खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तांबेपुरा भागात नवीन वीजमीटर लावण्यासाठी नागरिकांचा विरोध, अभियंत्यांना दिले निवेदन

जुन्या मिटरनुसार लाईट बिल आकारणी करण्याची वीज ग्राहकांनी केली मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) नवीन वीज मीटरमुळे वीजबिल मोठ्या प्रमाणात येत असल्याने हे नवीन मीटर लावण्यास तांबेपुरा भागात नागरिकांनी विरोध केला असून यासंदर्भात वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.
वीज कंपनीकडून बसवण्यात येत असलेल्या नविन मिटरनुसार विज बिल खुप प्रमाणात वाढ होत आहे. तरी सर्व नागरिकांना जुन्या मिटरनुसार लाईट बिल आकारण्यात यावे, असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा बाविस्कर, किशोर पाटील, अविनाश पाटील, अमिन पिंजारी, पंकज पाटील, बापु शिदे सुभाष पाटील, प्रशांत पाटील,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button