खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

तपासणी शिबिरातून २०० अहवाल प्राप्त, ३८ जाणं  आढळले कोरोनाबाधित

तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ४४१ वर पोहोचली, आतपर्यंत ३० जणांचा झाला मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी  राबवलेल्या तपासणी शिबिरातून २०० अहवाल बुधवारी प्राप्त झाले.  त्यात  ३८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ४४१ झाली आहे. आतपर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.
प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी  विशेष मोहीम राबवली आहे. यातील अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात संपर्कातील ३० जण पोझोटिव्ह आले आहेत.  एकूण १३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज बुधवारी ३६ स्वॅब घेण्यात आले आहेत. तर ८२ अहवाल प्रतीक्षेत आहेत.

अमळनेर तालुक्यात आढळून आलेले रुग्ण असे

 

त्यात मंगरूळ ३,बहादरवाडी १ , फरशी रोड ६ , मंगलादेवी चौक ४, गुलमोहर कॉलनी १ ,ब्रम्हे गल्ली ७,आर्डी १ , सिंधी बाजार  १ , पानखिडकी १ , लक्ष्मीनगर  ४ तोलानी मार्केट १ , तर नवीन ८ रुग्ण आढळून आले आहेत शिरूड नाका १ , सिंधी बाजार २, सराफ बाजार १ , ढेकू सिम १ ,मंगरूळ १, आटाळे १ , मेघनगरी १यांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button