खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

पाडळसरे येथे महिलेसमोर अश्लिल हावभाव करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना  तालुक्यातील पाडळसरे येथे रविवारी २९ रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
अमळनेर तालुक्तयातील पाडळसरे येथील राजेंद्र दगा पाटील याने पीडित महिला स्वतःच्या घरी धुणी भांडी करत असताना त्याने अश्लील कृत्य केले.  त्यामुळे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात भादंवि ३५४ व ५०९ प्रमाणे विनयभंग, तर कलम १८८ प्रमाणे  शासनाच्या आदेशाचे उल्लंनघन केले म्हणून तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१ ) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  तपास उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button