खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्यामहत्वाचे

र. का. केले सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयात मराठी राजभाषा दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) मराठी वाङ्मय मंडळ व कै आप्पासो र. का. केले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथलयातर्फे विविध कार्यक्रमांनी कवी वि. वा. शिरवाडकर यांची जयंती मराठी दिन म्हणून साजरा करण्यात आली.  यावेळी प्रतिमा, ग्रंथपूजन करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुहास देशमाने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शरद सोनवणे , कार्यवाह संजय एकतारे , डॉ प्र ज जोशी , सोमनाथ ब्रम्हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button