खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अमळनेर शिवसेना शहरप्रमुखपदाची संजय पाटील यांच्यावर दिली धुरा 

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेच्या अमळनेर शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक संजय कौतीक पाटील (उर्फ भूत बापू) यांच्यावर धुरा देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संजय पाटील हे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत सक्रिय असून पैलाड भाग सदैव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्यांनी शाबूत ठेवला आहे . यापूर्वी देखील शिवसेना शहरप्रमुख ही जबाबदारी त्यांनी सांभाळली असून पक्षाने पुन्हा त्यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी दिल्याने त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चिमणराव पाटील ,किशोर पाटील , जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यासह अमळनेरातील पदाधिकारी व कार्यकत्यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button