खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????2020 साली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ची (15 जुलै) संकल्पना – “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ”.

✍भारतीय भुदल या देशाकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ दारुगोळा खरेदी करणार आहे – इस्त्रायल.

✍इस्रायल उद्योगांच्या सहाय्याने ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ असॉल्ट रायफल या राज्यातील भिंड जिल्ह्यात पीएलआर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात तयार केले जातील – मध्यप्रदेश.

✍या सशस्त्र दलाने नवी दिल्लीतील सरदार पटेल कोविड केअर सेंटर येथे त्यांचे कॉल सेंटर उघडले – भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP).

✍या संस्थेनी ‘वित्त अधिनियम 2020’च्या योग्य अंमलबजावणीसाठी एक नवीन उपयोगिता साधन तयार केले आहे जे बँक आणि टपाल कार्यालयांना रोख पैसे काढण्यासाठी योग्य TDS दरासह सुविधा देणार – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).

✍जून 2020 महिन्यात भारताचा किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) – 6.09 टक्के.

????_____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

(A) स्मृती इराणी
(B) निर्मला सीतारमण
(C) ममता बॅनर्जी✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

????कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅
(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक
(C) पेटीएम पेमेंट बँक
(D) एयरटेल पेमेंट बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

????बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?

(A) अॅनिमल बाजार
(B) डिजिटल हाट✅✅
(C) बुक माय मीट
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

????_______ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.

(A) NABL लॅब
(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन
(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

????_____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅
(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस
(C) सिलिकॉन प्रेस
(D) यापैकी नाही

????‍♂️ *आजार आणि त्याचे विषाणू*

● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू

● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)

● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)

● *पोलिओ* : पोलिओ विषाणू

● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus

● *रेबिज* : लासा व्हायरस

● *डेंग्यू* : Arbo-virus

● *चिकुनगुन्या* : Arbo-virus

● *अतिसार* : Rata virus

● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)

● *देवी* : Variola Virus

● *कांजण्या* : Varicella zoaster

● *सर्दी* : सर्दीचे विषाणू

● *गालफुगी* : Paramixo virus

● *जर्मन गोवर* : Toza virusकर्करोगाचे प्रकार ★

कार्सिनोमा – अभिस्तर पेशींचा किंवा त्वचेचा रोग

सार्कोमा – संयोजी उतींचा कर्करोग

लिम्फोमा- लसिकापेशींचा कर्करोग

ल्युकेमिया – रक्ताचा/ श्वेतपेशींचा कर्करोग

सेमिनोमा- वृषणाचा कर्करोग

डीसजर्मीनोमा – अंडाशयाचा कर्करोग

ब्लास्टोमा – अपरीकव पेशींचा कर्करो

????????फॅविपीरावीर औषध उत्पादनास हैदराबादच्या बायोफोरला मान्यता????????

???? येथील बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्स कंपनीला भारतीय औषध महानियंत्रकांनी फॅविपिरावीर या औषधाचे उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे.

???? कोविड १९ ची कमी ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा वापर केला जातो. या कंपनीला औषधाचे घटक तयार करून ते निर्यात करायलाही परवानगी देण्यात आली आहे. तुर्कस्थानात औषध घटक पाठवण्याची व्यवस्था ही कंपनी करणार आहे.

???? भारत, बांगलादेश व इजिप्तमधील कंपन्यांशी भागीदारी करून फॅविपीरावीरचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी ही कंपनी प्रयत्नशील आहे.
कोविड १९ साथीमुळे औषध कंपन्यांनी विविध औषधांच्या निर्मितीवर भर दिला आहे.

???? बायोफोर कंपनीचे संस्थापक व मुख्य वैज्ञानिक अधिकारी माणिक रेड्डी पुलागुरला यांनी सांगितले की, आमचे उत्पादन प्रकल्प हे अमेरिका व युरोपीय समुदायाच्या निकषांचे पालन करणारे आहेत.

???? भारतातील फॅविपिरावीरची गरज पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. हे औषध विषाणूविरोधी असून ते इन्फ्लुएंझावरही गुणकारी आहे.

???? भारत व तुर्कस्थानशिवाय रशिया व मध्यपूर्वेतही या औषधाला मान्यता देण्यात आली आहे.

Mpsc Study: #mpsc_tricks

❇️—- यांनी लाहोर येथे ‘दयानंद ॲग्लो-वेदिक कॉलेज’ सुरू करुन इंग्रजी आणि वैदिक शिक्षणाचा प्रसार केला.

> लाला हंन्सराज

❇️ स्वामी दयानंद सरस्वतीच्या आर्य समाजाचे वर्णन —— असे करतात कि, ‘‘आर्य समाज म्हणजे लढाऊ हिंदूधर्म होय.’’

> भगिनी निवेदिता

❇️ कॉर्पोरेट उत्कृष्टतता श्रेणीत प्रतिष्ठित ‘CII-ITC सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2019’चा विजेता

– NTPC लिमिटेड.

❇️विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यासाठी मार्गदर्शन देणारा अटल इनोव्हेशन मिशनचा ऑनलाईन अभ्यासक्रम

– ATL (अटल टिंकरिंग लॅब) अॅप ​​डेव्हलपमेंट मॉड्यूल.

* Mpsc Study: मराठीचे काही प्रश्न व त्याची उत्तरे..

1) ” नवल ” हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?

1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई ✅
4) नवलाईने

2) ” सुलभा ” हे कोणते नाम आहे ?

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) सर्वनाम

3) ” गोडवा ” या शब्दाचा प्रकार सांगा.

1) नाम
2) भाववाचक नाम ✅
3) विशेषण
4) सर्वनाम

4) ” भारत ” या शब्दाची जात ओळखा ?

1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) गरिबी

5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.

1) शहर ✅
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती

6) ” त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. “या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .

1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम✅

7) शब्दाचा प्रकार ओळखा -“पर्वत “

1) सामान्यनाम ✅
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम

8) “आपल्या ” या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?

1) आपण
2) आपुलकी ✅
3) आम्ही
4) आपली

9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) अनेकवचनी
2) एकवचनी ✅
3) बहुवचनी
4) यापैकी नाही

10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :

1) सैन्य
2) साखर ✅
3) वर्ग
4) कळप

एका ओळीत सारांश, 15 जुलै 2020

◆●◆दिनविशेष◆●◆

2020 साली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ची (15 जुलै) संकल्पना – “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ”.

◆◆संरक्षण◆◆

भारतीय भुदल या देशाकडून ‘स्पाईक फायरफ्लाय’ दारुगोळा खरेदी करणार आहे – इस्त्रायल.

इस्रायल उद्योगांच्या सहाय्याने ‘अरद’ आणि ‘कार्मेल’ असॉल्ट रायफल या राज्यातील भिंड जिल्ह्यात पीएलआर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात तयार केले जातील – मध्यप्रदेश.

या सशस्त्र दलाने नवी दिल्लीतील सरदार पटेल कोविड केअर सेंटर येथे त्यांचे कॉल सेंटर उघडले – भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP).

◆◆अर्थव्यवस्था◆◆

या संस्थेनी ‘वित्त अधिनियम 2020’च्या योग्य अंमलबजावणीसाठी एक नवीन उपयोगिता साधन तयार केले आहे जे बँक आणि टपाल कार्यालयांना रोख पैसे काढण्यासाठी योग्य TDS दरासह सुविधा देणार – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).

जून 2020 महिन्यात भारताचा किरकोळ किंवा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) – 6.09 टक्के.

या एक्सचेंज व्यासपीठाने आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स आणि बजाज एलिआन्झ लाइफ इन्शुरन्सची नोंदणी करून जीवन विमा उद्योग क्षेत्रासाठी त्याच्या बीटा व्यासपीठाची घोषणा केली – BSE ईबिक्स इन्शुरेंस ब्रोकिंग (BSE आणि ईबिक्स फिनकॉर्प एक्सचेंज यांचा संयुक्त उपक्रम).

जून 2020 महिन्यात भारताचा मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) वर आधारित महागाईचा वार्षिक दर – (-1.81 टक्के).

या बँकेनी आपल्या 2,150 पाणलोट विकास प्रकल्पांच्या लाभार्थ्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांसाठी 5000 कोटी रुपयांची पुनर्वित्त योजना जाहीर केली – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

राष्ट्रपती आंद्रेज दूडा यांनी या देशामधील राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकली – पोलंड.

◆◆राष्ट्रीय◆◆

चोरीची वाहने आणि FIR यांचा केंद्रीयकृत ऑनलाईन डेटाबेसमध्ये प्रवेश मिळण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (NCRB) आणि या व्यासपीठामध्ये सामंजस्य करार झाला – नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID).

हे राज्य ‘पंतप्रधान स्वनिधी’ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल ठरले – मध्यप्रदेश.

या मंत्रालयाने ऑनलाईन माध्यमातून डिजिटल शिक्षणविषयक “प्रज्ञाता” (Plan- Review- Arrange- Guide- Yak (talk)- Assign- Track- Appreciate) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या – मनुष्यबळ विकास मंत्रालय.

ही जगातील सर्वात मोठी वित्तीय सेवा संस्था गांधीनगर (गुजरात) मधील GIFT सिटी येथे IFSC बँकिंग युनिटची स्थापना करणार आहे – HSBC (हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन) लिमिटेड.

या संस्थेनी आपला 39 वा स्थापना दिवस साजरा करताना 13 जुलै 2020 रोजी पहिला ‘डिजिटल चौपाल’ कार्यक्रम आयोजित केला – NABARD.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

युरोपीय संघाच्या युरोपीय परिषदेचे वर्तमान अध्यक्ष – चार्ल्स मिशेल.

‘हिज होलीनेस द फोर्टींथ दलाई लामा: अॅन इलुस्ट्रेटेड बायोग्राफी’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक – तेनझिन गेचे टेथोंग.

‘ची लुपो’ माहितीपटासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ याचे विजेता – केजांग डी. थोंगडोक.

तुर्कमेनिस्तान देशातले नवे भारतीय राजदूत – डॉ. विधु पी. नायर.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

या संस्थेनी “शुद्ध” (Smartphone operated Handy Ultraviolet Disinfection Helper) यंत्र विकसित केले – IIT कानपूर.

विलगीकरणाच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) विकसित केलेले सॉफ्टवेअर – “संपर्क” (Smart Automated Management of Patients and Risks for Covid-19).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

युरोपीय संघ – सदस्य: 27; मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम.

कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ (ARDC) – स्थापना: 12 जुलै 1982; मुख्यालय: मुंबई.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) – स्थापना: 12 जुलै 1982; मुख्यालय: मुंबई.

UNESCO-UNEVOC (आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण केंद्र) – स्थापना: वर्ष 2002; ठिकाण: बॉन, जर्मनी.

संयुक्त राष्ट्रसंघाची खाद्यान्न व कृषी संघटना (FAO) – स्थापना: 16 ऑक्टोबर 1945; मुख्यालय: रोम, इटली.

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) – स्थापना: 15 डिसेंबर 1977; मुख्यालय: रोम, इटली.

#Economy News-????????

✅ सुर्ख़ियों मे – वित्त वर्ष 2020-21 में सर्वाधिक बाजार कर्ज लेने वाले राज्यों में तमिलनाडु टॉप पर|
????
➡️ हाल ही में भारतीय रिजर्व बैंक द्वारा जारी रिपोर्ट के अनुसार वित्त वर्ष 2020-21 में तमिलनाडु द्वारा 30,500 करोड़ रुपये का बाजार कर्ज जुटाया गया हैं|

➡️ तमिलनाडु वित्त वर्ष 2020-21 में जुटायें गये बाजार कर्ज के साथ देश में बाजार कर्ज के मामले राज्यों में सबसे ऊपर है।

➡️ अन्य प्रमुख राज्य
????
✔️महाराष्ट्र- ₹25,500 करोड़
✔️आंध्र प्रदेश- ₹17,000 करोड़
✔️राजस्थान ₹17,000 करोड़

➡️ राज्य पर बाजार कर्ज का प्रभाव
????
✔️राजकोष पर दवाब
✔️कर्ज के ब्याज को चुकाना
✔️सरकार के वित्त का नुकसान
✔️डेट टू जीडीपी रेश्यो का बढना

✅ तमिलनाडु
????
➡️ राजधानी- चेन्नई
➡️ क्षेत्रफल- 130,058 km2
➡️ राज्यपाल- बनवारीलाल पुरोहित
➡️ मुख्यमंत्री- के.पलानीस्वामी
➡️ विधानमण्डल- एकसदनीय
✔️विधान सभा- 235 सीटें

➡️ भारतीय संसद
????
✔️लोक सभा- 39 सीटें
✔️राज्य सभा-18 सीटें

: ????”विजयी मराठा” ????

संपादक- श्रीपतराव शिंदे

“शेतकरी व मजुर सुखी तर जग सुखी”

हे ब्रीद वाक्य असणारा “विजयी मराठा” वृत्तपत्राचे हे १०० वे वर्ष आहे .बहुजनांचा केसरी या नावाने प्रसिध्दअसणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादक “श्रीपतराव शिंदे” होते .

हे वृत्तपत्र १ डिसेंबर १९१९ पासून ते सुरु झाले.‘भारत सेवक समाज’ सारखी संस्था व ज्ञानप्रकाशसारखे पत्र आपण काढावे, असे शिंदे यांना वाटत होते. राजकीय सत्ता हस्तगत करुन ब्राह्मणेतर समाजाचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत विकास साधता येईल, असा विश्वास त्यांना होता. ठाम मते आणि निश्चित धोरण हे शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते.

केसरीविरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले.

१९३१ मध्ये शिंदे यांनी ‘शाहू सेवा सोसायटी’ ही संस्था ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. त्यानंतर विजयी मराठा त्या संस्थेच्या वतीने प्रकाशित होऊ लागले. १ जानेवारी १९३५ रोजी ते बंद पडले.

१९२० मध्ये कायद्यातील नव्या सुधारणेनुसार निवडणुका झाल्या. ब्राह्मणेतर पक्षाने निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत प्रचाराचे साधन म्हणून विजयी मराठाने कामगिरी बजावली.महात्मा फुलेंचा पुतळा प्रकरण,आंतरजातीय विवाहाचे पटेल विधेयक इ .वेळी देखील विजयी मराठा ने मोलाची भुमिका बजावली होती.

दिनकरराव जवळकर विजयी मराठा मधुन भवानी तलवार’, ‘आग्यावेताळ’ या टोपण नावाने लिखाण करत असत.

छ.शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर शिंदेनी लिहलेला “दीन दुनियेचा वाली गेला” हा अग्रलेख विशेष प्रसिध्द आहे.

???? 15th JULY

❇️ WORLD YOUTH SKILL DAY
विश्व योग कौशल दिवस

???? THEME : Skills for a Resilient Youth

???? The importance of developing skilled youth is at the core of this year’s message for World Youth Skills Day.

???? The United Nations General Assembly has decided to celebrate the first World Youth Skills Day (WYSD) on 15 July 2015.

❄ United Nations General Assembly :
???? Established :- 1945
???? Headquarters: New York, US
???? President: Prof. Tijjani Muhammad Bande

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬●

15 july 2020 Questions And Answers ????*

*????प्रश्न 1. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) ने मैनचेस्टर सिटी पर लगे कितने वर्ष के बैन को हटा लिया है?*
1 वर्ष
2 वर्ष
3 वर्ष
5 वर्ष

????सही उत्तर देखे????
उत्तर: 2 वर्ष – कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (सीएएस) ने मैनचेस्टर सिटी पर 2 वर्ष के बैन को हटा लिया है. अब मैनचेस्टर सिटी टीम रोपियन टूर्नामेंट में खेल सकती है. लेकिन सीएएस ने इंग्लिश फुटबॉल क्लब पर 85 करोड़ रुपए का जुर्माना लगाने की घोषणा की है.

*????प्रश्न 2. सियाम के द्वारा जारी किये गए आंकड़ों के मुताबिक, चालू वित्त वर्ष की पहली तिमाही वाहन निर्माण में कितनी फीसदी की गिरावट दर्ज की गयी है?*
39.39 फीसदी
59.39 फीसदी
79.39 फीसदी
89.39 फीसदी

????सही उत्तर देखे????
उत्तर: 79.39 फीसदी – सियाम यानी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरर्स के द्वारा जारी किये गए आंकड़ों के मुताबिक, चालू वित्त वर्ष की पहली तिमाही वाहन निर्माण में 79.39 फीसदी की गिरावट दर्ज की गयी है. इस चालू वित्त वर्ष के दौरान कुल 14,86,594 वाहनों का निर्माण हुआ है

*????प्रश्न 3. भारत के किस राज्य के नादौन थाना को भारत के सर्वश्रेष्ठ पुलिस स्टेशन में चुना गया है?*
पंजाब
गुजरात
हिमाचल प्रदेश
महाराष्ट्र

????सही उत्तर देखे????
उत्तर: हिमाचल प्रदेश – भारत के हिमाचल प्रदेश राज्य के नादौन थाना को भारत के सर्वश्रेष्ठ पुलिस स्टेशन में चुना गया है. राज्य के मुख्यमंत्री ने कहा कि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह की ओर से इस पुलिस थाने को उत्कृष्टता प्रमाण पत्र दिया गया है.

*????प्रश्न 4. केंद्र सरकार ने हाल ही में भारत के किस राज्य में नेशनल हाइवे से जुड़ी लगभग 20,000 करोड़ रुपये की परियोजनाओं की शुरुआत की है?*
दिल्ली
मुंबई
केरल
हरियाणा

????सही उत्तर देखे????
उत्तर: हरियाणा – केंद्र सरकार ने हाल ही में हरियाणा राज्य में नेशनल हाइवे से जुड़ी लगभग 20,000 करोड़ रुपये की परियोजनाओं की शुरुआत की है. साथ ही नेशनल हाइवे-8 समेत 11 सड़कों से जुड़ी योजनाओं का केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से उद्घाटन किया है.

*????प्रश्न 5. फिस्कल ईयर 2021 की पहली तिमाही में किस कंपनी कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट 2390 करोड़ रुपए रहा है?*
इंफोसिस
विप्रो
टाटा
अशोक लेलैंड

????सही उत्तर देखे????
उत्तर: विप्रो – भारत की आईटी कंपनी विप्रो का फिस्कल ईयर 2021 की पहली तिमाही में कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट 2390 करोड़ रुपए रहा है. जबकि पिछले वर्ष इसी तिमाही के दौरान कंपनी को 2388 करोड़ रूपये का प्रॉफिट हुआ था.

*????प्रश्न 6.अमेरिका के बाद किस देश ने हाल ही में चीनी कंपनी हुवावे को 5जी नेटवर्क बनाने को लेकर बैन कर दिया है?*
भारत
ऑस्ट्रेलिया
जापान
ब्रिटेन

????सही उत्तर देखे????
उत्तर: ब्रिटेन – अमेरिका के बाद ब्रिटेन ने हाल ही में चीनी कंपनी हुवावे को 5जी नेटवर्क बनाने को लेकर बैन कर दिया है. ब्रिटिश सरकार ने टेलिकॉम कंपनियों को आदेश दिया है कि वे 2027 तक 5जी नेटवर्क से हुवावे के सभी उपकरणों को हटा दें.

*????प्रश्न 7. भारत के किस पडोसी देश ने हाल ही में भारतीय चैनलों के प्रसारण पर लगी रोक को हटा दिया है?*
बांग्लादेश
भूटान
नेपाल
म्यामार

????सही उत्तर देखे????
उत्तर: नेपाल – भारत के पडोसी देश नेपाल ने हाल ही में भारतीय चैनलों के प्रसारण पर लगी रोक को हटा दिया है. हाल ही में नेपाल की केपी शर्मा ओली सरकार के आदेश के बाद केबल ऑपरेटरों ने भारतीय चैनलों को फिर से प्रसारण करना शुरू कर दिया है. लेकिन अभी भी कुछ चैनलों पर अब भी बैन जारी है.

*????प्रश्न 8. जम्मू कश्मीर में मानवाधिकारों के उल्लंघन का आरोप लगाते हुए किस देश की नेशनल असेंबली ने इसके खिलाफ एकमत से प्रस्ताव पारित किया है?*
भूटान
पाकिस्तान
भारत
अफगानिस्तान

????सही उत्तर देखे????
उत्तर: पाकिस्तान – पाकिस्तान की नेशनल असेंबली ने हाल ही में जम्मू कश्मीर में मानवाधिकारों के उल्लंघन का आरोप लगाते हुए इसके खिलाफ एकमत से प्रस्ताव पारित किया है. इस प्रस्ताव में कश्मीरियों को राजनयिक और राजनीतिक समर्थन देने की बात कही गई है.

*????प्रश्न 9. भारतीय रेलवे ने पहली बार किस देश में सामान से भरी विशेष पार्सल रेलगाड़ी को भेजा है?*
पाकिस्तान
नेपाल
भूटान
बांग्लादेश

????सही उत्तर देखे????
उत्तर: बांग्लादेश – भारतीय रेलवे ने पहली बार बांग्लादेश में सामान से भरी विशेष पार्सल रेलगाड़ी को भेजा है. जबकि इससे पहले गुंटूर और आसपास के इलाके के किसान और व्यापारी कम मात्रा में सूखी मिर्च सड़क मार्ग से बांग्लादेश ले जाते है जिसमे लगभग 7000 रुपए प्रति टन की लागत आती है.

*????प्रश्न 10. हाल ही में किस देश ने भारत को चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है?*
अमेरिका
पाकिस्तान
चीन
ईरान

????सही उत्तर देखे????
उत्तर: ईरान – ईरान ने हाल ही में भारत को चाबहार रेल परियोजना से बाहर कर दिया है. अब केवल ईरान अकेला ही इस परियोजना को पूरा करे. ईरान के इसे फैसले को सामरिक और रणनीतिक तौर पर बड़ा झटका माना जा रहा है.

➖➖➖➖➖➖➖➖➖

????????काही समानार्थी म्हणी ????????

????आधी शिदोरी मग जेजूरी – आधी पोटोबा मग विठ्ठोबा

????आवळा देऊन कोहळा काढणे – पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

????कडू कारले तुपामध्ये तळले – कुत्र्याचे शेपूट नळीत घातले

????साखरेत घोळले तरी कडू ते कडूच – तरी वाकडे ते वाकडेच

????कामा पुरता मामा – ताकापुरती आजी

????काखेत कळसा गावाला वळसा – तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

????करावे तसे भरावे – जैसी करणी वैशी भरणी

????खाई त्याला खवखवे – चोराच्या मनात चांदणे

????खाण तशी माती – बाप तसा बेटा

????आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी – मानेला गळू, पायाला जळू

????गाढवापुढे वाचली गीता अन – नळी फुंकले सोनारे इकडून

????काळाचा गोंधळ बरा – गेले तिकडे वारे

????घरोघरी मातीच्या चुली – पळसाला पाने तीनच

????चोरावर मोर – शेरास सव्वाशेर

????जशी देणावळ तशी खानावळ – दाम तसे काम

????पालथ्या घड्यावर पाणी – येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

????नव्याचे नऊ दिवस – तेरड्याचे रंग तीन दिवस

????नाव मोठं लक्षण खोटं – नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा

????बेलाफुलाची गाठ पडणे – कावळा बसायला आणि फाटा तुटायला

????पी हळद अन हो गोरी – उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

????वराती मागून घोडे – बैल गेला अन झोपा केला

????वासरात लंगडी गाय शहाणी – गावंढया गावात गाढवीण

: Q.)_________ च्या अपयशानंतर स्वराज पार्टीची स्थापना झाली.
1)असहकार चळवळ √√√
2)भारत छोडो आंदोलन
3)नागरी अवज्ञा आंदोलन
4)स्वदेशी आंदोलन

स्पष्टीकरण:-
असहकार चळवळ अपयशानंतर स्वराज पार्टी (कॉंग्रेस-खिलाफत स्वराज पार्टी) ची स्थापना मार्च 1923 मध्ये सी.आर. दास आणि मोतीलाल नेहरू झाली. सी.आर. दास हे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे पहिले महासचिव झाले, स्वराज पक्षाने स्वत: ला कॉंग्रेसचा अविभाज्य भाग म्हणून बढती दिली. तसेच अहिंसा आणि असहकार यांच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

|| भारतातील प्रमुख नद्या ||

◾️ गोदावरी नदी ◾️

१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.

३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.

४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.

५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.

६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.

७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश

८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे

९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका

१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.

१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.

१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button