???? भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प
????मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
????श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
????बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.
????भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ‘ भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.
????दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.
????फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.
????हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.
????चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.
????उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.
????कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.
???? पुणे करार :- 24 सप्टेंबर 1932 ????
◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी
◾️पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला.
◾️ दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता.
◾️ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार “आंबेडकर-गांधी करार”, “गांधी-आंबेडकर करार”, “येरवडा करार” या नावांनीही ओळखला जातो.
???? सत्यशोधक समाज:- स्थापना दिन ????
◾️24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली
◾️पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
◾️निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.
◾️देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते हे स्पष्ट होते.
◾️’सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.सत्यशोधक समाजातर्फे ‘दीनबंधू’ नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.’सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते.सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
◾️सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
◾️समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय.
डेली का डोज 23 सितम्बर 2020
1.नाडा ने भारतीय बास्केटबॉल खिलाड़ी अर्शप्रीत सिंह भुल्लर पर डोप टेस्ट में फेल होने के कारण कितने साल का प्रतिबन्ध लगा दिया है?
a. सात साल
b. चार साल✔️
c. तीन साल
d. दो साल
2.अमेरिकी कंपनी केकेआर ने रिलायंस रिटेल में 1.28 प्रतिशत हिस्सेदारी कितने करोड़ रूपए में खरीदी है?
a. 1550 करोड़ रूपए
b. 2550 करोड़ रूपए
c. 5550 करोड़ रूपए✔️
d. 2850 करोड़ रूपए
3.डीआरडीओ ने हाल ही में ओडिशा के बालासोर में किस मिसाइल का सफल परीक्षण किया है?
a. अभ्यास मिसाइल✔️
b. प्रहार मिसाइल
c. अग्नि मिसाइल
d. सूर्या मिसाइल
4.विश्व गैंडा दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 22 सितंबर✔️
c. 12 अप्रैल
d. 18 जनवरी
5.हाल ही में किस राज्य में मुख्यमंत्री किसान कल्याण योजना शुरू की जा रही है?
a. बिहार
b. पंजाब
c. मध्य प्रदेश✔️
d. झारखंड
6.हाल ही में भारत और किस देश के बीच एक प्रत्यक्ष कार्गों फेरी सेवा की शुरुआत की गई है?
a. नेपाल
b. चीन
c. रूस
d. मालदीव✔️
7.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वित्तीय वर्ष 2020-21 में बेची जाने वाली कितने रबी फसलों के लिये न्यूनतम समर्थन मूल्य में बढ़ोतरी की घोषणा की है?
a. सात
b. आठ
c. छह✔️
d. दस
8.संसद ने किस राज्य में राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय की स्थापना के लिए विधेयक पारित किया है?
a. बिहार
b. राजस्थान
c. गुजरात✔️
d. कर्नाटक
9.अंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 20 अप्रैल
c. 23 सितम्बर✔️
d. 12 जनवरी
10.निम्नलिखित में से किस राज्य में ‘घर तक फाइबर योजना’ का शुभारम्भ किया गया है?
a. पंजाब
b. कर्नाटक
c. बिहार✔️
d. राजस्थान
उत्तर-????????????
1.b. चार साल
भारतीय बास्केटबाल टीम के पूर्व कप्तान अर्शप्रीत सिंह भुल्लर भी डोप पॉजिटिव पाए गए हैं. नाडा ने उन पर चार साल का प्रतिबंध लगा दिया है. अर्शप्रीत ने सुनवाई के दौरान कहा कि उन्होंने सप्लीमेंट खाया था, जिसमें ये सप्लीमेंट पाया गया. नाडा युवा कार्य और खेल मंत्रालय के अंतर्गत स्वायत्त ईकाई है, जो खेलों में डोपिंग की जांच करती है. सरकार नाडा के काम में दखल नहीं देती और डोपिंग से जुड़े मामलों में पूरी पारदर्शिता तथा निष्पक्षता बरतती है. नाडा, वाडा के तहत काम करती है. वाडा का काम डोपिंग को चेक करना है. इसी मामलों में अंतिम फैसला वाडा ही करती है. खिलाड़ी को यहां पर अपनी बात रखने का मौका मिलता है.
2.c. 5550 करोड़ रूपए
अमेरिकी कंपनी केकेआर ने रिलायंस रिटेल में 1.28 प्रतिशत हिस्सेदारी 5550 करोड़ रूपए में खरीदी है. केकेआर की तरफ से रिलायंस में ये दूसरा निवेश है. इससे पहले केकेआर ने रिलायंस के जियो प्लेटफॉर्म्स में भी 11,367 करोड़ रुपये का निवेश किया है. रिलायंस रिटेल लिमिटेड के देश भर मे फैले 12 हजार से ज्यादा स्टोर्स में सालाना लगभग 64 करोड़ खरीददार आते हैं. यह भारत का सबसे बड़ा और सबसे तेजी से विकसित होने वाला रिटेल बिजनेस है.
3.a. अभ्यास मिसाइल
रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन (डीआरडीओ) ने 22 सितम्बर 2020 को स्वदेशी हाई-स्पीड टार्गेट ड्रोन अभ्यास (ABHYAS) का सफल परीक्षण किया. अभ्यास हाई-स्पीड ड्रोन है जिसे हथियार प्रणालियों के अभ्यास के दौरान मिसाइलों द्वारा टार्गेट किया जा सकता है. डीआरडीओ के अनुसार यह एक बेहतरीन एयरक्राफ्ट है,जो नवीन तकनीक का उदाहरण है और देश की रक्षा प्रणाली को मजबूती देगा.
4.b. 22 सितंबर
विश्व गैंडा दिवस प्रति वर्ष 22 सितंबर को मनाया जाता है. इसका उद्देश्य जंगली जीवों की इस प्रजाति के संरक्षण और इसके प्रवास के महत्व को उल्लेखित करना है. भारत ने एक सींग वाले गैंडों के संरक्षण के लिए पिछले वर्ष राष्ट्रीवय संरक्षण रणनीति की शुरुआत की थी. इस प्रजाति के संरक्षण के लिए ये अपनी तरह का पहला प्रयास है, जो पांच उद्देश्यों को लेकर काम करता है.
5.c. मध्य प्रदेश
मध्य प्रदेश में प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की तर्ज पर मुख्यमंत्री किसान कल्याण योजना शुरू की जा रही है. इस योजना के अंतर्गत लाभार्थियों को चार हजार रुपये की अतिरिक्त वित्तीय सहायता प्रदान की जाएगी. इस योजना के अंतर्गत पीएम सम्मान निधि के सभी पात्र हितग्राही किसान परिवारों को एक वित्तीय वर्ष में 2 किश्तों में कुल 4 हजार रुपये का भुगतान किया जाएगा.6.d. मालदीव
हाल ही में भारत और मालदीव के बीच एक प्रत्यक्ष कार्गों फेरी सेवा की शुरुआत की गई है. इस कार्गो फेरी सेवा की घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा जून 2019 में मालदीव की यात्रा के दौरान की गई थी. कार्गो सेवा एक माह में दो बार संचालित की जाएगी और इसका संचालन भारतीय नौवहन निगम (SCI) द्वारा किया जाएगा. गौरतलब है कि भारत वर्तमान में मालदीव का चौथा सबसे बड़ा व्यापार भागीदार है, और इस कार्गो सेवा की शुरुआत के साथ दोनों देशों के बीच द्विपक्षीय व्यापार को बढ़ावा मिलेगा.
7.c. छह
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वित्तीय वर्ष 2020-21 में बेची जाने वाली छह रबी फसलों के लिये न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) में बढ़ोतरी की घोषणा की है केंद्र सरकार के अनुसार, न्यूनतम समर्थन मूल्य में यह वृद्धि स्वामीनाथन आयोग की अनुशंसाओं के अनुरुप हैं. 18 नवंबर, 2004 को भारत सरकार ने एम.एस. स्वामीनाथन की अध्यक्षता में राष्ट्रीय कृषक आयोग का गठन किया था, जिसे स्वामीनाथन आयोग के नाम से भी जाना जाता है. आयोग का मुख्य उद्देश्य कृषि प्रणाली को स्थिरता प्रदान करने हेतु एक व्यवस्था का निर्माण करना और कृषि क्षेत्र को अधिक लाभदायक और लागत प्रतिस्पर्द्धी बनाना था.
8.c. गुजरात
संसद ने गुजरात में राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय की स्थापना के लिए विधेयक पारित किया है. राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय विधेयक, 2020 के तहत गुजरात के गांधीनगर स्थित रक्षा शक्ति विश्वविद्यालय को राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय के रूप में अपग्रेड किया जाएगा. यह एक बहु-विधा विश्वविद्यालय होगा.
9.c. 23 सितम्बर
23 सितम्बर को अंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस के रूप में मनाया जाता है. इसका उद्देश्य सांकेतिक भाषा के सन्दर्भ में जागरूकता फैलाना है. इस वर्ष अंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा की थीम “सभी के लिए सांकेतिक भाषा का अधिकार” है. अंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस को मनाये जाने के प्रस्ताव विश्व बधिर संघ द्वारा रखा गया था.
10.c. बिहार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा इस योजना का शुभारम्भ बिहार राज्य में किया गया है. बिहार के 45,945 गांवों को अगले 100 दिनों में ऑप्टिकल फाइबर से जोड़ने का लक्ष्य रखा गया है. 15 अगस्त को प्रधानमंत्री ने अगले 1,000 दिनों में देश के हर गांव को ऑप्टिकल फाइबर से जोड़ने की घोषणा की थी. ऑप्टिकल फाइबर से जुड़ने से गांव के लोग इंटरनेट सुविधा के लिए ब्रॉडबैंड का इस्तेमाल कर सकेंगे. इसके तहत उन्हें काफी अधिक स्पीड में इंटरनेट की सुविधा मिलेगी.
???? जन्मदिन:- मादाम भिकाजी कामा
????जन्मदिन:- मादाम भिकाजी कामा
????जन्म 24 सप्टेंबर 1861 मुंबई
????मृत्यू 19 ऑगस्ट 1936 मुंबई
◾️स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करणारी, मातृभूमीवर अपार श्रद्धा, प्रेम व निष्ठा असणारी आपला देश स्वतंत्र, एकसंघ झालेला दिसावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती कार्यात सक्रीय भाग घेणारी, स्वतंत्र भारताचा ध्वज बनवून तो आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवणारी महिला म्हणून मादाम भिकाजी कामा ना ओळखले जाते.
◾️ 3 ऑगस्ट 1985 रोजी रुस्तुम. के. आर .कामा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला .रुस्तुम कामा हे वकील होते आणि इंग्रज राजवटीत सोबत त्यांची घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते.
◾️भिकाजी कामांचे राष्ट्रीय विचार ,स्वातंत्र्य चळवळीतील लोकांशी भेटणे सासरच्या मंडळींना आवडले नाही .मतभेद तीव्र झाले . भिकाजी कामा, रुस्तुम कामात पासून विभक्त झाल्या.
◾️ 1896 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णांची खूप सेवा केली. त्यांनाही प्लेगची लागण झाली. तब्येत ढासळली. हवापालटासाठी त्या लंडन येथे गेल्या. त्यानंतर 1909 मध्ये पॅरिस येथे गेल्या आणि तेथेच त्या स्थायिक झाल्या.
◾️ लंडन येथे दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून भिकाजी कामा कार्य करू लागल्या. युरोपात येणाऱ्या भारतीय युवकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे काम श्यामजी कृष्ण वर्मा, दादाभाई नौरोजी यांच्यासोबत मादाम कामा सुद्धा करीत होत्या.
◾️ जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत यांनी भारताचे नेतृत्व केले. सर्व देशांचे राष्ट्रध्वज होते
◾️भिकाजी कामा यांनी सहकार्यांसोबत चर्चा करून स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज बनविला. त्यावर आठ कमळे तत्कालीन
8 राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते.
◾️वंदे मातरम असे देवनागरी लिपीत मध्ये लिहिलेले होते. सूर्य -चंद्र हे हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य दाखवीत होते .तीन रंग हिरवा पिवळा लाल असा तिरंगा ध्वज या परिषदेमध्ये मादाम कामांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी फडकविला.
ध्वज फडकावल्या नंतर आपल्या खणखणीत आणि धीरगंभीर आवाजात त्या म्हणाल्या
◾️ “माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरुन फडकवित आहे .हिंदुस्थानचा तरूण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणार्या परिषदेतील सदस्यांना स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा तिरंगा आव्हान देत येथे फडकत आहे .या तिरंग्याला प्रणाम करा.
◾️ सर्व सदस्यांनी भारताच्या तिरंग्याला उभे राहून मानवंदना दिली . मादाम कामांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तेथे त्या 1935 सालापर्यंत होत्या. त्यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव भारतात परत येण्याची परवानगी मिळाली. वयाच्या 74 व्या वर्षी त्या भारतात परतल्या.
◾️19 ऑगस्ट 1936 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये विजेप्रमाणे लकाकणाऱ्या मादाम भिकाजी कामा यांना लाख लाख प्रणाम.
चालू घडामोडी (जुलै २०२०):-
————————————————
• ………………या राज्यातील ‘पोबा’ राखीव वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जामिळाला आहे. – आसाम.
• कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून बांधला जाणारा आणि जम्मू व काश्मीरमधील कटरा आणि रियासी गावांना जोडणारा भारतातील पहिला तारांवर उभारलेला रेल्वे पूल…………… हा होय – अंजी खाड पूल.
• ICARचा ‘स्वामी सहजानंद सरस्वती सर्वोत्कृष्ट विस्तार वैज्ञानिक पुरस्कार 2020’चे विजेता – डॉ बी.एस. सोनटक्की (NAARM).
• ‘FIFA विश्व चषक 2022’ ……………. या देशात आयोजित केली जाणार आहे – कतार (अरब प्रांतात प्रथमच).
• ……………..या राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अॅनिमेशन व्हिडिओंद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे – पंजाब.
• नवे स्टॉक एक्सचेंज मंच जे भारतातील सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना सूचीबद्ध करण्यास परवानगी देणार आहे – सोशल स्टॉक एक्सचेंज (SSE).
• देश आणि विदेशात बौद्धिक संपदेसाठी अर्ज करण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक………….. वा लागतो. – 7 वा (प्रथम: चीन; द्वितीय: अमेरिका).
• जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशात दररोज दर दशलक्ष लोकसंख्येसाठी…………. चाचण्या करणे आवश्यक आहेत – 140.
• ‘2020 शक्ती भट्ट पुरस्कार’चे संयुक्त विजेते …………….. हे आहेत – आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा.
• ……………या केंद्रशासित प्रदेशात ग्रामीण उद्योजकतेद्वारे आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्यासाठी NABARD ने 15 जुलै रोजी एकूण 44 लक्ष रुपयांच्या विकास प्रकल्पांची सुरुवात केली – अंदमान व निकोबार.
• ……………या राज्यात माजी मुख्यमंत्री के. कामराज यांची 117वी जयंती 15 जुलै 2020 रोजी ‘शालेय शिक्षण दिन’ म्हणून पाळली गेली – तामिळनाडू.
• ‘अल्ट्रा मेगा अक्षय ऊर्जा सौर उद्यान’ योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी (महाजेनको)
• ………….या ठिकाणी एकूण 2500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. – साक्री, धुळे जिल्हा.