अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा येथील समस्त नाथजोगी समाज मंडळातर्फे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे सुचित सद्द विचारांनी जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आले.
जीवनावश्यक साहित्याचं वाटप प्रसंगी अध्यक्ष जितेंद्रनाथ अशोक नाथजोगी, सचिव संतोषनाथ तुकडूनाथ जोगी, ज्येष्ठ सल्लागार वसंतनाथ झेंडूनाथ जोगी, भिकननाथ चिंधुनाथ जोगी, सभासद ईश्वरनाथ हरीनाथ जोगी, रविंद्रनाथ शंकरनाथ जोगी, किशोरनाथ गोपालनाथ जोगी, देविदासनाथ बंडूनाथ जोगी, पीयुषनाथ राजेंद्रनाथ जोगी, योगेशनाथ जगननाथ जोगी, ऋषिकेशनाथ अरुणनाथ जोगी आदी समाज बांधव उपस्थित होते.