अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ जाधव यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतेच अर्थशास्त्र विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणुन मान्यता दिली आहे.डॉ जाधव हे २००१ पासुन महाविद्यालयात सेवारत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल उपप्राचार्य प्रा एस ओ माळी,डॉ एल एल मोमाया,डॉ डी एन वाघ,डॉ जयेश गुजराथी, डॉ जयंत पटवर्धन,डॉ विजय तुन्टे,डॉ कुबेर कुमावत,डॉ अमित पाटील,प्रा किरण गावित,प्रा कु सुनंदा वैद्य ,डॉ योगेश तोरवणे,प्रा सचिन पाटील,प्रा दिपक पाटील,प्रा सरवदे आर सी,प्रा माधव भुसनर,डॉ रमेश माने,डॉ योगेश नेतकर,प्रा गुलाले भानुदास,प्रा कृष्णा संदानशिव,डॉ जेसा पाडवी, प्रा रामदास वसावे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव,सोमचंद संदानशिव,प्रा विजय वाघमारे,वकिल ब्रह्मे श्रावन,प्रा मुकुंद संदानशिव,आयु अशोक बि-हाडे यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.