खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात गेल्या दोन दिवसांत पुन्हा आढळले चार रुग्ण पॉझिटिव्ह

अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या २१४ पर्यंत पोहोचली आहे.
अमळनेर तालुका हा सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. अजूनही संसर्ग रोखण्यासाठी यश आलेले नाही. तर गेल्या दोन दिवसांत आढळून आलेल्या चार रुग्णांमध्ये गांधलीपुरा भागातील महिला , अमलेश्वरनगर भागातील पुरुष , हॉटेल सम्राट मागील पुरुष , संताजी चौक भागातील पुरुष असे चार पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button