खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संक्रांतीचा मुहूर्त साधून स्वीकृत नगरसेवक  प्रवीण साहेबराव पाटील यांनी दिला राजीनामा 

अमळनेर (प्रतिनिधी) संक्रांतीचा मुहूर्त साधून अमळनेर  नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण साहेबराव पाटील यांनी वैयक्तिक कारणावरून आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे समक्ष हजर राहून दिला आहे. त्यांनी कशामुळे राजीनामा दिला याबाबत खरे करण समोर न आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
प्रवीण पाटील हे शहर व तालुका विकास आघाडीच्या गटातून स्वीकृत नगरसेवक झाले  होते. त्यांच्या जागी स्वीकृत नगरसेवक म्हणून आघाडीच्या गटातून कोणाची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button