स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

एका ओळीत सारांश, 19 जुलै 2020

◆●◆आंतरराष्ट्रीय◆●◆

भारत आणि भुटान या देशांनी भुटानमधील पसाखा आणि या शहरादरम्यान एक नवीन व्यापार मार्ग उघडला आहे – जयगाव, पश्चिम बंगाल.

या देशात धोरणात्मक पेट्रोलियम साठा तयार करण्यासाठी भारताचा अमेरिकेसोबत सामंजस्य करार झाला आहे – संयुक्त राज्ये अमेरिका.

पाकिस्तान आणि चीन या देशांनी या नदीच्या काठी सुधोनी जिल्ह्यात (पीओके) 700 मेगावॅट क्षमतेचा आझाद पट्टन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी करार केला – झेलम नदी.

गॅबॉन देशाची नवीन आणि प्रथम महिला पंतप्रधान – रोज क्रिस्टियन ओसौका रापोंडा.

चीनच्या शांघाय शहरात ‘2020 वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स’ या परिषदेत देण्यात आलेल्या जगातील पहिल्या औद्योगिक बुद्धिमत्ता पुरस्काराचे विजेता – इलेक्ट्रॉनिक एसईक्लाऊड प्लॅटफॉर्म.

◆◆राष्ट्रीय◆◆

18 जुलै ते 22 जुलै या कालावधीत हा विभाग ‘सब-ट्रॉपिकल फ्रूट एक्सपो’ आयोजित करणार आहे – फलोत्पादन विभाग हरयाणा.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) या शैक्षणिक वर्षातील उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन (IBM) सोबत भागीदारी केली आहे – शैक्षणिक वर्ष 2020-2021.

केंद्र सरकारने इतक्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ योजना यशस्वीरित्या राबविली आहे – 20.

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने एप्रिल 2020 या महिन्यात दिल्या गेलेल्या “वॉटर हीरोज अवॉर्ड”चे विजेता – ओनगोन उपविभागीय कार्यालय, विजयवाडा विभाग, आंध्रप्रदेश, दक्षिण मध्य रेल्वे.

पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या क्षेत्राच्या विकास योजनेला मंजुरी दिली असून, त्याच्या अंतर्गत गौमुख ते उत्तराकाशी पर्यंतचा 4179.59 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले जाणार आहे – भागीरथी इको-सेन्सिटिव्ह झोन.

केंद्र सरकारने 18 जुलै रोजी या कोषात कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थांकडून योगदान देण्यास परवानगी दिली – राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोष (NDRF).

पुनर्रचित ‘प्रधानमंत्री सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टतता पुरस्कार 2020’ योजनेत गंगा जिल्ह्यांच्या विकासाला समर्पित पुरस्काराची नवी श्रेणी – “गंगा जीर्णोद्धारासाठी चांगली कामगिरी” पुरस्कार.

या विभागाच्या मुख्यालयात “चेंज मॅनेजमेंट कमिटी” ही अंतर्गत वैचारिक मंडळ स्थापन केले जाणार – केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

‘2020 नेल्सन मंडेला पुरस्कार’चे विजेता – मरियाना वर्दीनोयानिस (ग्रीस) आणि डॉक्टर मोरिसाना कौयाते (गिनी).

17 जुलै रोजी चेन्नईमध्ये निधन पावलेले बीजगणित भूमिती क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ – प्रा. कांजीवरम श्रीरंगाचारी शेषाद्री (‘शेषाद्री स्थिरांक’साठी ओळखले जाणारे).

◆◆राज्य विशेष◆◆

या ठिकाणी ‘स्मृती वन’चे उद्घाटन झाले – अस्थल, देहरादून जिल्हा, उत्तराखंड.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

या राज्यात हरेला उत्सव साजरा केला जातो – उत्तराखंड.

भुटान – राजधानी: थिंपू; राष्ट्रीय चलने: भुटानी नग्लट्रम.

सुरिनाम – राजधानी: परामारिबो; राष्ट्रीय चलन: सुरिनाम डॉलर.

गॅबॉन – राजधानी: लिब्रेविले; राष्ट्रीय चलन: सेंट्रल आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोष (NDRF) – स्थापना: वर्ष 2006; मुख्यालय: नवी दिल्ली.

पद आणि कलम act????????1. राष्ट्रपती – 52

2. उपराष्ट्रपती- 63

3. राज्यपाल -155

4. पंतप्रधान – 74

5. मुख्यमंत्री – 164

6. विधानपरिषद – 169

7. विधानसभा – 170

8. संसद – 79

9. राज्यसभा – 80

10. लोकसभा – 81

11. महालेखापरीक्षक :- 148

12. महाधिवक्ता – 165

13. महान्यायवादी – 75

14. महाभियोग – 61

15. केंद्रीय लोकसेवा आयोग:- 315

16. निवडणुक आयोग – 324

17. सर्वोच्च न्यायालय – 124

18. उच्च न्यायालय- 214

19. जिल्हा न्यायालय- 233

20. राष्ट्रीय आणिबाणी – 352

21.राष्ट्रपती राजवट- 356

22.आर्थिक आणिबाणी-360

23. वित्त आयोग – 280

24. घटना दुरुस्ती – 368

25. ग्रामपंचायत – 40

❄️साप्ताहिक करंट अफेयर्स 13 जुलाई 2020 से 18 जुलाई 2020 तक

• पत्रिका ‘द लैंसेंट’  की एक रिपोर्ट के मुताबिक सदी के अंत तक भारत की आबादी घटकर जितनी हो जाएगी-1.09 अरब

• हाल ही में अफगानिस्तान में भारत के अगला राजदूत जिसे नियुक्त किया गया है- रुद्रेंद्र टंडन

• संयुक्त राष्ट्र द्वारा जारी वार्षिक अध्ययन के अनुसार, वैश्विक स्तर पर बीते जितने वर्षों में 10 लाख से अधिक लोग कुपोषितों की श्रेणी में शामिल हुए हैं- पाँच वर्ष

• हाल ही में लैंसेट द्वारा जितने देशों एवं क्षेत्रों के लिये वर्ष 2017 से वर्ष 2100 तक प्रजनन क्षमता, मृत्यु दर और प्रवास एवं जनसंख्या परिदृश्य के संदर्भ में वैश्विक पूर्वानुमान विश्लेषण प्रस्तुत किया गया है-195

• चुनाव आयुक्त अशोक लवासा को हाल ही में जिस बैंक का उपाध्यक्ष नियुक्त किया गया है- एशियाई विकास बैंक

• भारत सरकार की तरफ से हाल ही में तुर्कमेनिस्तान में भारत का अगला राजदूत जिसे नियुक्त किया गया है- विधु पी नायर

• नाबार्ड ने अपने 39वें स्थापना दिवस पर पहली बार जिसका आयोजन किया है- डिजिटल चौपाल

• सुप्रीम कोर्ट कोलेजियम ने पंजाब व हरियाणा, हिमाचल प्रदेश व कलकत्ता हाई कोर्ट के जितने अतिरिक्त जजों को स्थायी जज बनाने की सिफारिश की है-9

• केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय ने हाल ही में जिस बीमारी की पहली स्वदेशी वैक्सीन को मंजूरी प्रदान कर दी है- निमोनिया

• हाल ही में बांग्लादेश में भारत का अगला राजदूत जिसे नियुक्त किया गया है- विक्रम दुरईस्वामी

• हाल ही में जिस पूर्व ऑस्ट्रेलियाई तेज गेंदबाज को SportsAdda ने अपना नया ब्रांड एंबेसडर बनाया है- ब्रेट ली

• विश्व सर्प दिवस (World Snake Day) जिस दिन मनाया जाता है-16 जुलाई

• पूर्व आईएस अधिकारी और जिस राज्य की पहली महिला चुनाव आयुक्त नीला सत्यनारायण का हाल ही में निधन हो गया- महाराष्ट्र

• दिल्ली सरकार ने खाद्य संरक्षा व मानक अधिनियम के तहत राजधानी में जितने वर्ष के लिए सुगंधित तंबाकू व तंबाकू मिश्रित उत्पादों की बिक्री व भंडारण पर पाबंदी लगा दी है- एक वर्ष

• हाल ही में पाकिस्तान और जिस देश के मध्य ‘पाकिस्तान अधिकृत कश्मीर’ के सुधोटी ज़िले में 700 मेगावाट की ‘आज़ाद पट्टन जल विद्युत परियोजना’ के लिये एक समझौते पर हस्ताक्षर किये गए हैं- चीन

• हाल ही में जिस राज्य सरकार ने निजी अस्पतालों में कोरोना के ईलाज हेतु तीन श्रेणी में फीस निर्धारित कर दी है- पंजाब

• हाल ही में ऑस्ट्रेलिया के जिस पूर्व फुटबॉल खिलाड़ी ने सन्यास लेने की घोषणा की है- माइल जेडिनक

• केंद्रीय रेल मंत्री पीयूष गोयल के अनुसार, भारतीय रेलवे अगले जितने साल में 100 फीसदी विद्युत चालित रेल नेटवर्क बन जाएगी- साढ़े तीन साल

• जिस देश के प्रधान मंत्री एलिस फाखफाख (Elyes Fakhfakh) ने हाल ही में राष्ट्रपति को अपना इस्तीफा सौंप दिया है- ट्यूनीशिया

• भारत और जिस देश ने दोनों देशों के बीच संपर्क की सुविधा के लिए नया व्यापार मार्ग खोला है- भूटान

• छत्तीसगढ़ सरकार ने जिस योजना के तहत किसानों से 2 रुपये प्रति किलोग्राम की दर से गोबर खरीदने को मंज़ूरी दी है- गोधन न्याय योजना

• हाल ही में जिस आईआईटी संस्था ने “SHUDH” नामक एक अल्ट्रा वायलेट सैनिटाइजिंग उत्पाद विकसित किया है- आईआईटी कानपुर

• हाल ही में सर्वोच्च न्यायलय ने केरल के तिरुवनंतपुरम में जिस प्रसिद्ध मंदिर के प्रशासन में त्रावणकोर रियासत के पूर्ववर्ती शाही परिवार के अधिकारों को बरकरार रखा है- श्री पद्मनाभस्वामी मंदिर

• हाल ही में हुए राष्ट्रपति चुनावों में जिस देश के मौजूदा राष्ट्रपति आंद्रेज़ डूडा (Andrzej Duda) लगातार दूसरी बार पाँच वर्ष के कार्यकाल के लिये राष्ट्रपति के तौर पर चुने गए हैं- पोलैंड

• जहाजरानी मंत्रालय ने कोलकाता बंदरगाह में हल्दि या गोदी परिसर की पांच जेट्टी में अग्निnशमन की सुविधाएं लगाने हेतु जितने रुपए जारी करने को मंजूरी दी है-107 करोड़ रुपए

• विश्व युवा कौशल दिवस जिस दिन मनाया जाता है-15 जुलाई

• गूगल ने हाल ही में जियो प्लेटफॉर्म्स में जितने हजार करोड़ रूपए निवेश करने की घोषणा की है-30 हजार करोड़ रूपए

• हाल ही में जिस राज्य सरकार ने बढ़ते कोरोना संकट के कारण 16 जुलाई से 31 जुलाई तक लॉकडाउन लगाने की घोषणा की है- बिहार

• मानव संसाधन विकास मंत्रालय ने डॉ. अनीता भटनागर को जितने वर्ष के लिए नैशनल बुक ट्रस्ट के बोर्ड ऑफ़ ट्रस्टी में नामित किया गया है- तीन वर्ष

• बीसीसीआई ने पिछले हफ्ते राहुल जौहरी का इस्तीफा स्वीकार करने के बाद जिसको बीसीसीआई का अंतरिम सीईओ नियुक्त किया है- हेमंग अमीन

• उद्योग मंडल फिक्की ने वित्त वर्ष 2020-21 में भारत की सालाना जीडीपी वृद्धि में जितने प्रतिशत के संकुचन का अनुमान जाहिर किया है-4.5 प्रतिशत

• भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआईएल) जितने लाख करोड़ रुपये के मूल्य को छूने वाली पहली भारतीय कंपनी बन गयी है-12 लाख करोड़ रुपये

• ईरान ने हाल ही में जिस देश को बड़ा झटका देते हुए चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है- भारत

• जिस दिग्गज हॉकी खिलाड़ी को मोहन बागान ‘लाइफटाइम अचीवमेंट’ पुरस्कार से हाल ही में सम्मानित किया जायेगा- अशोक कुमार

• हाल ही में केंद्रीय सशस्त्र पुलिस बल द्वारा आयोजित अखिल भारतीय पौधरोपण अभियान में जिस केंद्रीय मंत्री ने शिरकत की- अमित शाह

• गूगल के मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई ने भारत में अगले पांच-सात साल में जितने हजार करोड़ रूपए निवेश करने की घोषणा की है-75000 हजार करोड़ रूपए

• सरकार की तरफ से जारी ताजा आंकड़ों के अनुसार जून 2020 में खुदरा मंहगाई दर जितने प्रतिशत पर पहुँच गयी है-7.87 प्रतिशत

• भारतीय रेलवे ने जब तक रेलवे को ग्रीन रेलवे बनाने की घोषणा की है- साल 2030 तक

• केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्रालय के आंकड़ों के मुताबिक जो देश वित्तीय वर्ष 2019-20 के दौरान भारत का शीर्ष व्यापारिक भागीदार बना हुआ है- अमेरिका

• हाल ही में जिस राज्य सरकार ने ‘रोको-टोको’ अभियान की घोषणा की है- मध्य प्रदेश

• हाल ही में भारत-चीन सीमा विवाद के बीच भारतीय सेना ने जिस देश से 72 हजार एसआईजी 716 असॉल्ट राइफल खरीदने जा रही है- अमेरिका

• हाल ही में ऑस्ट्रेलिया ने जिस देश द्वारा हॉन्गकॉन्ग में लगाए गए ‘राष्ट्रीय सुरक्षा कानून’ की प्रतिक्रिया में हॉन्गकॉन्ग के साथ अपनी प्रत्यर्पण संधि को निलंबित कर दिया है- चीन

• भारतीय रेलवे ने पहली बार जिस राज्य के गुंटूर से बांग्लादेश को सूखी मिर्च का परिवहन किया- आंध्र प्रदेश

• हाल ही में जिस देश ने सबसे बड़े कैमरा ट्रैप वन्यजीव सर्वेक्षण हेतु गिनीज बुक रिकॉर्ड में स्थान हासिल किया है- भारत

• हाल ही में एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बैंक (AIIB) ने देश में अक्षय ऊर्जा परियोजनाओं हेतु एलएंडटी इन्फ्रास्ट्रक्चर फाइनेंस लिमिटेड को जितने मिलियन डॉलर का ऋण स्वीकृत किया है-50 मिलियन डॉलर

• विश्व जनसंख्या दिवस जिस दिन मनाया जाता है-11 जुलाई

• हाल ही में जिस कंपनी ने जियो प्लेटफार्म्स में 0.15 प्रतिशत हिस्सेदारी के लिए 730 करोड़ रुपये का निवेश किया है- क्वालकॉम वेंचर्स

• जिस राज्य में हाल ही में भारत की पहली राज्य स्तरीय ई-लोक अदालत की शुरुआत हुई है- छत्तीसगढ़

• वैश्विक महामारी कोविड-19 की वैक्सीन के ह्यूमन ट्रायल पूरा करने वाला पहला देश जो बन गया है- रूस

• जिस राज्य के नादौन पुलिस थाने को देश और राज्य के सर्वश्रेष्ठ पुलिस थाने का दर्जा दिया गया है- हिमाचल प्रदेश

✍ चालू घडामोडी प्रश्न 10 उत्तरासहीत

????‍♂ दि:- 19 / जुलै /2020

Q1) कोणते राज्य सरकार “रोको टोको” मोहीम राबवित आहे?
उत्तर :- मध्यप्रदेश

Q2) कोणत्या व्यक्तीला रोटरी फाऊंडेशनच्यावतीने ‘पॉल हॅरिस फेलो’ हे विद्यावेतन देऊन गौरविण्यात आले?
उत्तर:- एडप्पाडी के. पलानीस्वामी

Q3) __ ह्यांनी ‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले.
उत्तर:- टेनझिन गेचे टेथोंग

Q4) ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ ह्या _ आहेत, जे इस्रायल देशाच्या मदतीने मध्यप्रदेशात तयार केले जातील.
उत्तर:- रायफल

Q5) कोणता देश कोविड-19 विषाणूसाठी लसीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण करणारा जगातला पहिला देश ठरला आहे?
उत्तर:- रशिया

Q6) माहितीपट श्रेणीत 2020 सालाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला?
उत्तर :- केझांग डी. थोंगडोक

Q7) ‘मलबार’ सराव हा एक _ युद्धसराव आहे.
उत्तर :- नौदल

Q8) कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्कृष्ठ ठरले आहे?
उत्तर:- नादौन पोलीस ठाणे

Q9) कोणत्या संघटनेचे सदस्यत्व सोडण्याची औपचारिक प्रक्रिया संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने चालवली आहे?
उत्तर:- जागतिक आरोग्य संघटना (WHO)

Q10)हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
उत्तर :- ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

: ☑️ Current Affairs [ English ] : 19 July
????
Q.1. When is Nelson Mandela International Day celebrated?
Ans. 18 July

Q.2. Who has been appointed the new MD & CEO of SBI Cards & Payment Services?
Ans. Ashwini Kumar Tiwari

Q.3. India has tied up with which country to deal with cyber threats?
Ans. Israel

Q.4. In which state ‘Smriti Van’ has been inaugurated?
Ans. Uttarakhand

Q.5. Which IIT has developed a portable hospital called MediCAB?
Ans. IIT Madras

Q.6. With whom has India entered into a strategic petroleum reserve?
Ans. America

Q.7. In which state has the first online NISHTHA program been started?
Ans. Andra Pradesh

Q.8. Ossouka Raponda became the first woman Prime Minister of which country?
Ans. Gabon

Q.9. With whom has CBSE tied up for artificial intelligence in the curriculum?
Ans. IBM

Q.10. With whom has Pakistan signed a 700-mile Azad Pattan hydroelectric project?
Ans. China

1. मूल अधिकारों को सर्वप्रथम किस देश में मान्यता की दी गई ?
*– संयुक्त राज्य अमेरिका *

2. डॉ. बी. आर. अंबेडकर ने संविधान के किस भाग को सबसे अधिक आलोकित भाग कहा ?
*– भाग-III*

3. भारत के संविधान में मूल अधिकार क्या है ?
*– मूल संविधान का हिस्सा*

4. मौलिक अधिकारों का निलंबन कौन कर सकता है
*– राष्ट्रपति*

5. मौलिक अधिकारों के बारे में सुनवाई करने का अधिकार किसको है
*– सर्वोच्च न्यायालय को*

6. भारतीय संविधान का अस्पृश्यता उन्मूलन किस अनुच्छेद में हैं
*– अनुच्छेद-17*

7. मौलिक अधिकारों का मुख्य उद्देश्य क्या है
*– व्यक्तिगत स्वंतत्रता को सुनिश्चित करना*

8. स्वतंत्रता का अधिकार किस अनुच्छेद में वर्णित है
*– अनुच्छेद-19-22*

9. सूचना का अधिकार किस अनुच्छेद में जोड़ा गया है
*– अनुच्छेद-19 (a)*

10. शिक्षा का अधिकार किस अनुच्छेद में जोड़ा गया है
*– अनुच्छेद-21 (a)*

????????करोनाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं-मोदी.????????

???? करोना नावाच्या संकटाशी लढा देण्यासाठी भारताने जन आंदोलन उभं केलं.

???? असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनाचं संकट जेव्हा भारतात आलं तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभी राहिली आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात करोनाचं प्रमाण नियंत्रणात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा नवा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

???? आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात भारताने आता केली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

???? भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत निश्चित चांगले आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. भारताने जनतेला करोनाच्या लढाईशी जोडलं. प्रत्येकजण करोनाशी लढा देतो आहे.

???? आपल्या देशावर आलेलं संकट परतवून लावायचं आहे हा निर्धार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आम्ही आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरु केली आहे.आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अन्न सुरक्षा योजनेचाही उल्लेख केला आहे.

???? संयुक्त राष्ट्राच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्चुअल सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी भारताने नैसर्गिक संकटांशी केलेला सामना, करोनाविरोधातली लढाई, गरीबांसाठी राबवलेल्या योजना आणि आत्मनिर्भर भारत या मुद्यांवर भाषण केलं.

???????? चालू घडामोडी ????????

???? सीमा रस्ते संस्था (BRO) ने…………….हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला – डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).

???? केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली – 75 टक्के.

???? पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)…………….. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील – 100 दशलक्ष डॉलर.

???? नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील – CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).

???? 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल……….. यांचे 29 मार्च रोजी निधन झाले – चंदन सिंग राठौड.

????……………..या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले – ओडिशा.

???? …………..या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार

????भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

????या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

ठळक बाबी

????भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो.

????अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. यामुळे इंधन तेलाच्या नियमित पुरवठ्यात अडथळे आले, तर यामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. युद्धकाळात हा साठा देशाची इंधन आवश्यकता भागविण्यासाठी उपयोगी ठरतो.

????भारताकडे सध्या 3.80 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे.

????पोडूर, मंगळूर, विशाखापट्टणम येथे भूमिगत टाक्यांमध्ये हे इंधन तेल साठविले जाते.

????इंधन साठविण्यासाठी भारताने सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबतही करार केला आहे. भारताला मागणीच्या 80 टक्के इंधन आयात करावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *