खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

जागतिक वन्यजीव दिन World Wildlife Day

???? 3 मार्च 1973 रोजी Covention on International Trade in Endangered Species (CITES) या करारावरती सह्या करण्यात आल्या या दिनाचे स्मरण म्हणून UN हा दिवस 2013 पासून साजरा केला जातो.

???? जगातील वन्यप्राणी & वनस्पती बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. माहिती संकलन वैभव शिवडे.

???? आजपर्यंतच्या इतिहासात हा पहिलाच दिवस आहे, जो पाण्याखालील सृष्टीवर भर देतो.

???? 2018 Theme: Big Cats Predators Under Threat

???? 2019 Theme: Life Below Water For People & Planet

???? 2020 Theme: Sustaining all life on Earth

???? Covention on International Trade in Endangered Species of Wild Fauna & Flora (CITES)

???? धोका असणार्‍या प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करणारा करार

???? यालाच Washington Convention या नावानेही ओळखलं जाते.

???? 3 मार्च 1973 रोजी या करारावर सह्या झाल्या तर 1 जुलै 1975 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

???? सध्या भारतासह 183 देश सदस्य आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दिल्लीत 11 वी ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ संपन्न झाली

????केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

????कृषी क्षेत्रातले KVKचे योगदान

????कृषी क्षेत्रात संशोधन व विकास करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा हातखंडा आहे. आतापर्यंत पिकांचे अनेक उत्तम वाण विकसित करण्यात आले आहेत. शिवाय मार्गदर्शनासाठी 171 मोबाइल अॅप तयार करण्यात आले आणि 3 लक्षाहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

????शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी ‘eNAM’ ही डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले. आज यावर 585 मंडई उपलब्ध आहेत आणि आणखी 415 मंडई उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

????प्रत्येक विभागामध्ये किमान दोन फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (FPO) स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.

1974 साली पुडुचेरी येथे प्रथम कृषी विज्ञान केंद्र उघडण्यात आले. आज देशभरात 717 KVK कार्यरत आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button