खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे निघाले.????

????पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत.

????बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत.

????राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता.

????भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी 36 विमाने देणार असून त्यासाठी 59 हजार कोटींचा करार झाला होता.

????फ्रान्सनमधील बोर्डक्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ती संयुक्त अरब अमिरातीत एक थांबा घेऊन सात हजार कि.मीचे अंतर कापून भारतात येणार आहेत.
????सर्वोच्च न्यायालयात आज तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी

????पदवी परीक्षा – मुंबई :

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेसह देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि संघटनांनी आव्हान दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

????मराठा आरक्षण –

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षणाचा कायदा करण्यात आला. उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

????राजस्थान सत्तापेच –

जयपूर : राजस्थानमधील सत्तापेच कायम आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होईल. दरम्यान, विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैला बोलावण्याची विनंती करणारा सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे शनिवारी रात्री पाठवला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हा सत्तापेच निर्माण झाला आहे.

✅✅ *कुछ महत्वपूर्ण One Liner* ✅✅

1.”करो या मरो” का नारा किसने दिया ?

उतर – महात्मा गाँधी

2.”जय हिन्द” का नारा किसने दिया ?

उतर – नेताजी सुभाषचंद्र बोस

3. “दिल्ली चलो” का नारा किसने दिया ?

उतर -नेताजी सुभाषचंद्र बोस

4. “वेदों की ओर लौटो” का नारा किसने दिया ?

उतर -दयानंद सरस्वती

5 “इंकलाब ज़िन्दाबाद” का नारा किसने दिया ?

उतर -भगतसिंह

6. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” का नारा किसने दिया ?

उतर – नेताजी सुभाषचंद्र बोस

7. “आराम हराम है” का नारा किसने दिया ?

उतर -जवाहरलाल नेहरु

8. “जय जवान जय किसान” का नारा किसने दिया ?

उतर -लालबहादुर शास्त्री

9. “मारो फ़िरंगी को” का नारा किसने दिया ?

उतर -मंगल पांडे

10. “सरफ़रोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है” का नारा किसने दिया ?

उतर -रामप्रसाद बिस्मिल

11. भारत का नेपोलियन किसे कहा जाता है ?

उतर -समुद्रगुप्त

12. सती प्रथा के अंत में सबसे अधिक प्रयास किस समाज सुधारक का रहा ?

उतर – राजा राममोहन राय

13. ‘रामकृष्ण मिशन’ की स्थापना किसने की—

उतर – स्वामी विवेकानंद

14. महात्मा गांधी का जन्म दिवस किस तिथि को मनाया जाता है?

उतर -2 अक्टूबर

15. महात्मा गांधी का पूरा नाम क्या है?

उतर – मोहन दास करमचंद गांधी

16. गांधी जी को महात्मा की उपाधि किसने दी थी?

उतर – रवीद्रनाथ टैगोर

16.‘माई एक्सपेरीमेन्टस विद ट्रुथ’ पुस्तक के लेखक कौन थे?

उतर -महात्मा गांधी
17. भारत का सर्वोच्च नागरिक सम्मान कौनसा है ?

उतर -भारत रत्न

18. फिल्म के क्षेत्र में दिया जाने वाला सर्वोच्च भारतीय पुरस्कार कौन-सा है?

उतर -दादा साहेब फाल्के पुरस्कार

19. भारत का सर्वोच्च वीरता पदक का नाम बताएं।

उतर -परमवीर चक्र

20. भारत का शेक्सपीयर किसे कहा जाता है?

उतर -कालिदास को

21. कम्प्यूटर का पिता किसे कहा जाता है?

उतर – चार्ल्स बेबेज

22. अन्तरिक्ष में जाने वाले प्रथम व्यक्ति कौन थे?

उतर – यूरी गगारिन ( रूस )

23. चन्द्रमा पर कदम रखने वाले प्रथम व्यक्ति कौन हैं?

उतर – नील आर्मस्ट्रांग

♻️ वाचा :- भारतातील पहिले ♻️

???? _सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य_ — *सिक्कीम*

???? _सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य_ – *महाराष्ट्र*

???? *देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले – नवी दिल्ली*

???? _मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य_ – *गुजराथ*

???? _मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य_ – *पंजाब*

???? _प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य_ – *मेघालय*

???? _ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य_ – *महाराष्ट्र*

???? _पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य_ — *राजस्थान*

???? _बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य_ – *हरियाना*

???? _सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिले राज्य_ – *महाराष्ट्र*

???? _भारतातील पहिले राज्य ज्याने पदवी पातळीपर्यंत लौंगीक शिक्षण सक्तीचे करणारे राज्ये_– *तेलगांना*

???? _१००% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य_ – *केरळ*

???? _देशातील पहिले केरोसीन मुक्त राज्य_ – *दिल्ली*

???? _लोकपाल ही’ संकल्पना स्वीकारणारा जगातील पहिला देश_ – *स्वीडन*

???? _तीन पालकांच्या बाळाला मान्यता देणारा जगातील पहिला देश_ – *ब्रिटन*

???? _समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जगातील पहिला देश_ – *आयर्लंड*

???? _युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार पहिला देश_ – *ग्रीनलंड*

???? _लिंग समानता पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ_ – *नलसार कायदा विद्यापीठ (हैदराबाद)*

???? _देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ_ – *वापी (गुजराथ)*

???? _महाराष्ट्रात पहिला ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यारा जिल्हा_ – *सिंधुदुर्ग*

???? _सामुहिक वनहक्क मिळणारे भारतातील पहिले गाव_ – *लेखामेंढा (गडचिरोली)*

???? _महाराष्ट्रात पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा_ – *नागपूर*

???? _पहिली मोबाईल सोशल लॅब_ – *चंद्रपूर*

???? _सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ_ – *कोची*

???? _देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ_ – *बदलापूर*

???? _राज्यात सर्वाधिक वेगाने (70 टक्के) वाढणारे शहर_ – *पिंपरी चिंचवड*

???? _राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ_ – *पुणे*

???? _देशातील पहिले वाय-फाय गाव_ – *पाचगाव (महाराष्ट्र)*

???? _जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के “ई-लर्निंग‘ची सुविधा देणारे देशातले पहिले ई-लर्निंग’ तालुके_ *भूम – परंडा*

???? _देशातील पहिले वायफाय रेल्वे स्टेशन_ — *बेगलरु*

???? _देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ_ – *अंदल (प. बंगाल)*

???? _देशातील पहिले सॅटेलाईट शहर_ – *पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*

???? _देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर_ – *कोहिमा*

???? _डीजीटल लॉकर सुरु करणारी देशातील पहिली नगरपालिका_ – *राहुरी*

???? _विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी_ – *अहमदाबाद*

???? _मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव_ *हरिसाल*

???? _मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका_ – *इस्लामपूर*

???? _भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर_ – *चंदीगड*

???? _आशियातील सर्वाधिक स्वच्छ गाव_ : *मॉलिनाँग (मेघालय)*

???? _देशातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा_ : *नदिया (प.बंगाल)*

???? _केरोसीन थेट लाभ ह्स्तातंरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य_ :- *झारखंड*

???? _महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा_ – *नागपूर*

???? _भारतातील पहिली हागणदारीमुक्त राज्य_ – *गुजराथ , आंध्रप्रदेश*

नवीन जलशक्ति मंत्रालयाची स्थापना

१) एकत्रीकरण – केंद्रीय जल संसाधने, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय.

२) केंद्र सरकारने ‘जल जीवन मिशन’ हाती घेतले असून नल से जल योजना या योजनेचा एक भाग आहे.

३) 2024 सालापर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला पाईप द्वारे जलपुरवठा जोडण्याचे प्रमुख उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवण्यात आले आहे.

❣❣???? दिनविशेष
————————————————
???? २९ जुलै – जागतिक दिन

???? जागतिक व्याघ्र दिवस
————————————————
???? महत्वाच्या घटना

▪️१९८५ : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार

▪️१९५७ : ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.

▪️१९४६ : टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.

▪️१९२० : जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.

▪️१८७६ : फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.

▪️१८५२ : पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.
————————————————
???? जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९५९ : संजय दत्त – अभिनेता

▪️१९५३ : अनुप जलोटा – भजनगायक

▪️१९२२ : ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर

▪️१९०४ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’ – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक
————————————————
???? मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️२००३ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता

▪️२००२ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार

▪️१९९६ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी.लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

▪️१८९१ : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.

➖➖➖➖➖➖➖➖➖
????????सरकारतर्फे पीएम केअर्स निधीचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन.????????

????‘पीएम केअर्स फंड’ हा कोविड-१९ महासाथीशी लढा देण्याकरता ऐच्छिक योगदान स्वीकारण्यासाठीचा सार्वजनिक न्यास असल्याचे सांगून केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्याचे जोरदार समर्थन केले. याच वेळी, राष्ट्रीय आपदा प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपदा प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) यांच्यासाठी करण्यात अर्थसंकल्पात आलेल्या तरतुदीला हात लावण्यात येत नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

????कोविड-१९ महासाथीसाठी पीएम केअर्स निधीत जमा करण्यात आलेली संपूर्ण रक्कम राष्ट्रीय आपदा प्रतिसाद निधीत (एनडीआरएफ) वळवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ (सीपीआयएल) या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. यात केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वरील वक्तव्य केले. न्या. अशोक भूषण, एस.के. कौल व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर आदेश राखून ठेवला आहे.

????सध्या कोविड-१९ महासाथीमुळे निर्माण झालेल्या कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्याच्या आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने २८ मार्चला ‘प्राइम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स’ (पीएम केअर्स) निधीचा स्थापना केली होती.

???? International Tiger Day
अंतरराष्ट्रीय बाघ दिवस

???? Slogan 2020 : “Their Survival is in our hands”

???? The day was built up in 2010 at  Saint Petersburg Tiger Summit in Russia

♦️ Tiger’s scientific name : Panthera tigris

♦️ Project Tiger : 1973

???? TIGER IN NEWS 2020 ????

???? According to the Survey, the count of tigers in India rose to 2967 in 2018

???? Madhya Pradesh highest number of tigers at 526

???? Total tiger reserve in India : 50

???? India has achieved its 2022 target of doubling tiger population

???? India’s 2018 Tiger Census – Largest Camera Trap Wildlife Survey sets Guinness Record

???? Rs 33 cr for KazirangaTiger Reserve, under Project Tiger scheme

???? Chhattisgarh Govt to declare Guru Ghasidas National Park as TR

???? Bor tiger reserve Maharashtra becomes smallest & Nagarjunsagar Srisailam is the largest tiger reserve in India.

???? Sathyamangalam TR inTamil Nadu received the best managed tiger reserve award.

शांति पुरस्कार से अलंकृत प्रथम महिला ➖अरूणा आसफ अली
????????नॉर्मन बोरलॉग पुरस्कार से सम्मानित प्रथम महिला ➖डॉ अर्मता पटेल
????????शांति के नोबेल पुरस्कार से सम्मानित प्रथम भारतीय महिला ➖मदर टेरसा
????????भारत की प्रथम आई. पी. एस. महिला➖ किरण बेदी
????????प्रथम महीला शासिका ➖रजिया सुल्तान
????????भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष ➖ऐनी बेसेंट
????????‘मिस वर्ल्ड’ सम्मानित प्रथम भारतीय महिला ➖कु. रीता फारिया
????????‘मिस यूनिवर्स’ खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला ➖सुष्मिता सेन
????????भारत की प्रथम महिला केन्द्रीय मंत्री ➖राजकुमारी अमृत कौर
????????राज्यसभा की प्रथम महिला उपाध्यक्ष➖ वायलेट अल्वा (1962 )
????????प्रथम भारतीय महिला प्रधानमंत्री ➖श्रीमती इंदिरा गाँधी
????????योजना आयोग की प्रथम महिला अध्यश श्रीमती ➖इंदिरा गाँधी
????????भारत रत्न से सम्मानित प्रथम महिला ➖श्रीमती इंदिरा गाँधी
????????प्रथम भारतीय महिला राजदुत➖ विजय लक्ष्मी पंडित
????????प्रथम महिला मुख्यमंत्री➖ सुचेता कृपलानी (उ.प्र. )
????????प्रथम महिला राज्यपाल➖ सरोजनी नायडू (उ.प्र. )
????????सहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित प्रथम महिला आयोग ➖अमृता प्रीतम
????????ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित प्रथम महिला ➖आशापूर्ण देवी
????????प्रथम महिला राष्ट्रपति ➖प्रतिभा देवी सिंह पाटिल

????????केंद्रीय पर्यावरण मंत्री भारतातल्या व्याघ्र गणनेचा नवीन गिनीज विक्रम लोकांना समर्पित करणार.????????

???? 29 जुलै 2020 रोजी आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर भारतातल्या व्याघ्र गणनेनी केलेला नवीन गिनीज विक्रम भारतीय नागरिकांना समर्पित करणार आहेत.

???? भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे. सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.

???? ठळक बाबी…

???? नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. वर्तमानात, जागतिक संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ भारतात आहेत.

???? वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.
वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्ष आधीच भारताने पूर्ण केला आहे.
पार्श्वभूमी

???? चार वर्षातून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरु करण्यात आलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ सारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरु आहे.

???? वाघांचा वावर असणाऱ्या देशातल्या सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार.“BelYo”: भारताचे पहिले
‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’

????“BelYo” या नावाने भारताचे पहिले ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात आले आहे.

????भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) मान्यता दिलेल्या 730 शासकीय प्रयोगशाळा आणि 270 खासगी प्रयोगशाळांपर्यंत पोहोचणे आणि माहिती गोळा करणे हे हा मंच तयार करण्यामागचे उद्दीष्ट आहे.

ठळक बाबी

????हा मंच भौतिक स्वरूपात असलेली नागरिकांची कोविड-19 संबंधित वैद्यकीय आणि लसीकरण माहिती डिजिटल स्वरूपात रूपांतरित करतो, जी रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणाऱ्या आरोग्य सेतूसारख्या कोणत्याही अॅपमार्फत पुनर्प्राप्त केली जाऊ शकते.

????एखादी व्यक्ती क्यूआर कोडच्या मदतीने स्वतःचे परीक्षण करू शकते आणि त्यासंबंधीची माहिती पुनर्प्राप्त करू शकते, ज्यामुळे प्रक्रिया 100 टक्के संपर्क-विरहित होते.

????हा मंच बेलफ्रिक्स बीटी ही कंपनी, बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) संगोपनाखाली असलेली योसिंक ही स्टार्टअप कंपनी यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.

????याच्या विकासासाठी एमफॅसिस एफ1 फाउंडेशन या संस्थेनी वित्तपूरवठा केला.DRDO कडून ‘डेअर टू ड्रीम 2.0’ ही नव उद्योजकांसाठीची स्पर्धा जाहीर

????27 जुलै 2020 रोजी माजी राष्ट्रपती ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त, संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) संशोधन कार्यासंबंधी “डेअर टू ड्रीम 2.0” ही स्पर्धा जाहीर केली.

????नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डयणशास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.

????हे देशातल्या संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जाणार. नवउद्योजकांना 10 लक्ष रुपयांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लक्ष रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button