खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

◼️ आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*

A.21-जून
B.22-मे
C.24-ऑगस्ट
D.25-जानेवारी

*???? Ans -: B.22-मे*
====================
*????????भारतीय संविधानाचे दहावे परिशिष्ट …… शी संबंधित आहे ?*

A.पक्षांतर बंदी कायदा
B.पंचायती राज
C.जमीन सुधारणा
D.संघ आणि राज्यांमधील अधिकारांचे वितरण

*???? Ans -: A.पक्षांतर बंदी कायदा*

====================

*????????भारतात सशस्त्र दलांचे सर्वोच्च प्रमुख ……….. असतात ?*

A.द कमांडर इन चीफ
B.पंतप्रधान
C.भारताचे राष्ट्रपती
D.संरक्षण मंत्री

*????????Ans -: C.भारताचे राष्ट्रपती????????*

जागतिक पशूजन्य रोग दिन – 6 जुलै.

आंतरराष्ट्रीय

2020 सालाच्या अद्ययावत ‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG)’मध्ये प्रथम स्थान – स्वीडन.
2020 सालाच्या अद्ययावत ‘शाश्वत विकास निर्देशांक (SDG)’मध्ये भारताचा क्रमांक – 117 वा.
चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी हाँगकाँगबरोबर प्रत्यार्पण कराराला या देशाने निलंबित केले – कॅनडा.
राष्ट्रीय
भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ या शहरात एक स्मार्ट डेटा सेंटर उभारणार आहे – हैदराबाद, तेलंगणा.
मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. निशंक यांनी या संस्थेच्या “विजय भारत अभियान”चे उद्घाटन केली – पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI).
ही संस्था आणि फेसबुक कंपनीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल सुरक्षा आणि ऑनलाइन कल्याण’ आणि ‘ऑगमेंटेड रिअलिटी’ विषयावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहकार्य केले आहे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).
जागतिक स्तरावरील अ‍ॅप बनविण्याची क्षमता असणार्‍या सर्वोत्कृष्ट भारतीय अॅपचा शोध घेण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम – आत्मानिर्भर भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंज.
व्यक्ती विशेष
“गेटिंग कॉम्पिटिटीव्ह: अ प्रॅक्टिशनर्स गाइड फॉर इंडिया” पुस्तकाचे लेखक – आर. सी. भार्गव (मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष).
“ओव्हरड्राफ्ट: सेव्हिंग द इंडियन सेव्हर” या पुस्तकाचे लेखक – उर्जित पटेल.
कॉमन सर्व्हिस सेंटर चालविणारी भारतातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती – झोया खान (गुजरात).

राज्य विशेष

लेफ्टनंट गव्हर्नर आर.के. माथुर यांनी या केंद्रशासित प्रदेशामध्ये भाजीपाल्याची उपलब्धता सुधारण्यासाठी ‘मिशन ऑरगॅनिक डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (MODI) आणि हरितगृह प्रकल्पाचे उद्घाटन केले – लडाख.
या महानगरपालिकेनी त्यांची ‘डॉक्टर मित्र’ योजना जाहीर केली – अहमदाबाद.
या संस्थेच्या संशोधकांनी अन्नपदार्थांचे आयुष्य 25 वर्षांनी वाढविण्यासाठी पॉली कार्बोनेट ग्रीनहाऊस तंत्रज्ञान विकसित केले आहे – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ हाय-अल्टिट्यूड रिसर्च (DIHAR, लेह).

सामान्य ज्ञान

हाँगकाँग हा एक महानगर आणि या देशाचा विशेष प्रशासकीय विभाग आहे – चीन.
कॅनडा – राजधानी: ओटावा; राष्ट्रीय चलन: कॅनेडियाई डॉलर.
भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) – स्थापना: वर्ष 2008; मुख्यालय: मुंबई.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) – स्थापना: वर्ष 1958; मुख्यालय: मुंबई.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.
इंटरनॅशनल पब्लिक रिलेशन्स असोसिएशन (IPRA) – स्थापना: 1 मे 1955; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.

आंतरराष्ट्रीय

एदूर्ड फिलिप यांच्या राजीनाम्यानंतर, फ्रान्सचे नवे पंतप्रधान – जीन कॅस्टेक्स.
राष्ट्रीय
ऑल इंडिया रेडिओ याच्या वतीने प्रस्तुत संस्कृत भाषेतला पहिला वृत्तपत्र कार्यक्रम – ‘संस्कृत सप्ताहिकी’.
खासगी क्षेत्रातल्या अंतराळ उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी भारताने तयार केलेले मंडळ – IN-SPACe.
NLC इंडिया लिमिटेड आणि या सार्वजनिक कंपनीने 5,000 मेगावॅट क्षमता प्राप्त करण्यासाठी सौर आणि औष्णिक शक्ती मालमत्ता विकसित करण्यासाठी एक संयुक्त उद्यम तयार केला आहे – कोल इंडिया लिमी.
भारतीय क्रिडा प्राधिकरण आणि या मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने “फिट है तो हिट है इंडिया” वार्ता सत्र आयोजित केले जात आहे – मनुष्यबळ विकास मंत्रालय.

क्रिडा

आशियाई फुटबॉल महासंघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) त्याच्या या योजनेच्या संपूर्ण सदस्यतेचा दर्जा प्रदान केला आहे – AFC एलिट युथ स्कीम.
भारतातले एकमेव फुटबॉल क्लब, ज्याला त्यांच्या युवा विकास कार्यक्रमासाठी AFC याने टू-स्टार अकादमीचा दर्जा प्रदान केला आहे – बेंगळुरू फुटबॉल क्लब.
ज्ञान-विज्ञान
स्वदेशी विकसित पहिले सोशल मीडिया सुपर-अ‍ॅप – एलिमेन्ट (Elyments) अ‍ॅप.

सामान्य ज्ञान

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) – स्थापना: 16 जुलै 1929; ठिकाण: नवी दिल्ली.
आशियाई फुटबॉल महासंघ (AFC) – स्थापना: 08 मे 1954; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) – स्थापना: 23 जून 1937; मुख्यालय: दिल्ली.
फ्रान्स – राजधानी: पॅरिस; राष्ट्रीय चलन: युरो.
ऑल इंडिया रेडिओ (AIR) – स्थापना: 23 जुलै 1927; मुख्यालय: नवी दिल्ली.
[07/07, 12:05 pm] +91 97697 39081: ???? *नाॅलेज अप????दिनविशेष*
————————————————
???? *७ जुलै – महत्वाच्या घटना*

▪️१९९८ : इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

▪️१९८५ : विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

▪️१९१० : इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

▪️१८९८ : हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.

▪️१८९६ : मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

▪️१८५४ : कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. ————————————————
???? *जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:*

▪️१९८१ : महेंद्रसिंग धोणी – क्रिकेटपटू

▪️१९४८ : पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री

▪️१९२३ : प्रा. लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक

▪️१९१४ : अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
————————————————
???? *मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:*

▪️१९३० : सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक

▪️१३०७ : एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
[07/07, 2:25 pm] +91 97697 39081: *अर्थव्यवस्था*

हे ट्रेड एक्सचेंज ‘गोल्ड मिनी (100 ग्रॅम) बार’ सहीत विक्रीसाठी ‘गोल्ड मिनी ऑप्शन’ सादर करणार आहे – मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX).

मॉरिशस सरकारच्या मालकीची SBM बँक इंडिया आणि या पेमेंट तंत्रज्ञान कंपनीने सीमापार देयकांचे व्यवहार करण्यासाठी आणि पैसे पाठविण्यासाठी करार केला – मास्टरकार्ड.

*आंतरराष्ट्रीय*

आशियातला सर्वात मोठा 750 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प – रीवा, मध्यप्रदेश, भारत.

5 जुलै रोजी, या देशाच्या चार प्रांतांमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने पाच सामंजस्य करार केले – अफगाणिस्तान.

*राष्ट्रीय*

‘कोकण मेरीटाईम क्लस्टर’ नावाने भारतातले पहिले सागरी उद्योग समूह या ठिकाणी असणार – गोवा.

या सालापर्यंत संपूर्णपणे कार्बन उत्सर्जन मुक्त परिवहन जाळे म्हणून स्वतःचे रूपांतर करण्यासाठी भारतीय रेल्वे निर्णायक पाऊले उचलत आहे – 2030.

IIT अल्युमनी परिषदेने कोविड-19 यासाठी सुरक्षित आणि प्रभावी उपचारांना लक्ष्यित करणारे स्वदेशी बायोथेरपीटिक्स वातावरण तयार करण्यासाठी हा पुढाकार जाहीर केला – मेगाटीएक्स (MegaTx).

या संस्थेनी देशातल्या राष्ट्रीय महामार्गांची कार्यक्षमतेविषयी मूल्यांकन कररून त्यांना रँकिंग प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे – राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI).

*व्यक्ती विशेष*

वर्तमानात, पंतप्रधानांचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार – प्राध्यापक के विजय राघवन.

*क्रिडा*

भारताचा 66 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर – जी. आकाश (तामिळनाडू).

जुलै 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविणारे भारतीय बुद्धिबळपटू – एम प्रणेश आणि अमेया ऑडी.

*राज्य विशेष*

या राज्याने ‘इंतजार आपका’ नावाची सोशल मीडिया मोहीम सुरू केली – मध्यप्रदेश.

*ज्ञान-विज्ञान*

जगात प्रथमच, भारतीय रेल्वेने विद्युत रेलगाड्या चालविण्यासाठी रेल्वे ओव्हरहेड लाईन थेट प्रकल्पाला जोडण्यासाठी __________ येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे – बीना (मध्यप्रदेश).

पहिल्यांदाच, ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या या उभयचर प्राण्यांमध्ये सापांसारखेच विषाची उत्पत्ती करणारी दंत ग्रंथी असल्याचे आढळून आले – सिसिलियन्स (जंतसारखे दात असलेले उभयचर सरपटणारे प्राणी).

*सामान्य ज्ञान*

वन महोत्सव – जुलै महिन्याचा पहिला आठवडा.

रशियाची GPS प्रणाली – GLONASS (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम).

चीनची GPS प्रणाली – बीदौ (BeiDou).

युरोपिय संघाची GPS प्रणाली – गॅलीलियो पोजिशनिंग सिस्टम.

भारताची GPS प्रणाली – NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन).

जापानची GPS प्रणाली – क्वासी-झेनिथ सॅटेलाइट सिस्टम (QZSS).

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ (FIDE) – स्थापना: 20 जुलै 1924; मुख्यालय: अथेन्स, ग्रीस.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) – स्थापना: 10 नोव्हेंबर 2003; मुख्यालय: मुंबई.

अफगाणिस्तान – राजधानी: काबुल; राष्ट्रीय चलन: अफगाण अफगाणी.

????घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी????

????घटने मध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही

????धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

????समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

????घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

????घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

????घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

????घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

????घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

????घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

????संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

????उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

????पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

????संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

????घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

????कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

????कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

????महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

????राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

????घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

????घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

????व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

????CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

????सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

????न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

????घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

????उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

????न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

????उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

????घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

????महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???
(१) जात आणि भाषा
(२) धर्म आणि जात
(३) भाषा आणि वंश
(४) एकतर धर्म किंवा भाषा????

Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?
(१) 15,325, 12
(2) 14,321,10????????
(3) 16,320,8
(4) 17,324,10

Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??
(1) 7
(२) 15
(3) 16
(4) 14????????

Q 4 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते
(1) कलम 16
(2) कलम 14 ????????
(3) कलम 13
(4) कलम 15

Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??
(1) एन, जी , रंगा????????????????
(2) शंकर देव
(3) नरेंद्र देव
(4) श्री, अमृत डांगे

Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???
(1) ना, म, जोशी
(2) लोकमान्य टिळक
(3) लाला लजपतराय ✍✍
( 4) महात्मा गांधी

Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??
(1) लॉर्ड कर्झन
(2) पंचम जॉर्ज ????????
(4) इंग्लड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट
स्पष्टीकरण:-
1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली

Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे जयंती साजरी केली??
(1) कबीर ????????????????
( 2) मुझिनी
(3) आदिलशहा
(4) अकबर

Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????

(1) 61.6
(2) 64.4????????
(3) 63.3
(4)66.6

Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????
(1) बिलिगिरी
(2) निलगिरी ????????
(3) नल्लामल
(4) निमगिरी

Q 11 लु” कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????
(1) एप्रिल-मे
(2) मे-जून????????????????
(3) जून-जुलै
(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर

Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??
(1) 3२.5%
(2) 30.5%
(3) 25%☘️☘️
(4) 28%

Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर होता????**
(1) 4.5%
(2) 2.5%
(3) 3.5%????????
(4) 4.0%

Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??
Q 14 Which cells in human body release histamine in responses to an infection??
(1) मस्ट पेशी ????????
(2) लाल रक्त पेशी
(3) लिंफोसाइट्स
(4) मिनोसाइट्स

Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ……… या प्राणी वर्गत मोडते???
Q 15 Egg laying mammals are included in ………. animal gruop.???
(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)
(2) थेरिया(Theria) ????????
(3) युथेरिया(Eutheria)
(4) मेतेथेरूया(Metatheria)
????

????????
Q
वनस्पतीशास्त्र याची पहिली जागतिक परिषद येथे भरली????

पॅरिस 1867

Q.” THE CAUSES OF INDIAN MUTINY”. हे पुस्तक कोणाचे आहे?

सरसय्यद अहदम खान????????

*Study materials Group*
*To Join Us:- 9623089069*

*यदि आप हमारे Study materials Group में ऐड होना चाहते है तो हमे 9623089069 इस नंबर पर WatsApp Message करे*
[07/07, 2:32 pm] Mpsc Study: 1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले?

A. चूरामन (चूड़ामणि) ✅
B. गोकुलसिंह
C. राजाराम
D. बदनसिंह

????सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)

मुगलांबरोबर लढाई

2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते?

A. जवाहरसिंह
B. सूरजमल ✅
C. नंंदराम
D. गोकुल सिंह

????जाटों का प्लेटों
कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली

3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला?

A. सूरजमल
B. अली बहादुर
C. बंदा बहादुर ✅
D. बदनसिंह

????गुरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर
खालसा राज्य स्थापना

4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली?

A. वजीर खां
B. फर्रुखसियर ✅
C. बहादुरशाह पहिला
D. यापैकी कोणी नाही

????बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.

5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ?

A. कर्नल स्लीमेन ✅
B. लॉर्ड एल्गिन
C. सर जॉन लॉरेंस
D. लॉर्ड मियो

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

1) विधानपूरक 2) फक्त सकर्मक 3) व्दिकर्मक 4) उभयविध

उत्तर :- 3

2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.

या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

1) शब्दयोगी व क्रियाविशेषण 2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
3) दोन्ही शब्दयोगी 4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये

उत्तर :- 2

3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
या संतवचनात ……………….. या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

1) विकल्पबोधक 2) न्यूनत्वबोधक 3) कारणबोधक 4) उद्देशबोधक

उत्तर :- 1

5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.

ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय
1) पाच 2) चार 3) सर्व 4) तीन

उत्तर :- 3

6) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

1) आम्ही करू 2) मी करीन
3) मी करून 4) आम्ही करावे

उत्तर :- 1

7) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

1) स्त्रीलिंगी 2) पुल्लिंग
3) नपुंसकलिंगी 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

1) ने, ए, ई, शी 2) ऊन, हून
3) त, ई, आ 4) चा, ची, चे

उत्तर :- 4

9) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

1) संकेतार्थी 2) विध्यर्थी
3) संयुक्त 4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

10) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

1) धडकली 2) युध्द बंद झाल्याची
3) बातमी 4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4

*ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन 1950 जागांसाठी भरती  | (अंतिम तारीख: 11 जुलै 2020)*

*एकूण पदे: 1901 पदे*

*पदांचे नाव: इंटेंसिविस्ट, मेडिकल ऑफिसर -एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर – आयुष, नर्स- जीएनएम, नर्स एएनएम, सिस्टम एडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल इंजीनियरिंग, बायोमेडिकल असिस्ट, एक्जीक्यूटिव हॉस्पिटल ऑपरेशंस, एचआर मैनेजर, रिसेप्शनिस्ट, डी ईसीएचओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्निशियन,। डायलिसिस तकनीशियन, ईसीजी तकनीशियन, CSSD तकनीशियन, MGPS तकनीशियन, MGPS तकनीशियन, हार्डवेयर और नेटवर्किंग इंजीनियर*

ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन 1950 जागांसाठी भरती  | (अंतिम तारीख: 11 जुलै 2020)*

*एकूण पदे: 1901 पदे*

*पदांचे नाव: इंटेंसिविस्ट, मेडिकल ऑफिसर -एमबीबीएस, मेडिकल ऑफिसर – आयुष, नर्स- जीएनएम, नर्स एएनएम, सिस्टम एडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल इंजीनियरिंग, बायोमेडिकल असिस्ट, एक्जीक्यूटिव हॉस्पिटल ऑपरेशंस, एचआर मैनेजर, रिसेप्शनिस्ट, डी ईसीएचओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्निशियन,। डायलिसिस तकनीशियन, ईसीजी तकनीशियन, CSSD तकनीशियन, MGPS तकनीशियन, MGPS तकनीशियन, हार्डवेयर और नेटवर्किंग इंजीनियर*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button