्री बनें।
1989 – तुर्गत ओजल तुर्की के राष्ट्रपति चुने गये।
1996 – रासायनिक अस्त्र प्रतिबंध संधि को लागू करने के लिए आवश्यक 65 देशों की मंजूरी मिली।
2003 – हैदराबाद में आयोजित अफ़्रोएशियन हॉकी चैम्पियनशिप में भारत ने पाकिस्तान को 3-1 से हराकर स्वर्ण प्राप्त किया।
2003 – मलेशिया के प्रधानमंत्री मोहतिर मोहम्मद ने शासन की बागडोर उपप्रधानमंत्री अब्दुल्ला अहमद को सौंपी।
2003 – मलेशियाई प्रधानमंत्री महाथिर मुहम्मद के 22 वर्ष लंबे शासन का अंत हुआ।
2004 – फालुजा में अमेरिका ने हवाई हमला किया।
2005 – फ़िलिस्तीन-इस्रायल हिंसा न करने पर सहमत। रूस को वोल्कर रिपोर्ट के पीछे जोड़-तोड़ का सन्देह।
2005 – चीन और नेपाल सीमा के संयुक्त निरीक्षण पर सहमत।
2006 – श्रीलंका सरकार ने तमिल विद्रोहियों पर जाफना प्राय:द्वीप में जवानों पर गोलीबारी करने का आरोप लगाया।
2008- देश में 6 से 14 वर्ष की आयु के बच्चे को गुप्त और अनिवार्य शिक्षा मुहैया कराने सम्बन्धी विधेयक को केन्दीय मंत्रीमण्डल ने मंज़ूरी दी।
2015 – रूसी एयरलाइन कोगलीमाविया का विमान 9268 उत्तरी सिनाई में दुर्घटनाग्रस्त होने से विमान में सवार सभी 224 लोगों की मौत।
2019 – पाकिस्तान : कराची – रावलपिंडी एक्सप्रेस में धमाका, लगभग 65 लोगों की मौत, 3 बोगियां खाक ।
2019 – जम्मू-कश्मीर और लद्दाख दो नए केंद्र शासित प्रदेश बने , भारत में अब 28 राज्य और 9 केन्द्र शासित प्रदेश।
2019 – भारत सरकार ने सरदार वल्लभभाई पटेल के नाम पर भारत की एकता और अखंडता के क्षेत्र में योगदान के लिए सर्वोच्च नागरिक पुरस्कार शुरू किया ।
*31 अक्टूबर को जन्मे व्यक्ति????*
1875 – सरदार वल्लभ भाई पटेल – भारत के स्वतन्त्रता संग्राम सेनानी एवं स्वतन्त्र भारत के प्रथम गृह मंत्री ।
1889 – नरेन्द्र देव – भारत के प्रसिद्ध विद्वान, समाजवादी, विचारक, शिक्षाशास्त्री और देशभक्त।
1895 – कोट्टेरी कनकैया नायडू भारतीय क्रिकेट टीम के पहले टेस्ट क्रिकेट मैचों के कप्तान थे।
1922 – नोरोदम शिनौक – कंबोडिया के राजा थे।
1943 – जी. माधवन नायर, भारतीय वैज्ञानिक और ‘इसरो’ के भूतपूर्व अध्यक्ष।
1943 – उम्मन चांडी – एक भारतीय राजनीतिज्ञ और केरल के पूर्व मुख्यमंत्री ।
1962 – सर्बानन्द सोनोवाल – असम के 14वें मुख्यमंत्री और भारत की सोलहवीं लोकसभा के सांसद ।
*31 अक्टूबर को हुए निधन????*
1975- सचिन देव बर्मन, बंगला और हिन्दी सिनेमा के प्रसिद्ध संगीतकार तथा गायक। प्रमुख फ़िल्में- आराधना ।
1984 – इन्दिरा गांधी – भारत की चौथी प्रधानमंत्री ।
2005 – अमृता प्रीतम, प्रसिद्ध कवयित्री, उपन्यासकार और निबंधकार ।
*31 अक्टूबर के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव????*
???? सरदार बल्लभ भाई पटेल जयन्ती (राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस ) ।
???? श्रीमती इंदिरा गांधी पुण्य (बलिदान) दिवस ।
???? श्री उम्मन चांडी जन्म दिवस ।
???? श्री सर्बानन्द सोनोवाल जन्म दिवस।
???? वैज्ञानिक श्री जी. माधवन नायर जन्म दिवस।
???? महर्षि वाल्मीकि जयन्ती ।
???? विश्व शहर दिवस ।
???? World Thrift Day
*???? I General Knowledge*
1) जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?
*उत्तर : 24 ऑक्टोबर*
2) खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी कोणत्या मंत्रालयाने नवीन नियम तयार केले?
*उत्तर : संरक्षण मंत्रालय*
3) ‘बिश्केक घोषणापत्र’ कोणत्या प्राण्याच्या संरक्षणार्थ आहे?
*उत्तर : हिम बिबट्या*
4) अमेरिकेनी तीन शस्त्रप्रणालींची विक्री करण्यास कोणत्या देशाला मान्यता दिली?
*उत्तर : तैवान*
5) भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाची प्रशासकीय संस्था कोणती आहे?
*उत्तर : गृह मंत्रालय*
6) ‘यलो डस्ट’ (पिवळे वादळ) कोणत्या देशाकडून वाहते?
*उत्तर : चीन*
7) भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात बांधले जाणार आहे?
*उत्तर : गोवा*
8) ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा कोणता देश 50वा ठरला?
*उत्तर : होंडुरास*
____________________________________
◾️ डिझेल इंजिन – रुडाल्फ डिझेल
◾️ रडार – टेलर व यंग
◾️ रेडिओ – जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन – जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर – गॅलिलीयो
◾️ विजेचा दिवा – एडिसन
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात – जगदीशचंद्र बोस
◾️ सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
◾️ सायकल – मॅकमिलन
◾️ डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम – मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन – आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन – एडिसन
◾️ टेलिव्हिजन – जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन – आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद – डार्विन
◾️ भूमिती – युक्लीड
◾️ देवीची लस – जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी – ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर
◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन – हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक
◾️ आगकाड्याची पेटी – जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र – मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर – वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
*????ओबीसींसाठी केंद्राचा मोठा निर्णय, सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण*
*✔️| update*
????2021-22 शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.
⚡संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. आर्मी ही एकमेव संस्था आहे जिथे आरक्षण लागू नाही.
▪️सैनिक स्कूलमध्ये 27 टक्के राखीव याचा अर्थ भावी अधिकार्यांसाठी अप्रत्यक्ष आरक्षण लागू होत आहे. 10% आर्थिक आरक्षण जेव्हा केंद्रात आलं तेव्हा ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा होती. पण तेव्हाही लष्करानं स्पष्ट केलं होतं की ते लागू करणार नाही.
????सध्या सैनिक शाळांमधल्या 67 टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित प्रदेशातील मुलांसाठी असतात तर 33 टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात.
????आता या दोन कॅटॅगरीमध्ये जनरल, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे. काल ज्यावेळी संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.
???? भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक
???? लेबर किसान गँझेट : एम सिंगारवेलु
???? दि सोशालिस्ट : श्रीपाद डांगे
???? क्रांती : श्रीपाद डांगे
???? न्यु इंडिया : अँनी बेझेंट
???? कॉमन व्हील : अँनी बेझेंट
???? ज्ञान सिंधु : तात्या छत्रे
???? गदर : लाला हरदयाल
???? बामबोधिनी : उमेशचंद्र दत्ता
???? बंगाली : सुरेंद्रनाथ बँनर्जी
???? अबलाबांधव : द्वारकानाथ गांगुली
???? भारती : द्वीजेंद्रनाथ टागोर
???? वसुमती : हेमचंद्र घोष
???? संदेश : कोल्हटकर
???? आत्मोद्वार : एस एन चौधरी
???? भारत : काकासाहेब कर्वे
???? सेवक : एल एन मेढे
???? दलित भारत : धनाजी बिराडे
???? लीडर : पं. मदनमोहन मालवीय
???? अल-हिलाल : अब्दुल कलाम आझाद
???? प्रबोधन : केशव ठाकरे
???? नवयुग : आचार्य अत्रे
???? प्रभात : भालचंद्र कोठारी
*????फॉर्म नंबर 17 भरून 10 वी, 12वी ची परीक्षा देणार्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून होणार सुरू*
*| update*
⚡यंदा कोरोना वायरस संकटाने सर्वत्रच शैक्षणिक वर्षाचेही बारा वाजवले आहेत. अद्याप महाराष्ट्रामध्ये शाळा- कॉलेज सुरू झालेले नाहीत.
????मात्र शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पुढील वर्षी होणार्या 10 वीआणि 12वीच्या विद्यार्थ्यांची खाजगीरित्या परीक्षा देणार्यांसाठीची नोंदणी प्रक्रिया आता सुरू होणार आहे.
????खाजगीरित्या म्हणजेच फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देणारे विद्यार्थी 2 नोव्हेंबरपासून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.
▪️यंदा कोविड मुळे मागील वर्षीचा निकाल उशिरा लागला परिणामी पुढील वर्षी 10-12 वी ची परीक्षा देणार्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.
????महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या परीक्षांसाठी फॉर्म 17 ची प्रक्रिया आता सुरू होत आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
????यंदा खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन पद्धत बंद असेल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
*????फॉर्म नंबर 17 ऑनलाईन कुठे भराल?*
▪️पुढील वर्षी परीक्षा देणार्या बारावीच्या विद्यार्थ्यांना http//form17.mh.hsc.ac.in 2020 या वेबसाईटवर तर दहावीच्या विद्यार्थ्यांना http //form 17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.
▪️विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 3-30 नोव्हेंबर या कालावधीत मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीच्या दोन छायाप्रती आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत.
▪️त्यानंतर संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी जमा केलेली कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळांकडे जमा करतील.
???????? चालू घडामोडी : 31 ऑक्टोबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner
✅ I. National Unity Day is celebrated in India on 31 October. The day is celebrated to mark the birth anniversary of Sardar Vallabh Bhai Patel.
राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
2. The Union Cabinet has approved the Memorandum of Cooperation (MoC) between India and Japan on cooperation in the field of Information and Communication Technologies.
केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती व दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात भारत आणि जपान यांच्यातील सहकार्याच्या सहमतीस मान्यता दिली आहे.
3. The United Kingdom (UK) has entered into a strategic partnership to develop India’s GIFT City.
युनायटेड किंगडमने (यूके) भारताचे गिफ्ट सिटी विकसित करण्यासाठी सामरिक भागीदारी केली आहे.
4. Dr Harsh Vardha launched a Scheme titled “SERB-POWER (Promoting Opportunities for Women in Exploratory Research)”, designed exclusively for women scientists, in a function on an e-platform.
डॉ. हर्ष वर्धा यांनी ई-प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमात “सर्ब-पॉवर (एक्सप्लोटरी रिसर्च मधील महिलांसाठी संधींना प्रोत्साहन देणे)” ही योजना सुरू केली.
5. Rajiv Gandhi International Airport is the first one in India to start paperless e-boarding.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पेपरलेस ई-बोर्डिंग सुरू करणारे भारतातील पहिले विमानतळ आहे.
6. Researchers at the Indian Institute of Technology (IIT), Guwahati, have developed a low-cost membrane technology to produce psychoactive drugs and anti-aging compounds.
गुवाहाटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या संशोधकांनी सायकोएक्टिव्ह ड्रग्स आणि एज-एजिंग एंटी-कंपाऊंड्स तयार करण्यासाठी कमी किमतीची पडदा तंत्रज्ञान विकसित केले आहे.
7. Uttar Pradesh Governor Anandiben Patel released the world’s first scientoon book” – “Bye Bye Corona”.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी जगातील पहिले वैज्ञानिक पुस्तक ”-“ बाय बाय कोरोना ”प्रकाशित केले.
8. India hosted the 19th Meeting of the Shanghai Cooperation Organisation (SCO) Ministers responsible for Foreign Economy and Foreign Trade Activities.
शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परराष्ट्र अर्थव्यवस्था आणि विदेश व्यापार कार्यांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या 19 व्या बैठकीचे आयोजन भारताने केले.
9. Health Minister Dr. Harsh Vardhan digitally inaugurated the Radio diagnosis Facilities at All India Institute of Medical Sciences, Bathinda.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते डिटेलिव्हली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बठिंडा येथे रेडिओ निदान सुविधांचे उद्घाटन केले.
10. In Jammu and Kashmir, Lieutenant Governor, Manoj Sinha launched Market Intervention Scheme (MIS)-2020 for Apple growers at Horticulture Complex Raj Bagh in Srinagar.
जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधील फलोत्पादन संकुल राज बाग येथे सफरचंद उत्पादकांसाठी मार्केट हस्तक्षेप योजना (MIS) -2020 लॉन्च केली.
National Unity Day 2020:
पीएम मोदी ने सरदार वल्लभभाई पटेल को दी श्रद्धांजलि, एकता दिवस परेड का किया निरीक्षण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने दौरे के पहले दिन केवडिया में स्टैच्यू ऑफ यूनिटी का दौरा किया और सरदार सरोवर डैम के लिये डायनमिक लाइटिंग का उद्घाटन किया.
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने देश के पहले उप प्रधानमंत्री तथा गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल को उनकी 145वीं जयंती पर आज विनम्र श्रद्धांजलि अर्पित की. केंद्र सरकार लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती को राष्ट्रीय अखंडता दिवस के रूप में मना रही है. आजादी के बाद भारत के एकीकरण में सरदार वल्लभ भाई पटेल का योगदान अतुलनीय है और प्रधानमंत्री मोदी इसी योगदान को सम्मान देने के लिए गुजरात पहुंचे हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने दौरे के पहले दिन केवडिया में स्टैच्यू ऑफ यूनिटी का दौरा किया और सरदार सरोवर डैम के लिये डायनमिक लाइटिंग का उद्घाटन किया. साथ ही यूनिटी ग्लो गार्डन, कैक्टस गार्डन का दौरा भी किया. प्रधानमंत्री मोदी ने आरोग्य वन, एकता मॉल और चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क का भी उद्घाटन किया. यहां न्यूट्री ट्रेन की सवारी भी की. सरदार पटेल की जंयती को देश भर में एकता दिवस के रूप में मनाया जाता है.
एकता दिवस परेड का निरीक्षण
प्रधानमंत्री गुजरात के दो दिन के दौरे पर गये हुए हैं. प्रधानमंत्री ने सरदार पटेल को श्रद्धांजलि अर्पित करने के बाद देशवासियों को राष्ट्रीय एकता की शपथ भी दिलाई. इस परेड में केंद्रीय रिजर्व सुरक्षा बल, सीमा सुरक्षा बल, भारतीय-तिब्बत सीमा पुलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड के जवान शामिल हुए. केवडिया की आदिवासी विरासत को भी एक सांस्कृतिक कार्यक्रम के जरिए लोगों के सामने प्रदर्शित किया गया.
स्टैच्यू ऑफ यूनिटी
सरदार पटेल ने 565 रियासतों का विलय कर भारत को एक राष्ट्र बनाया था. गौरतलब है कि गुजरात में सरदार पटेल की याद में 182 फीट ऊंची स्टैच्यू ऑफ यूनिटी बनाई गई है. सरदार पटेल का जन्म 31 अक्टूबर 1875 को गुजरात के खेड़ा जिले में हुआ था. सरदार पटेल का निधन 15 दिसंबर 1950 को मुंबई (महाराष्ट्र) में हुआ था. सरदार पटेल को साल 1991 में मरणोपरान्त ‘भारत रत्न’ से सम्मानित किया गया था.
राष्ट्रीय एकता दिवस: एक नजर में
राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) प्रत्येक साल 31 अक्टूबर को मनाया जाता है. साल 2014 से हर साल 31 अक्टूबर को राष्ट्रीय एकता दिवस के रूप में मनाया जाता है. देश इस वर्ष स्वतंत्रता सेनानी सरदार वल्लभभाई पटेल की 145वीं जयंती मना रहा है. सरदार पटेल के राष्ट्र को एकजुट करने के प्रयासों को स्वीकार करने के लिए राष्ट्रीय एकता दिवस मनाया जाता है.
राष्ट्रीय एकता क्यों मनाई जाती है?
भारत जैसा देश, जो विविधताओं से भरा है, जहां धर्म, जाति, भाषा, सभ्यता और संस्कृतियां, एकता को बनाए रखना बहुत महत्वपूर्ण है. यह दिन भारतीय इतिहास में पटेल के योगदान के बारे में जागरूकता फैलाने का उद्देश्य रखता है. सरदार पटेल भारत के एकीकरण के लिए जाने जाते हैं, इसलिए राष्ट्रीय एकता दिवस उनकी जयंती (31 अक्टूबर) को हर साल मनाया जाता है.
राष्ट्रीय एकता दिवस का महत्व
राष्ट्रीय एकता दिवस हमारे देश की अंतर्निहित ताकत और लचीलापन को फिर से जोड़ने, एकता और अखंडता के लिए वास्तविक और संभावित खतरों का सामना करने का अवसर और हमारे देश की सुरक्षा प्रदान करेगा. इस दिन, लोग सरदार पटेल के महान कार्यों को याद करते हैं और राष्ट्रीय एकता दिवस मनाते हैं. देश के विभिन्न हिस्सों में विभिन्न कार्यक्रम, वेबिनार और सेमिनार आयोजित किए जाते हैं.