घाट (खिंड):
पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)
????मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर
????नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान
????कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत
????वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड
????कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर
????चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे
????सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर
????बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा
????मांजरसुभा घाट बीड बीड – नगर
????अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर
????ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण
????धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई
????बोर घाट पुणे पुणे – मुंबई
????ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा
????दिवा घाट पुणे पुणे – बारामती
????कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण
????आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी
????आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव
????फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी
????पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर.
___________________________
मेजर सुमन गावनी यांना युएनचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ पुरस्कार जाहीर.
???? भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
???? तर पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच सुमन या संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे.
???? सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
???? तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली.
???? तसंच त्या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील असंही ते म्हणाले. दरम्यानं भारतानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.मेजर सुमन गावनी यांना 29 मे रोजी पार पडणाऱ्या ऑनलाइन समारंभात या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली.