खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ह.भ.प. संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपूर अमळनेर नगरीत लोक प्रतिनिधींनी केले स्वागत 

अमळनेर (प्रतिनिधी) प्रतिपंढरपूर नगरी अमळनेरचे ह.भ.प. संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपूर अमळनेरनगरीत लोक प्रतिनिधींनी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे, डांगरीचे लोकनियुक्त सरपंच अनिल शिसोदे, काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, प्रकाश महाजन, सुभाष भोई, बापू महाजन, कैलास महाजन, रमेश आनंदा महाजन, बापू जुलाल पाटील, संजय चौधरी,महेश कोठावदे, नगरसेवक मनोज भाऊराव पाटील, नितीन भदाणे, देवा महाजन, दिगंबर भोई, राजू महाजन, पांडुरंग भोई, मोहन भोई, दिगंबर भोई व आदी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button