खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
संपादकीय

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

­✅✅ भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार. ✅✅
#Environment

१) रामसर करार – वर्ष – १९७६

???? दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९७५

???? भारताने मान्य केला – १९८२

२) CITES – वर्ष – १९७३

???? संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९७६

???? भारताने मान्य केला – १९८०

३) बोन करार – वर्ष -१९७९

???? स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९८३

???? भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -वर्ष – १९८५

???? ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष – १९८८

???? भारताने मान्य केला – १९९१

५) बँसेल करार – वर्ष – १९८९

???? हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९९२

???? भारताने मान्य केला – १९९

२६) UNFCCC – वर्ष – १९९२

???? हवामान बदल रोखणे

???? अमलात येण्याचे वर्ष – १९९४

???? भारताने मान्य केला – १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार – वर्ष – १९९७

???? हरितवायू उत्सर्जनात घट

???? अंमलात येण्याचे वर्ष – २००५

???? भारताने मान्य केला – २००२

८) CBD जैवविविधता करार – वर्ष -१९९२

???? जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९९३

???? भारताने मान्य वर्ष – १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल –
वर्ष – २०००

???? जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

???? अंमलात येण्याचे वर्ष – २००३

???? भारताने मान्य केला – २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -वर्ष – १९९४

???? वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

???? अंमलात येण्याचे वर्ष – १९९६

???? भारताने मान्य केला – १९९६

११) रोटरडँम करार – वर्ष – १९९८

???? हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

???? अंमलात येण्याचे वर्ष – २००४

???? भारताने मान्य केला – २००५

१२) स्टॉकहोम करार – वर्ष – २००१

अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

???? अमलात येण्याचे वर्ष – २००४

????भारताने मान्य केला – २००६

✅✅ शास्त्रीय उपकरणे व वापर ✅✅

• स्टेथोस्कोप – हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ – भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर – प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर – हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर – द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन – पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर – विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर – समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर – वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर – ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर – हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ – हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप – सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर – दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर – रक्तदाब मोजण्याचे साधन.

???????? चालू घडामोडी : 29 ऑक्टोबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner

✅ India hosted the 19th Meeting of the Shanghai Cooperation Organisation (SCO) Ministers of Foreign Economy and Foreign Trade.
शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परराष्ट्र अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र व्यापार मंत्री यांच्या 19 व्या बैठकीचे आयोजन भारताने केले.

2. India extended a $1-billion line of credit to Central Asian countries for priority projects in connectivity, energy, IT and health care.
कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, आयटी आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्राधान्य प्रकल्पांसाठी भारताने 1 अब्ज डॉलर्सची पत मध्य आशियाई देशांना दिली.

3. In the ongoing fight against Covid, Uttar Pradesh government has started a digital library to help the students in higher education to get the education content in digital format.
कोविडविरोधात सुरू असलेल्या लढ्यात उत्तर प्रदेश सरकारने उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सामग्री डिजिटल स्वरुपात मिळविण्यासाठी मदत करण्यासाठी डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे.

4. In Tamil Nadu, the Young Advocates Welfare Fund has been launched.
तमिळनाडूमध्ये यंग अ‍ॅडव्होकेट्स वेल्फेअर फंड सुरू करण्यात आले आहे.

5. The State Bank of India signed a loan agreement amounting to up to one billion US Dollars with the Japan Bank for International Cooperation.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आंतरराष्ट्रीय सहकारिता जपान बँकेसह एक अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंतच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली.

6. The Reserve Bank of India has barred Payment System Operators (PSOs) from launching any new proprietary QR code for payment transactions.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट सिस्टम ऑपरेटरला (पीएसओ) पेमेंट व्यवहारांसाठी नवीन मालकीचा क्यूआर कोड सुरू करण्यास मनाई केली आहे.

7. Health Minister Dr Harsh Vardhan today digitally inaugurated the Radio diagnosis Facilities at All India Institute of Medical Sciences(AIIMS), Bathinda.
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), बठिंडा येथे रेडिओ निदान सुविधांचे डिजिटलपणे उद्घाटन झाले.

8. The Union Defence Minister of India and the U.S. Secretary of Defence reviewed bilateral defence cooperation spanning “military-to-military cooperation, secure communication systems and information sharing, defence trade and industrial issues”.
केंद्रीय संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव यांनी “लष्करी ते लष्करी सहकार्य, सुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि माहितीचे वाटप, संरक्षण व्यापार आणि औद्योगिक विषय” या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला.

9. ISRO to launch earth observation satellite EOS-01 on 7 November.
इस्रो 7 नोव्हेंबर रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-01 लाँच करणार आहे.

10. Former chief minister of Gujarat Keshubhai Patel passed away at the age of 92.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. #VyaktiVishesh

???????? दिनविशेष ????????

???????? ३० ऑक्टोबर :- घटना ????????

१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

१९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

???????? ३० ऑक्टोबर :- जन्म ????????

१७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

१९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

१९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

१९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

???????? ३० ऑक्टोबर :- निधन ????????

१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

१९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

१९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

१९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

१९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

१९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

१९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.

२०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३).

????जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती. #GK

???? राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
????विरभूमी.

???? पन्नास ही संख्या रोमन संख्याचिन्हांत कशी लिहितात ?
????L

???? भारतातील पहिला बोलपट कोणता ?
????आलमआरा.

???? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?
????दिसपूर.

???? भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?
????कुशाण.


★ ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-

◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.
■ डोळे (Eyes):
◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
◆ पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
◆ अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
========================
■ बुबुळ (Cornea):-
◆ नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
◆ बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
========================
■ दृष्टिपटल (Retina):
◆ हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
========================
■ दृष्टीसातत्य :
◆ वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
========================
■ दृष्टिदोष (Defects Of Vision):
◆ दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):
◆ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.
◆ प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा
========================
२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा.
========================
३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.
========================
४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
◆ वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
========================
(क्रमशः)

■ नेत्ररोग (Eye Disease):-
१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
◆ अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
◆ विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
◆ फक्त पुरुषांनाच होतो.
========================
२) मोतीबिंदू (Cataract):
◆ डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
◆ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
========================
३) काचबिंदू (Glaucoma):
◆ हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
◆ काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
◆ डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
========================
४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
◆ व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
========================
५) डोळे येणे (Conjuctivitis):
◆ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.
========================
६) खुपरी (Trachoma):
◆ संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
◆ प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
◆ पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
◆ या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार.)
◆ प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
◆ दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
◆ कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
◆ त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
◆ जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट.
◆ तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
◆ जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
◆ मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
◆ मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
◆ मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
◆ पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
◆ ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

: ❇️ भारत मे प्रथम

प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित

प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा

प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।

प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार

प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी

प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन

प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल

प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।

प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।

प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।

: ➡ ग्रांट-ट्रंक रोड किसने बनवाया ?
—— शेरशाह सूरी

➡ विटामिन ‘B’ की कमी से कौनसा रोग होता है ?
—— बेरी-बेरी

➡ विटामिन ‘C’ की कमी से कौनसी बीमारी होती है ?
—— स्कर्वी

➡ दूध में कौनसा विटामिन नहीं होता है ?
—— विटामिन ‘C’

➡ विटामिन ‘D’ की कमी से कौनसा रोग होता है ?
—— रिकेट्स

➡ किस विटामिन की कमी से खून का थक्का नहीं जमता ? ——- विटामिन ‘K’

➡ विटामिन ‘E’ की कमी से कौनसा रोग होता है ?
—— बांझपन

➡ विटामिन ‘C’ का रासायनिक नाम क्या है ?
——- एस्कोर्बिक अम्ल

➡ वसा में घुलनशील विटामिन कौनसे हैं ?
——- ‘A’ और ‘E’

➡साधारण नमक का रासायनिक नाम क्या है ?
—— NaCl

➡ हँसाने वाली गैस का रासायनिक नाम क्या है ?
—— नाइट्रस ऑक्साइड (N2O)

➡ धावन सोड़ा का रासायनिक नाम क्या है ?
——- सोड़ियम कार्बोनेट

➡ पीतल किन दो धातुओं का मिश्रण है ?
—– तांबा और जस्ता

➡ कैल्सीफेराँल किस विटामिन का रासायनिक नाम है ?
——– विटामिन ‘D’
➡ नेत्रदान में नेत्र के किस भाग का दान किया जाता है ?
—— कोर्निया

➡किस विटामिन में कोबाल्ट होता है ?
—— विटामिन बी-12

➡कोशिका का पावरहाउस किसे कहा जाता है ? ——माइटोकोंड्रिया

➡ लाल रक्त कणिकाओं का निर्माण हमारे शरीर के किस भाग में होता है ?
—- अस्थि मज्जा (Bone Marrow)

: ????विश्व में सबसे बड़ा, छोटा, लम्बा एवं ऊँचा

1. विश्व का सबसे छोटा महासागर का क्या नाम है?
उत्तर:- आर्कटिक महासागर
2. विश्व का सबसे छोटा देश का क्या नाम है?
उत्तर:- वेटिकन सिटी
3. विश्व का सबसे छोटा पक्षी का क्या नाम है?
उत्तर:- हमिंग बर्ड
4. विश्व का सबसे छोटा महादेश का क्या नाम है?
उत्तर:- आस्ट्रेलिया
5. विश्व का सबसे बड़ा महादेश का क्या नाम है?
उत्तर:- एशिया महादेश
6. विश्व का सबसे गहरा महासागर का क्या नाम है?
उत्तर:- प्रशांत महासागर
7. विश्व का सबसे बड़ा सागर का क्या नाम है?
उत्तर:- दक्षिणी चीन सागर
8. विश्व का सबसे बड़ा द्वीप का क्या नाम है?
उत्तर:- ग्रीनलैण्ड
9. विश्व की सबसे बड़ी खाड़ी कहाँ की है?
उत्तर:- मेक्सिको की खाड़ी
10. विश्व का सबसे बड़ा द्वीप समूह कहाँ स्थित है?
उत्तर:- इंडोनेशिया
11. विश्व की सबसे लम्बी नदी का क्या नाम है?
उत्तर:- नील नदी
12. विश्व की सबसे व्यस्त व्यापारिक नदी का क्या नाम है?
उत्तर:- राइन नदी
13. विश्व की सबसे बड़ी सहायक नदी का क्या नाम है?
उत्तर:- मेडिरा
14. विश्व की सबसे बड़ी नहर का क्या नाम है?
उत्तर:- स्वेज नहर
15. विश्व का सबसे बड़ा नदी द्वीप का क्या नाम है?
उत्तर:- माजुली
16. विश्व का सबसे विशाल उपसागर का क्या नाम है?
उत्तर:- हडसन उपसागर
17. विश्व की सबसे बड़ी झील का क्या नाम है?
उत्तर:- कैस्पियन सागर ( रूस )
18. विश्व की सबसे बड़ी ताजे पानी की झील का क्या नाम है?
उत्तर:- सुपीरियर झील ( अमरीका )
19. विश्व का सबसे गहरी झील का क्या नाम है?
उत्तर:- बैकाल झील ( रूस )
20. विश्व का सबसे ऊँचाई पर स्थित झील का क्या नाम है?
उत्तर:- टिटिकाका ( द० अमरीका )
21. विश्व का सबसे बड़ा लैगून का क्या नाम है?
उत्तर:- लैगोआ डॉस पैटोस ( ब्राजील )
22. विश्व की सबसे ऊंची पर्वत चोटी का क्या नाम है?
उत्तर:- माउंट एवरेस्ट (नेपाल)
23. विश्व की सबसे बड़ी मस्जिद का क्या नाम है?
उत्तर:- जामा मस्जिद (भारत)
24. विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- सहारा (अफ्रीका)
25. विश्व का सबसे ऊंची फाउंटेन का क्या नाम है?
उत्तर:- फाउंटेन हिल्स (एरिजोना)
26. विश्व का सबसे ऊँचा शहर का क्या नाम है?
उत्तर:- वेन चुआन (चीन)
27. विश्व का सबसे बड़ा चर्च का क्या नाम है?
उत्तर:- सेंट पीटर की बासीलीक (वेटिकन सिटी)
29. विश्व का सबसे बड़ा गिरजाघर का क्या नाम है?
उत्तर:- कैथेड्रल चर्च (न्यूयॉर्क)
30. विश्व का सबसे बड़ा कब्रिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- लेनिनग्राद (रूस)
31. विश्व की सबसे बड़ी कृत्रिम झील का क्या नाम है?
उत्तर:- वोल्गा झील
32. विश्व का सबसे गर्म प्रदेश का क्या नाम है?
उत्तर:- अल्जीरिया ( लीबिया )
33. विश्व का सबसे ठंडा स्थान का क्या नाम है?
उत्तर:- वोस्तोक अंटार्कटिका
34. विश्व का सबसे शुष्क स्थान का क्या नाम है?
उत्तर:- अटाकामा मरुस्थल चिली
35. विश्व का सबसे बड़ा पुस्तकालय का क्या नाम है?
उत्तर:- कांग्रेस पुस्तकालय (लंदन)
36. विश्व का सबसे ऊंचा ज्वालामुखी का क्या नाम है?
उत्तर:- माउंट कॅाटोपैक्सी
37. विश्व का सबसे बड़ा सड़क पुल का क्या नाम है?
उत्तर:- महात्मा गांधी सेतु (बिहार)
38. विश्व का सबसे चौड़ा जलप्रपात का क्या नाम है?
उत्तर:- खोन जलप्रपात
39. विश्व में सबसे ऊंचा क्रिकेट मैदान का क्या नाम है?
उत्तर:- चैल (हिमाचल प्रदेश)
40. विश्व का सबसे बड़ा हवाई अड्डा का क्या नाम है?
उत्तर:- किंग खालिद हवाई अड्डा रियाद (सऊदी अरब)
41. विश्व में सबसे व्यस्त हवाई अड्डा का क्या नाम है?
उत्तर:- शिकागो इंटरनेशनल एयरपोर्ट
42. विश्व का सबसे बड़ा बंदरगाह कहाँ स्थित है?
उत्तर:- न्यूयॉर्क (सं ० रा ० अमेरिका )
43. विश्व में सबसे ज्यादा सीमा रेखा वाला देश का क्या नाम है?
उत्तर:- चीन
44. एशिया का सबसे बड़ा रेगिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- गोबी
45. विश्व का सबसे बड़ा अजायबघर का क्या नाम है?
उत्तर:- अमेरिकन म्यूजियम आँफ नेचुरल हिस्ट्री
46. विश्व का सबसे विशाल मंदिर का क्या नाम है?
उत्तर:- अंकोरवाट मंदिर (कंबोडिया, 162.6 हेक्टेयर में)
47. विश्व का सबसे बड़ा घंटाघर का क्या नाम है?
उत्तर:- द ग्रेट बेल ऑफ मास्को
48. विश्व की सबसे बड़ी मूर्ति का क्या नाम है?
उत्तर:- स्टैच्यू आँफ यूनिटी (भारत)
49. विश्व का सबसे बड़ा हिन्दू मंदिर परिसर कहाँ स्थित है?
उत्तर:- अक्षरधाम मंदिर (भारत)
50. विश्व की सबसे लंबी रेलवे लाइन का क्या नाम है?
उत्तर:- ट्रांस साईबेरियम

: 1. विश्व जल दिवस कब मनाया जाता है ?
उत्तर : 22 मार्च को
2. भारत का राष्ट्रीय वृक्ष है
उत्तर : वट (बरगद)
3. ‘एशिया की रोशनी’ किसे कहा जाता है ?
उत्तर : गौतम बुद्ध को
4. जापान की करेन्सी है
उत्तर : येन
5. अर्जुन पुरस्कार कब से प्रारंभ किया गया ?
उत्तर : 1961 से
6. पंजाब का टैगोर’ किसे कहा जाता है ?
उत्तर : पूरन सिंह को
7. केंद्र-राज्य सम्बन्ध किस अनुसूची में है ?
उत्तर : 7वीं
8. भारत का लम्बा सुरंग कौन है ?
उत्तर : जवाहर सुरंग
9. ध्यानचंद स्टेडियम कहाँ स्थित है ?
उत्तर : लखनऊ
10. शेरशाह का मकबरा कहाँ स्थित है ?
उत्तर : सासाराम
11. हैदराबाद किस नदी के किनारे स्थित है ?
उत्तर : मुसी नदी
12. वायुयान के टायरों में गैस भरी जाती है
उत्तर : हिलियम गैस।
13. भारत के पहले मोबाइल ऑफ शोर ड्रीलिंग प्लेटफार्म का नाम क्या है ?
उत्तर : सागर सम्राट्
14. कैल्सियम कार्बाइड पर पानी गिराने से कौन-सी गैस उत्पन्न होती है ?
उत्तर : एसीटिलीन गैस
15. चीन की सबसे पुरानी सभ्यता क्या है ?
उत्तर : हान
16. ‘फुकन कमीशन’ किससे सम्बन्धित है ?
उत्तर : तहलका कांड से
17. ‘डेड हीट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : घुड़दौड़ से
18. एयर इंडिया की प्रथम महिला पायलट कौन थी ?
उत्तर : हरप्रीत अहलूवालिया
19. ‘मैसूर एक्सप्रेस’ क्रिकेट के किस खिलाड़ी को कहा जाता है ?
उत्तर : श्रीनाथ को
20. बैंक नोट जारी करने वाला प्रथम देश कौन है ?
उत्तर : स्वीडन
21. उपनिषद् का फारसी में अनुवाद किस मुगल सम्राट के शासनकाल में हुआ था ?
उत्तर : शाहजहाँ के
22. गुर्जर-प्रतिहार वंश की स्थापना किसने की थी ?
उत्तर : नागभट्ट ने
23. ‘चमत्कारी सचिन’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
उत्तर : लोकेश थानी
24. विश्व विलियर्ड्स जीतने वाला प्रथम भारतीय कौन हैं ?
उत्तर : विल्सन जॅान्स
25. क्रिकेट का प्रथम विश्वकप कब हुआ था ?
उत्तर : 1975 में
26. सात टापुओं का शहर किसे कहा जाता है ?
उत्तर : मुंबई को
27. आधुनिक युग की मीरा किसे कहा जाता है ?
उत्तर : महादेवी वर्मा
28. सीमेंट, बालु एवं जल का मिश्रण क्या कहलाता है ?
उत्तर : मोर्टर
29. श्रीलंका के घास के मैदान को क्या कहा जाता है ?
उत्तर : पटाना
30. ‘बेलिंगटन ट्रॅाफी’ किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : नौकादौड़ से
31. नॅान-स्टिक रसोई के बर्तन पर परत चढ़ाई जाती है ?
उत्तर : टेफलॅान की
32. मरकत बनता है ?
उत्तर : बेरिलियम से
33. न्यूजीलैंड में उच्च पर्वतों से उतरने वाली गर्म एवं शुष्क हवा को क्या कहा जाता है ?
उत्तर : नारवेस्टर
34. अकबर के दरबार में आने वाला पहला अंग्रेज कौन था ?
उत्तर : राल्फफिच
35. पुस्तक ‘मदर इंडिया’ के लेखक कौन है ?
उत्तर : कैपरीन मेयो
36. देश में इंटेलीजेंस ब्यूरो की स्थापना कब की गई थी ?
उत्तर : 1920 में
37. बंकर’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : पोलो से
38. बाटरलू किस देश में स्थित है ?
उत्तर : बेल्जियम में
39. उत्तरी ध्रुव तथ दक्षिणी ध्रुव की यात्रा करने वाला प्रथम भारतीय कौन हैं ?
उत्तर : अजीत बजाज
40. ‘पटाका’ किस देश की मुद्रा है ?
उत्तर : मकाऊ देश की
41. NAM (गुट निरपेक्ष आंदोलन) का पहला सम्मेलन 1961 में कहाँ स्थित था ?
उत्तर : बेलग्रेड में
42. किस दिन को अक्षय ऊर्जा दिवस के रूप में भारत में मनाया जाता है ?
उत्तर : 20 अगस्त को
43. अन्तराष्ट्रीय कंपनी ‘डी वियर्स’ किसके व्यापार से सम्बन्धित है ?
उत्तर : हीरों के व्यापार से
44. केन्द्रीय कॅाफी अनुसंधान संस्थान कहाँ अवस्थित है ?
उत्तर : बालेहोन्नूर (कर्नाटक)
45. वर्ष 1976 में आपात की उद्घोषणा के समय भारत के राष्ट्रपति कौन थे ?
उत्तर : फखरुद्दीन अली अहमद
46. क्लेयोपेट्रा किस देश की महारानी थी ?
उत्तर : मिस्र की
47. भारत के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश जिन्हें भारत के राष्ट्रपति बनने का गौरव प्राप्त है
उत्तर : एम. हिदायतुल्ला
48. रूस का राष्ट्रीय खेल कौनसा है ?
उत्तर : शतरंज
49. वेरा मेंचिक कप किस खेल से सम्बन्धित है ?
उत्तर : शतरंज
50. परिमार्जन नेगी किस खेल से सम्बन्धित हैं ?
उत्तर : शतरंज से
51. परमवीर चक्र से सम्मानित प्रथम व्यक्ति कौन हैं ?
उत्तर : मेजर सोमनाथ शर्मा
52. संसद द्वारा अपदस्थ किए जाने वाले प्रधानमंत्री थे ?
उत्तर : वी. पी. सिंह

] Mpsc Study: 30 अक्टूबर की महत्त्वपूर्ण घटनाएँ

1611 – गुस्टाॅफ द्वितीय एडोल्फ 17 साल की उम्र में स्वीडन का राजा बना।
1766 – न्यूयॉर्क में सेंट पॉल के चैपल को पवित्रा किया गया।
1768 – उत्तर अमेरिकी कॉलोनियों में पहली मेथोडिस्ट चर्च की शुरुआत हुई।
1772 – कप्तान जेम्स कुक जहाज संकल्प के साथ कैपटाउन आये।
1905 – तुर्की पेशेवर स्पोर्ट्स सोसायटी क्लब, गलटासरे इस्तांबुल में स्थापित किया गया।
1922 – बेनिटो मुसोलिनी ने इटली में सरकार बनाई।
1925 – पहली बार लंदन में टेलिविजन ट्रांसमिशन हुआ।
1945 – भारत संयुक्त राष्ट्र में शामिल हुआ।
1956 – भारत का पहला पांच सितारा होटल ‘अशोक’ खुला।
1960 – ब्रिटेन में पहली बार सफलतापूर्वक किडनी ट्रांसप्लांट की गई।
1963 – अफ्रीकी देश मोरक्को तथा अल्जीरिया ने युद्ध विराम संधि पर हस्ताक्षर किए।
1975 – स्पेन में किंग जुआन कारलोस ने सत्ता संभाली।
2003 – ब्रिटेन के राजकुमार प्रिंस चार्ल्स का भारत दौरा प्रारम्भ।
2003 – अमेरिकी विदेश मंत्री कोलिन पावेल ने पाकिस्तान को भारत के साथ शांति वार्ता करने को कहा।
2003 – पाकिस्तान के राष्ट्रपति जनरल परवेज मुशर्रफ़ ने लोकतंत्र की बहाली के लिए अपनी कटिबद्धता घोषित की।
2004 – उक्रेन ने फ़्रांस को 3-1 से पराजित कर 39.5 अंक के साथ ओलंपियाड का स्वर्ण जीता।
2008 – स्टेट बैंक आफ बीकानेर एवं जयपुर ने फिक्स डिपोजिट की व्याज़ दरों में एक प्रतिशत की कमी की।
2008 – गुवाहाटी सहित असम के कई हिस्सों में कम से कम 18 धमाके हुए जिनमें 81 से अधिक व्यक्तियों की मौत हो गई और 400 से अधिक लोग घायल हो गए थे।
2013 – तेलंगाना के महबूबनगर में बस में आग लगने से 44 लोगों की मौत हुई।
2016 – कनाडा और अमेरिका के बाद विपक्ष ने बेल्जियम से मुक्त व्यापार समझौते पर हस्ताक्षर किये।
2019 – अफ्रीकी देश कैमरून में भारी वर्षा और भूस्‍खलन से 42 लोगों की मृत्‍यु।
2019 – पाकिस्तान ने गुरु नानक देव की 550वीं जयंती के अवसर पर एक स्मारक सिक्का जारी किया जिसकी कीमत पाकिस्तानी करेंसी में 50 रुपये है ।

30 अक्टूबर को जन्मे व्यक्ति????

1853 – प्रमथनाथ मित्र – भारत की क्रांतिकारी संस्था ‘अनुशीलन समिति’ के प्रारम्भिक संस्थापक सदस्यों में से एक थे।
1887- सुकुमार राय, बंगाल के लोकप्रिय उपन्यासकार।
1909- होमी जहाँगीर भाभा, प्रसिद्ध परमाणु वैज्ञानिक।
1922 – भाई महावीर – मध्य प्रदेश के भूतपूर्व राज्यपाल।
1932- बरुन डे, प्रसिद्ध इतिहासकार ।
1949- प्रमोद महाजन, प्रसिद्ध राजनीतिज्ञ ।
1952 – दिलीप ताहिल – हिन्दी फ़िल्मों के एक अभिनेता।
1990 – राही सरनोबत – भारत की महिला पिस्टल निशानेबाज़ ।

30 अक्टूबर को हुए निधन????

1883 – स्वामी दयानंद सरस्वती – महान् चिंतक तथा समाज सुधारक।
1910 – अंतर्राष्ट्रीय रेडक्रॉस संस्था के संस्थापक हेनरी डुनेन्ट का निधन हुआ।
1974 – बेगम अख़्तर – भारत की प्रसिद्ध ग़ज़ल और ठुमरी गायिका थीं,
1984 – ख़्वाजा खुर्शीद अनवर – प्रसिद्ध संगीतकार थे।
1990 – विनोद मेहरा – भारतीय सिनेमा के अभिनेता थे।
1990 – राजाराम वांकुडरे शांताराम – एक कुशल निर्देशक, फ़िल्मकार, बेहतरीन अभिनेता थे।
2011 – अरविंद मफतलाल भारत के प्रमुख उद्योगपति व समाजसेवी थे।
2014 – रॉबिन शॉ, प्रसिद्ध साहित्यकार।

30 अक्टूबर के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव????

???? वैज्ञानिक होमी जहांगीर भाभा जयन्ती।
???? स्वामी दयानंद सरस्वती पुण्य दिवस ।
???? विश्व मितव्ययता (बचत) दिवस ।
???? World Lemur Day ( Last Friday of October’s ).

*Daily current affairs , 30 अक्टूबर 2020*

????रक्षा????

????????इस रक्षा बल ने सुरक्षित संचार के लिए “सिक्युअर एप्लीकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नाम से एक सरल और सुरक्षित मैसेजिंग एप्लिकेशन विकसित किया है – भारतीय सेना

????अर्थव्यवस्था????

????????इस सार्वजनिक बैंक ने 1 अरब अमरीकी डॉलर (लगभग 7,403 करोड़ रुपये) के ऋण के लिए जापान बैंक फॉर इंटरनेशनल कोऑपरेशन (JBIC) के साथ एक समझौते पर हस्ताक्षर किए – भारतीय स्टेट बैंक

????????देश का पहला बैंक जो भारतीय रिज़र्व बैंक (RBI) के नए ‘अकाउंट एग्रीगेटर फ्रेमवर्क’ के तहत ‘वित्तीय सूचना प्रदाता’ (FIP) के रूप में कार्यरत हुआ है – इंडसइंड बैंक

????????पहला राज्य जिसने सब्जियों के लिए न्यूनतम कीमत तय की, जो कि 16 किस्मों की सब्जियों के लिए उसके कुल उत्पादन लागत से 20 प्रतिशत अधिक होगी – केरल

????अंतरराष्ट्रीय????

????????भारत और इस देश ने एक द्विपक्षीय ‘सस्टेनेबल फाइनैन्स फोरम’ की स्थापना के लिए सहमति व्यक्त की है – ब्रिटेन

????????न्यूयॉर्क स्थित ग्लोबल फाइनेंस नामक प्रकाशन संस्थान के अनुसार, एशिया में सबसे सुरक्षित बैंक और दुनिया में चौथा सबसे सुरक्षित वाणिज्यिक बैंक तथा वैश्विक स्तर पर 14 वां सबसे सुरक्षित बैंक – डीबीएस बैंक

????????वह भारतीय संगठन जिसने कोविड महामारी के काल में जलवायु परिवर्तन से निपटने के प्रयासों के लिए प्रतिष्ठित ‘2020 यूनाइटेड नेशन्स ग्लोबल क्लाइमेट एक्शन अवार्ड’ जीता – ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशन

????राष्ट्रीय????

????????हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) और इस कंपनी ने HAL के ‘प्रोजेक्ट परिवर्तन’ का समर्थन करने के लिए एंटरप्राइज रिसोर्स प्लानिंग (ERP) के कार्यान्वयन के लिए 400 करोड़ रुपये के अनुबंध पर हस्ताक्षर किए – टेक महिंद्रा

????राज्य विशेष????

????????इस केंद्र सरकार ने ‘ अंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र’ की स्थापना की – जम्मू एवं कश्मीर

????????इस राज्य सरकार ने नए वकीलों को दो साल के लिए तीन हजार रुपये की मासिक वित्तीय सहायता प्रदान करने के लिए ‘यंग एडवोकेट्स वेलफेयर फंड’ स्थापित किया – तमिलनाडु

????????दूसरी रक्षा कॉरिडर परियोजना के एक हिस्से के रूप में, इस शहर में एक रक्षा रसद उत्पादन केंद्र और अटल इनोवेशन पार्क स्थापित किया गया – कोयंबटूर, तमिलनाडु

????????जम्मू एवं कश्मीर में इस संभाग के सभी जिलों में विकासात्मक कार्यों की प्रगति का आकलन करने के लिए, राज्य सरकार के महत्वाकांक्षी जन अभियान कार्यक्रम के एक भाग के रूप में 28 अक्टूबर 2020 को ‘ब्लॉक दिवस’ मनाया गया – कश्मीर

????????केरल सरकार द्वारा दिए गए प्रतिष्ठित ‘वायलार पुरस्कार’ के प्राप्तकर्ता – ईझाचेरी रामचंद्रन (मलयालम कवि)

????????65 वां कर्नाटक राज्योत्सव जब मनाया जाएगा वह दिन – 1 नवंबर

????ज्ञान-विज्ञान????

????????भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) इस नाम से एक पृथ्वी अवलोकन उपग्रह 7 नवंबर को प्रक्षेपित करेगा – EOS-01

????सामान्य ज्ञान????

????आंध्र प्रदेश – राजधानी: अमरावती; राज्य का दर्जा: 1 नवंबर 1956; आधिकारिक भाषा: तेलुगु

????अरुणाचल प्रदेश – राजधानी: ईटानगर; राज्य का दर्जा: 20 फरवरी 1987; आधिकारिक भाषा: अंग्रेजी

????असम – राजधानी: दिसपुर; राज्य का दर्जा: 26 जनवरी 1950; आधिकारिक भाषा: असमिया

????बिहार – राजधानी: पटना; राज्य का दर्जा: 26 जनवरी 1950; आधिकारिक भाषा: हिंदी

????छत्तीसगढ़ – राजधानी: नया रायपुर; राज्य का दर्जा: 1 नवंबर 2000; आधिकारिक भाषा

: ???? Current Affairs : 30 October

1. अक्टूबर 2020 में रिगॉचेसइंटरनेशनल फेस्टिवल टूर्नामेंट कहां हुआ ?
Ans. हंगरी

2. क्रिकेटर रोहित शर्मा को किसका ब्रांड मिस्टर नामित किया गया?
Ans. डॉ. ट्रस्ट

3. अक्टूबर 2020 में ग्रीन दिल्ली एप किसने लॉन्च किया ?
Ans. अरविंद केजरीवाल

4. बोस्टन (IIFFB 2020)ने इंडिया इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल के तीसरे संस्करण में लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड से किसे सम्मानित किया गया ?
Ans. ओम पुरी

5. किस राज्य के मुख्यमंत्री ने अंतर-जातीय विवाह को बढ़ावा देने के लिए एक पोर्टल लांच किया ?
Ans. उड़ीसा

6. किसने आधिकारिक तौर पर अपनी एक स्टेशन का नाम बदलकर ट्रांसजेंडर समुदाय को समर्पित प्राइड स्टेशन रख दिया?
Ans. नोएडा मेट्रो रेल कॉरपोरेशन

7. किसने टू 2020 में दक्षिण एशिया में तीन क्षेत्रीय ऊर्जा कार्यक्रम की घोषणा की ?
Ans. USAID

8. जल्दी ही किस राज्य में 300 जिला परिषद स्कूलों को मॉडर्न स्कूल बनाया जाएगा ?
Ans. महाराष्ट्र

9. किसने अक्टूबर 2020 में अपने देशों में फिर से लॉकडाउन लगाने का आदेश दिया?
Ans. इमैनुएल मैक्रॉन और एंजेल मर्केल

10. अक्टूबर 2020 में युवा अधिवक्ता कल्याण कोष किस राज्य में शुरू किया गया ?
Ans. तमिलनाडु

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

???? Current Affairs : 30 October

1. Where did the Rigoches International Festival tournament take place in October 2020?
Ans. Hungary

2. Whose brand was named cricketer Rohit Sharma?
Ans. Dr. Trust

3. Who launched the Green Delhi app in October 2020?
Ans. Arvind kejriwal

4. Boston (IIFFB 2020) was awarded the Lifetime Achievement Award at the third edition of India International Film Festival?
Ans. Om Puri

5. The Chief Minister of which state launched a portal to promote inter-caste marriage?
Ans. Orissa

6. Who officially changed the name of one of its stations to Pride Station dedicated to the transgender community?
Ans. Noida Metro Rail Corporation

7. Who announced three regional energy programs in South Asia in 2020?
Ans. USAID

8. In which state will 300 Zilla Parishad schools be made modern schools soon?
Ans. Maharashtra

9. Who ordered a lockdown in their countries again in October 2020?
Ans. Emmanuel Macron and Angel Merkel

10. In which state was the Youth Advocates Welfare Fund launched in October 2020?
Ans. Tamil Nadu

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०,४९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०,४९३ जागा
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I), सामान्य बँकिंग अधिकारी (स्केल-II), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (स्केल-II), चार्टर्ड अकाउंटंट (स्केल-II), कायदा अधिकारी (स्केल-II), ट्रेझरी मॅनेजर (स्केल-II), पणन अधिकारी (स्केल-II), कृषी अधिकारी (स्केल -II) आणि इतर अधिकारी (स्केल-II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ आक्टोबर २०२० ते दिनांक ९ नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button