कंडारी येथे शाळेचे संरक्षण भिंती, रस्ता, पेव्हर ब्लॉक भुयारी गटारी कामांचे भूमिपूजन

आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील कंडारी येथे शाळेचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे, भुयारी गटारी आदी विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, १४ व्या वित्त आयोगातून रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह भुयारी गटारींचे काम व ग्रामपंचायत दुरुस्ती या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी यावेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, एल. टी. पाटील, दीपक पाटील, सुनील पवार, गुणवंत पाटील, तुळशीराम पाटील, त्र्यंबक पाटील, रामचंद्र पाटील, सुभाष पाटील, धनराज पाटील, अनिल पाटील, मुरलीधर पाटील, विठ्ठल सोनवणे, सुभाष टेलर, हिलाल पाटील, सुरेश सोनवणे, राजू सोनवणे, पुंडलिक पाटील, शिवदास पाटील, शांताराम पाटील, कन्हैयालाल पाटील, नाना पाटील, भाईदास अहिरे,  गणेश पाटील, लहू पाटील, दिनकर पाटील, योगेश पाटील, विष्णू पाटील, रामा भिल, अनिल पाटील, बाळू भील यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *