वाचकहो, या कलियुगी दुनियेत मध्यरात्रीच्या झगमगटात सध्या “जिगोलो” (Gigolo) संस्कृती चांगलीच वाढू लागली आहे. मोठ्या महानगरात फोफावलेली ही संस्कृती हळूहळू आपल्याकडेही रुंजी घालू लागली आहे. खरे तर या जिगोलो (Gigolo)विषयी काही वाचकांना माहिती असेल किंवा त्यांनी हा शब्द कधीतरी ऐकलाही असेल. पण काहींना माहितीही नसेल, म्हणून हा आगळावेगळा विषय ”खबरीलाल” आपल्या वाचकांसाठी लवकरच घेऊन येत आहेत. काय आहे जिगोलो संस्कृती..?, कोणाला म्हणतात जिगोलो ?, कशी चालते ही दुनियादारी ?, त्यात कोण असतो ?. त्याचा आवाका काय ?, त्याची उलाढाल कशी होते ?, त्याचे लोण कोणत्या शहरांपर्यंत पोहोचले आहे ?, त्याचे समाजात काय परिणाम होत आहे ?, या सर्व बाबींवर “खबरीलाल” प्रकाश टाकणार आहे. त्यामुळे नेहमी वाचत राहा आपल्या पसंतीच्या “खबरीलाल”मधील “जरा हटके जरा लटके” न्यूज……