खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर शहरात आजही एक दिवसाचा जनता कर्फ्यू, मुख्य बाजारपेठ, दुकाने, राहणार बंद

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात आज सोमवारी जनता कर्फ्यू असून अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने, शॉप्स, बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या कक्षात झालेल्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकारीसोबत झालेल्या चर्चेनुसार स्वंयस्पूर्तीने नगर परिषद क्षेत्रातील आठवड्यातून दर सोमवारी मुख्य बाजारपेठ,दुकाने,शॉप्स,बंद ठेवण्या बाबत निर्णय घेतला असून दर सोमवारी जनता कर्फ्यू आयोजन करण्याचे निश्चित झाले असून त्या अनूषचगाणे वैद्यकीय सेवेकरिता औषधे दुकाने,व दवाखाने तसेच कृषी सेवा विषयक दुकाने,व दूध व्यवसाय वगळता सोमवार दि २७ जुलै रोजी जनता कर्फ्यू असून अमळनेरनगर परिषद क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ, दुकाने, शॉप्स, बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button