खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर मंदीर बंद करून संस्थानने लावले सूचना फलक

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर मंदीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बंद होते. तसा सूचना फलकही लावण्यात आल्याचे मारवाड पोलिसांनी केलेल्या तपासणीत दिसून आले.मारवड पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर मंदीर बंद आहे का? सोमवार निमित्त तेथे गर्दी आहे का? या गोष्टींची सपोनि राहुल फुला,  पोना होळकर, पोना बागवान, पोना आगोणे यांनी पेट्रोलिंग दरम्यान खात्री केली असता मंदीर ट्रस्टने दिलेल्या नोटीस प्रमाणे बंद असुन सुचना फलक सुध्दा लावलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button